आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट्सचा वापर करणे तसे सोपे नसते. वैयक्तिक आणि व्यावसायिक अकाउंट्स सांभाळणे असो किंवा ब्रँड प्रोफाइल्स चालवणे असो, इन्स्टाग्रामवर एका अकाउंटवरून दुसर्‍या अकाउंटवर सहज स्विच करणे करणे शक्य आहे. त्यासाठी काही टिप्स फॉलो केल्या तर आयफोनवरही इन्स्टाग्रामवर एकापेक्षा अधिक अकाउंट्सचा वापर करणे सोपे आहे. आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट्स वापरण्यासाठी, एका अकाउंटवरून दुसर्‍या अकाउंटवर जाण्यासाठी काही स्टेप्स…

आयफोनवर नवीन इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:

१. इन्स्टाग्राम अ‍ॅप उघडा आणि तळाशी उजव्या बाजूला असलेल्या आपल्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
२. वरच्या उजव्या कोपर्‍यातील तीन रेषांवर (मेनू) टॅप करा.
३. ‘लॉगिन’ सेक्शनमध्ये स्क्रोल करा आणि Add Account वर पर्यायावर क्लिक करा.
४. ‘लॉग इंटू एक्सिस्टिंग अकाउंट’ किंवा ‘क्रिएट न्यू अकाउंट’ पर्याय निवडा.
५. आवश्यक लॉगिन डिटेल्स भरा आणि Log In वर टॅप करा. तुमचे नवीन अकाउंट तुमच्या आयफोनवर अ‍ॅड होईल.

Brother uses Polaroid camera for sisters photoshoot
मी तुझे फोटो काढू का?’ भावाने लाडक्या बहिणीचे केले फोटोशूट; प्रेमळ VIDEO पाहून म्हणाल, ‘भाऊ असावा तर असा!’
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
kids anger issues
तुमची मुलंही सतत रागावतात, चिडचिड करतात? मग ‘या’ सोप्या उपायांनी मिळवा नियंत्रण
Boyfriend commits burglary to impress girlfriend with expensive iPhone gift
नागपूर : प्रेमासाठी वाट्टेल ते! अल्पवयीन प्रेयसीचा आयफोनसाठी हट्ट; प्रियकराने…
Viral Girl Shravanis New Video
मित्रांची साथ सोडून देण्याचा चिमुकलीने दिला सल्ला; पण ‘ती’ असं का म्हणाली? Viral Video तून बघा
Zuckerberg ends fact checking on Metas Facebook Instagram
‘Facebook’ आणि ‘Instagram’ मध्ये मोठा बदल; ‘या’ निर्णयामुळे अफवांचे प्रमाण वाढणार का?
AI Identity and Opportunity career news
कृत्रिम प्रतिमेच्या प्रांगणात: एआय : ओळख आणि संधी
This hack might help break your phone addiction in just 6 minutes, increase concentration by 68 percent
पालकांनो अवघ्या ६ मिनिटांत सुटेल मुलांचे मोबाईलचे व्यसन; तर एकाग्रता ६८ टक्क्यांनी वाढेल, डॉक्टरांनी सांगितली ट्रिक

हेही वाचा…India’s Longest Bus Journey : ३६ तासांचा प्रवास, चार राज्यांतून सफर; भारतातील सर्वांत लांबचा बस प्रवास माहितेय का? जाणून घ्या!

इन्स्टाग्रामवर एका अकाउंटवरून दुसर्‍या अकाउंटवर कसे जावे?

१. आपल्या प्रोफाइल फोटोवर डबल-टॅप करून त्वरित एका अकाउंटवरून दुसर्‍या अकाउंटवर (स्वीच) जाता येते.
२. प्रोफाइल फोटोवर लॉन्ग-प्रेस (काही वेळ प्रेस) करा, त्यानंतर तुम्हाला सर्व अकाउंट्स दिसतील. तुम्हाला हवे असलेले अकाउंट निवडा.
३. तुमच्या प्रोफाइलवर जा आणि वरच्या डाव्या कोपर्‍यात असलेल्या तुमच्या युजरनेमवर टॅप करा व हवे असलेले अकाउंट निवडा.

इन्स्टाग्रामवर अकाउंट्ससाठी नोटिफिकेशन्सचे व्यवस्थापन कसे करावे?

१ प्रोफाइलवरील तीन रेषांवर टॅप करून Settings उघडा.
२ Notifications वर टॅप करा.
३ पोस्ट, स्टोरी, कमेंट्स आणि मेसेजेससाठी वेगवेगळे नोटिफिकेशन सेटिंग्ज करा.
४ तात्पुरते नोटिफिकेशन्स म्यूट करण्यासाठी पॉज ऑल पर्याय किंवा Sleep Mode सुरू करा.

हेही वाचा…IMDb म्हणजे काय? यावरुन चित्रपट हिट की फ्लॉप, कलाकारांची लोकप्रियता कशी ठरते? जाणून घ्या…

इन्स्टाग्रामवर एकाच वेळी एकापेक्षा अधिक अकाउंट्सवर पोस्ट कसे करावे?

१. तुम्ही एखादा फोटो पोस्ट करताना जेव्हा शेवटच्या टप्प्यात येता तेव्हा तिथे स्क्रीनच्या शेवटी स्क्रोल करा.
२. तुम्हाला ज्या अकाउंटवर पोस्ट दिसावी असे वाटत असेल अशी अकाउंट्स निवडा.
३. इन्स्टाग्राम तुमचे पोस्ट निवडलेल्या सर्व अकाउंट्सवर एकाचवेळी पाठवेल.

हेही वाचा…दुसऱ्या अ‍ॅपची मदत न घेता तुमच्या फोनमधील क्यूआर कोड करा स्कॅन; कसे ते जाणून घ्या…

इन्स्टाग्रामवर एकापेक्षा अधिक अकाउंट्समधून लॉग आउट कसे करावे ?

१. Settings पेजवर जा आणि खाली स्क्रोल करून Log Out वर टॅप करा.
२. लॉगिन डिटेल्स सेव्ह करायचे की पूर्णपणे लॉग आउट करायचे ते निवडा.
३. अकाउंट डिव्हाईसमधून काढून टाकण्यासाठी इन्स्टाग्रामच्या सेटिंग्जमध्ये जाऊन अकाउंट डिलीट न करता त्याचे डिव्हाईसशी असलेले लिंक काढून टाका.

Story img Loader