आपण प्रत्येकजण स्मार्टफोन वापरत असतो. स्मार्टफोन हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा घटक बनला आहे. याच्या मदतीने आपण आपली अनेक काम करत असतो. यामध्ये आपल्या महत्वाच्या फाईल्स आणि बँकेसंबंधी काही महत्वाचे डिटेल्स आणि अन्य काहीही जे आपल्यासाठी महत्वाचे असते ते आपण आपल्या फोनमध्ये स्टोअर करत अस्टो. या गोष्टी सुरक्षित राहाव्यात , आपला फोनला काही झाल्यास त्या महत्वाच्या गोष्टी कोणाला कळू नयेत यासाठी आपण फोनमध्ये पासवर्ड सेट करत असतो.

आपण ठेवलेला पासवर्ड हा चुकीच्या घटनांपासून आपल्याला वाचवतो. मात्र हाच पासवर्ड आपल्यासाठी कधी-कधी डोकेदुखी ठरतो. अडचण अशी असते की जर तुम्ही ठेवलेला पासवर्ड तुम्ही विसरलात तर तो काढणे सर्वसामान्य लोकांना अवघड होऊन बसते. मात्र आज आपण तुम्ही तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनचे पासवर्ड कसा ओपन करू शकता. म्हणजे तुम्ही पासवर्ड जरी विसरलात तरी देखील तुमच्या फोन ओपन करू शकता.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
4 Ways to Find Your WiFi Password when You Forgot It
How To Find Wi-Fi Password: वाय-फायचा पासवर्ड विसरलात का? मग ‘या’ सोप्या टिप्स वापरा आणि मिळवा सेव्ह केलेला पासवर्ड

हेही वाचा : Employment News: लेऑफचे काय घेऊन बसलात ? सरकारच्या ‘या’ स्कीममुळे Apple ने भारतात निर्माण केल्या तब्बल १ लाख नोकऱ्या, जाणून घ्या

तुम्ही पासवर्ड विसरला फोन कसा ओपन करायचा ते जाणून घेऊयात. सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमचा स्मार्टफोन बंद करा. त्यानंतर स्क्रीन चालू होईपर्यंत तुमच्या फोनची पॉवर आणि व्हॉल्युम डाऊन ही बटणे एकत्रितपणे प्रेस करा. असे केल्यामुळे तुमचा फोन रिकव्हरी मोडमध्ये जाईल व तुम्हाला स्क्रीनवर अनेक मोड दिसतील.

त्यामध्ये तुम्हाला पॉवर ऑफ, ग्राफिक टेस्ट, लोकल टेस्ट, रिकव्हरी लॉक आणि वाइप डेटा किंवा फॅक्टरी रीसेटचा पर्याय दिसेल. यामधील तुम्हाला फॅक्टरी रिसेटचा पर्याय निवडावा लागेल. महत्वाची गोष्ट म्हणजे कोणताही पर्याय निवडण्यासाठी तुम्हाला व्हॉल्युम अप किंवा डाऊन हे बटण वापरावे लागणार आहे. तसेच त्यानंतर तुम्हला पुन्हा एकदा हे कन्फर्मेशन द्यावे लागेल की तुम्हाला फोन रीसेट करायचा आहे. हे केल्यामुळे तुमच्या फोनमधील सर डेटा निघून जाईल व तुमचा फोन अगदी नवीन फोनसारखा होईल. म्हणजेच हा फोन सुरु करताना तुम्हाला पासवर्ड टाकण्याची गरज भासणार नाही. बिना पासवर्डशिवाय तुम्ही हा फोन सुरु करू शकता.

हेही वाचा : VIDEO: Snapchat ने लॉन्च केला चॅटजीपीटीवर आधारित भन्नाट My AI चॅटबॉट, म्हणाले ”सध्या फक्त…”

तुम्ही तुमचा स्मार्टफोन रिसेट केल्यावर तुमच्या फोनमधील सगळं डेटा डिलीट होईल. म्हणजे फोनमधील सर्व फाईल्स या डिलीट होतील. फक्त यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे ती म्हणजे प्रत्येक अँड्रॉइड स्मार्टफोनची रिकव्हरी मोडची पद्धत ही वेगळी असते.त्या पद्धतीनुसारच तुम्ही तुमच्या फोनचा पासवर्ड क्रॅक करू शकता.