Finance Ministers of India : अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. निर्मला सीतारमण सादर करतील. अरुण जेटली यांच्या निधनानंतर निर्मला सीतारमण या अर्थमंत्री झाल्या. मोदी ३.० कालावधीतला निर्मला सीतारमण यांचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. आपल्या देशाला अर्थमंत्री म्हणून काम करणाऱ्या नेत्यांची समृद्ध परंपरा लाभली आहे. सध्या निर्मला सीतारमण आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत. १९४७ ला जेव्हा देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर सरकार स्थापन झालं तेव्हापासूनचे अर्थमंत्री कोण होते आपण जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आत्ता देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत?

निर्मला सीतारमण या देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत. ३१ मे २०१९ या दिवशी त्यांची अर्थमंत्री म्हणून निवड करण्यात आली. मोदी २.० मधल्या त्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत ज्यांनी अर्थमंत्री म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. २०१९ ते २०२४ या कार्यकाळात त्यांनी सहा अर्थसंकल्प सादर केले आहेत. ज्यामध्ये २०२४ च्या अंतरिम अर्थसंकल्पाचाही समावेश आहे. आता त्या पुन्हा देशाच्या अर्थमंत्री झाल्या आहेत. १ फेब्रुवारीला त्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Nirmala Sitharaman : निर्मला सीतारमण सलग आठव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून

मनमनोहन सिंग यांची अर्थमंत्री म्हणून कारकीर्द चर्चेत

आपल्या देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची अर्थमंत्री म्हणून कारकीर्द चर्चेत राहिली. २६ डिसेंबर २०२४ त्यांचं निधन झालं. १९९१ ते १९९६ या काळात देशाचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव असताना मनमोहन सिंग हे देशाचे केंद्रीय अर्थमंत्री होते. आपण जाणून घेऊ आत्तापर्यंत किती नेत्यांनी देशाचं अर्थमंत्री हे पद भुषवलं आहे आणि कुणाचा कार्यकाळ किती होता?

देशात १९४७ पासून आत्तापर्यंत कुणी भुषवलं आहे केंद्रीय अर्थमंत्री हे पद?

अ. क्रमांकनेत्याचे नावकार्यकाळपक्ष
१) आर. के. षण्मुखम चेट्टी१५ ऑगस्ट १९४७ ते १७ ऑगस्ट १९४८काँग्रेस
२)जॉन मथाई२२ सप्टेंबर १९४८ ते २६ जानेवारी १९५० /२६ जानेवारी १९५० ते ६ मे १९५०/६ मे १९५० ते १ जून १९५०काँग्रेस
३)सी.डी. देशमुख१ जून १९५० ते १३ मे १९५२/ १३ मे १९५२ ते १ ऑगस्ट १९५६काँग्रेस
४) जवाहरलाल नेहरु१ ऑगस्ट १९५६ ते ३० ऑगस्ट १९५६काँग्रेस
५) टी. टी. कृष्णाम्मचारी३० ऑगस्ट १९५६ ते १७ एप्रिल १९५७/१७ एप्रिल १९५७ ते १४ फेब्रुवारी १९५८काँग्रेस
६) जवाहरलाल नेहरु १४ फेब्रुवारी १९५८ ते २२ मार्च १९५८काँग्रेस
७) मोरारजी देसाई २२ मार्च १९५८ ते १० ते एप्रिल १९६२/ १० एप्रिल १९६२ ते ३१ ऑगस्ट १९६३काँग्रेस
८) टी. टी. कृष्णाम्मचारी३१ ऑगस्ट १९६३ ते ३१ डिसेंबर १९६५काँग्रेस
९)सचिंद्रा चौधरी १ जानेवारी १९६४ ते ११ जानेवारी १९६६/ ११ जानेवारी १९६६ ते २४ जानेवारी १९६६/ २४ जानेवारी १९६६ ते १३ मार्च १९६७काँग्रेस
१०)मोरारजी देसाई १३ मार्च १९६७ ते १६ जुलै १९६९काँग्रेस
११) इंदिरा गांधी १६ जुलै १९६९ ते २२ जून १९७० काँग्रेस
१२) यशवंतराव चव्हाण२२ जून १९७० ते १८ मार्च १९७१ / १८ मार्च १९७१ ते १० ऑक्टोबर १९७४काँग्रेस
१३)चिदंबरम सुब्रमण्यम १० ऑक्टोबर १९७४ ते २४ मार्च १९७७काँग्रेस
१४)हरिभाई एम पटेल २४ मार्च १९७७ ते २४ जानेवारी १९७९जनता पार्टी
१५)चरण सिंग२४ जानेवारी १९७९ ते १६ जुलै १९७९जनता पार्टी
१६)हेमवती बहुगुणा२८ जुलै १९७९ ते १९ ऑक्टोबर १९७९जनता पार्टी सेक्युलर
१७)आर वेंकटरमण१४ जानेवारी १९८० ते १५ जानेवारी १९८२ काँग्रेस
१८)प्रणव मुखर्जी १५ जानेवारी १९८२ ते ३१ ऑक्टोबर १९८४ काँग्रेस
१९)
व्ही. पी. सिंग३१ डिसेंबर १९८४ ते १४ जानेवारी १९८५/ १४ जानेवारी १९८५ ते ३० मार्च १९८५/ ३० मार्च १९८५ ते २५ सप्टेंबर १९८५/ २५ मार्च १९८५ ते २४ सप्टेंबर १९८७काँग्रेस
२०)राजीव गांधी २४ जानेवारी १९८७ ते २५ जुलै १९८७ काँग्रेस
२१)एन. डी. तिवारी २५ जुलै १९८७ ते २५ जून १९८८काँग्रेस
२२)शंकरराव चव्हाण २५ जून १९८८ ते २ डिसेंबर १९८९काँग्रेस
२३)मधू दंडवते ५ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९०जनता दल
२४)यशवंत सिन्हा २१ नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१समाजवादी जनता पार्टी
२५)मनमोहन सिंग २१ जून १९९१ ते १६ मे १९९६काँग्रेस
२६)जसवंत सिंग १६ मे १९९६ ते १ जून १९९६भाजपा
२७)पी. चिदंबरम १ जून १९९६ ते १९ मार्च १९९७ तमिळ महिला काँग्रेस</td>
२८)इंद्रकुमार गुजराल१९ मार्च १९९७ ते २१ एप्रिल १९९७जनता दल
२९)पी. चिदंबरम १ मे १९९७ ते १९ मार्च १९९८तामिळ महिला काँग्रेस
३०)यशवंत सिन्हा१९ मार्च १९९८ ते १३ ऑक्टोबर १९९९ /१३ ऑक्टोबर १९९९ ते १ जुलै २००२भाजपा/एनडीए
३१)जसवंत सिंग १ जुलै २००२ ते २२ मे २००४भाजपा/एनडीए
३२)पी. चिदंबरम२३ मे २००४ ते ३० नोव्हेंबर २००८काँग्रेस
३३)मनमोहन सिंग३० नोव्हेंबर २००८ ते २४ जानेवारी २००९काँग्रेस
३४)प्रणव मुखर्जी२४ जानेवारी २००९ ते २२ मे २००९/ २३ मे २००९ ते २६ जून २०१२काँग्रेस
३५)मनमोहन सिंग२६ जून २०१२ ते ३१ जुलै २०१२काँग्रेस
३६)पी. चिदंबरम३१ जुलै २०१२ ते २६ मे २०१४काँग्रेस
३७)अरुण जेटली२६ मे २०१४ ते ३० मे २०१९भाजपा
३८)निर्मला सीतारमण३१ मे २०१९ ते आजपर्यंत भाजपा

आजवर देशाचे केंद्रीय अर्थमंत्री म्हणून ३८ नेत्यांनी कार्यभार सांभाळला आहे. तर अर्थमंत्री हे पद मिळवून तो कार्यकाळ पूर्ण करणारे नेते म्हणजे मनमोहन सिंग, अरुण जेटली आणि निर्मला सीतारामण हे तीन नेते ठरले आहेत.