लोकसत्ता विश्लेषण

Israel Palestine Conflict
Explained: इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये संघर्ष का सुरु आहे?; जाणून घ्या चार प्रमुख कारणं

इस्रायल आणि पॅलेस्टाइन फार जुना असला तरी सोमवारपासून दोन्हीकडून मोठ्याप्रमाणात रॉकेट हल्ले केले जातायत

cow dung use in india
समजून घ्या : करोनाविरुद्धची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खरंच गोमूत्र, शेणाचा लेप फायद्याचा ठरतो का?

गुजरातमधील काही ठिकाणी गायीच्या शेणाचा लेप, गोमूत्र याची थेरिपी दिली जातेय

WhatsApp_privacy policy
WhatsApp नं प्रायव्हसी पॉलिसीसाठी १५ मे ची डेडलाईन केली रद्द! समजून घ्या नेमकं काय आहे प्रकरण!

प्रायव्हसी पॉलिसीसंदर्भातल्या वादानंतर आता व्हॉट्सअ‍ॅपनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

kangana ranaut twitter account suspended permanently
समजून घ्या : ट्विटर अकाउंट सस्पेंड होणं म्हणजे काय? ते पुन्हा सुरू होऊ शकतं का? कंगनाच्या अकाऊंटचं नेमकं झालं काय?

कंगनाचं ट्विटर अकाऊंट नेमकं कशामुळे सस्पेंड करण्यात आलं?

समजून घ्या : बायो-बबल म्हणजे काय आणि IPL सारख्या स्पर्धांमध्ये त्याचा वापर कसा केला जातो?

बायो-बबलच्या जोरावर भारतात करोनाची दुसरी लाट असतानाही आयपीएलचे आयोजन करण्यात आलंय

समजून घ्या : X, Y, Z दर्जाची सुरक्षा कोणाला, कशासाठी आणि कशी दिली जाते?; यासाठीचा खर्च कोण करतं?

सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना नुकतीच अशापद्धतीची सुरक्षा देण्यात आलीय