scorecardresearch

लोकसत्ता विश्लेषण

लोकसत्ता विश्लेषण : मुंबईत मालमत्ता कर माफीचा नक्की फायदा काय होणार?

मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मालमत्ता करात सवलत दिली असली तरी सरसकट मालमत्ता कर माफ झाला नव्हता.

Omicron variant cases maharashtra reached 20 India Tally Rises 40
लोकसत्ता विश्लेषण : महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा प्रवास आता समूह संसर्गाकडे?

गेल्या काही दिवसात निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे सामूहिक उपक्रमांना होणारी गर्दीही वाढली. त्यामुळे समूहसंसर्ग होण्यास पोषकच वातावरण तयार झाले.

home Covid 19 tests detect the omicron variant
लोकसत्ता विश्लेषण : घरगुती कोविड-१९ चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळतो का?; जाणून घ्या…

भारतात आयसीएमआरने रॅपिड अँटिजेन टेस्ट कीट वापरून घरच्या घरी करोनाची चाचणी करण्यास मान्यता दिली आहे.

लोकसत्ता विश्लेषण : जगातील सर्वाधिक उंचीवर रस्त्याचे राजनाथ सिंह यांनी केले उद्घाटन ; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

हा रस्ता पूर्व लडाखच्या चुमार सेक्टरमधील शहरांना जोडतो

Indians are looking at 2022 with anxiety due to new corona variant
लोकसत्ता विश्लेषण : आणखी एका कोविड वर्षात प्रवेश करताना परिस्थिती खूपच वेगळी आहे; जाणून घ्या कारणे..

कोविडमुळे अनेक ठिकाणी निर्बंध आहेत आणि भारतीय २०२२ कडे चिंतेने पाहत आहेत.

Right to Education Act
लोकसत्ता विश्लेषण : शिक्षण हक्क कायदा : पंचवीस टक्के प्रवेशाचे फसलेले गणित

अल्पसंख्याक विनाअनुदानित शाळा वगळता इतर सर्व शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे

tiger safe in India Reality and illusion
लोकसत्ता विश्लेषण : भारतात वाघ खरेच किती सुरक्षित?; वास्तव आणि आभास

जन्मदराच्या तुलनेत वाघांच्या मृत्युदराचा आलेख झपाट्याने उंचावल्याने व्याघ्रसंवर्धनावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.

लोकसत्ता विश्लेषण : ‘जिनोम सिक्वेंसिंग’ काय आहे? ओमायक्रॉनसह करोनाच्या इतर विषाणूंची चाचणी कशी करतात?

जिनोम सिक्वेंसिंग म्हणजे काय, इतर चाचण्यांमध्ये न सापडणारा ओमायक्रॉन विषाणू या चाचणीत कसा सापडतो आणि ही चाचणी कशी करतात या…

लोकसत्ता विश्लेषण : अयोध्येत खरेदी करण्यात आलेल्या दलितांच्या जमिनीच्या हस्तांतरणाचे नियम काय आहेत? जाणून घ्या..

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २२ डिसेंबर रोजी दिलेल्या चौकशीचे आदेश एका आठवड्यात पूर्ण होणे अपेक्षित होते.

COVID-19
लोकसत्ता विश्लेषण: भारतात होणार उच्चांकी करोना रुग्णवाढ? दिल्ली-मुंबईतली वाढती रुग्णसंख्या कोणता इशारा देतेय?

दिल्ली आणि मुंबईमध्ये सर्वात तीव्र बदल घडत आहेत. तिथं परदेशातून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

cars-759
लोकसत्ता विश्लेषण: जुन्या गाड्यांची बाजारपेठ तेजीत; ऑनलाइन खरेदी विक्री करण्याऱ्या स्टार्टअप्सकडून मोठी मागणी, जाणून घ्या

मेट्रो शहरांमध्ये जुन्या गाड्या खरेदी करण्याला लोकं पसंती देत आहेत.

How do drugs come to Mumbai
लोकसत्ता विश्लेषण : अमली पदार्थ मुंबईत येतातच कसे?

गेल्या वर्षभरात मुंबई व परिसरातून जप्त करण्यात आलेले २६९ किलो अमली पदार्थ सीमाशुल्क विभागाने नुकतेच नष्ट केले