भारतात व्हॉट्सअॅपचा ( WhatsApp ) वापर कोट्यावधी लोकं करतात. क्वचित असा व्यक्ती असेल जो व्हॉट्सअॅपचा वापर करत नसेल. नाहीतर लहानांपासून मोठ्यापर्यंत आता प्रत्येकाकडे व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. पण, अनेकदा अशी परिस्थितीत येते की, मोबाइलमध्ये सेव्ह नसलेल्या नंबरवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मेसेज करायला लागतो. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या कागदपत्राची फोटोकॉपी पाहिजे असेल आणि त्याच वेळेस त्या कागदपत्राचे फोटोच फक्त तुमच्या जवळ असतील तर तेव्हा फोटोकॉपीवाले दुकानदार कागदपत्राचे फोटो ई-मेल किंवा मेसेजच्या माध्यमातून पाठवण्यास सांगतात. यावेळेस बऱ्याचदा आपल्याकडे समोरच्याचा नंबर मोबाइलमध्ये सेव्ह नसतो. त्यामुळे अशावेळी अनेकजण समोरच्याचा मोबाइल नंबर सेव्ह करून त्याला व्हॉट्सअॅप मेसेज करतात. पण, आज आम्ही तुम्हाला अशा पद्धती सांगणार आहोत; ज्यामाध्यमातून तुम्ही मोबाइलमध्ये सेव्ह नसलेल्या नंबरवर मेसेज करू शकता. हे कसं काय? जाणून घ्या…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा