Amazon pay balance transfer : ई कॉमर्स संकेतस्थळ अमेझॉनवर लोक मोठ्या प्रमाणात शॉपिंग करतात. खरेदी करताना पेमेंट करणे सोपे जावे यासाठी कंपनीने ग्राहकांना ‘अमेझॉन पे’चा देखील पर्याय दिलेले आहे. मात्र यासाठी अमेझॉन पे वॉलेटमध्ये बॅलेन्स असणे गरजेचे आहे. बँक खात्यातून पैसे वॉलेटमध्ये कसे टाकता येईल याची तुम्हाला क्लपना असेलच, मात्र गरज पडल्यास त्यातील पैसे खात्यात परत वळती कसे करायचे, हे जर तुम्हाला माहिती नसेल, तर आज आपण याबाबत जाणून घेणार आहोत. अमेझॉन पे बॅलेन्सच्या नोंदणीसाठी तुम्हाला आईडी कार्ड, बँक खात्याची माहिती आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

(अ‍ॅपलच्या ‘या’ उपकरणामुळे महिलेला मिळाले हरवलेले श्वान)

अमेझॉन पे बॅलेन्स बँक खात्यात असे हस्तांतरित करा

तुमचे केव्हायसी झाले असेल तरच तुम्ही अमेझॉन पेवरून आपल्या बँक खात्यात पैसे वळती करू शकता. केव्हायसी झाले नसल्यास ते पूर्ण करा.

  • सर्वात आधी आपल्या फोनमध्ये अमेझॉन अ‍ॅप सुरू करा.
  • त्यानंतर अमेझॉन पे सेक्शनमध्ये या.
  • आता ‘सेंड मनी’ या पर्यायावर क्लिक करा.
  • या नंतर बँकच्या आयकनवर क्लिकर करा.
  • आता बँक खात्याची माहिती आयएफएससी कोडसह द्या.
  • त्यानंतर ‘पे नाऊ’ या बटनवर क्लिक करा.
  • आता जेवढे पैसे पाठवायचे आहेत त्याची माहिती द्या.
  • आता स्क्रिनवर पॉपअप मेन्यू येईल, त्यात ‘पे व्हाया अमेझन पे बॅलेन्स’ असे लिहिलेले दिसून येईल. यावर टॅप करा आणि पेमेंट करा.
  • या प्रक्रियेनंतर तुमच्या खात्यात अमेझॉन पेमधील बॅलेन्स जमा होईल.