आत्तापर्यंत तुम्ही प्रिंटर मशीनमधून कागद प्रिंट होताना पाहिले असेल… पण आता मानवी त्वचाही प्रिंटरमधून प्रिंट होऊन येणार आहे. हे वाचून तुम्हाला थोडे विचित्र वाटले असेल, पण हे खरे आहे. एक अशी प्रिंटिंग मशीन तयार झाली आहे, जी मानवी त्वचाही प्रिंट करू शकते. 3D प्रिंटरमुळे अनेक गोष्टींवर प्रिंट करणे शक्य होऊ लागले. ज्या गोष्टींची आपण केवळ कल्पनाच केली होती त्यांच्यावरही आता सहज प्रिंट करता येत आहे. पण मानवी त्वचेवर प्रिंट ही मशीन 3D प्रिंटर मशीनपेक्षा थोडी वेगळी आहे. जर मोठ्या प्रमाणात या मशीन बसवल्या गेल्या तर मानवी अवयव दान आणि शस्त्रक्रियेच्या प्रक्रिया सहजतेने पूर्ण करता येतील.

कशी असेल ही प्रिटिंग मशीन…

या प्रिंटिंग मशीनला बायोप्रिंटिंग मशीन असे म्हणतात, ही एक 3D बायोप्रिंटिंग मशीन आहे. ज्यात बायो इंक लोड केली जाते, त्यानंतर एक एक लिव्हिंग सेलचे काट्रिज घातले जाते. या मशीनची प्रोसेस सामान्य प्रिंटरसारखीच आहे. यानंतर बायोप्रिंटरमध्ये लोड केली जाते. एकदा प्रोग्राम केल्यानंतर, बायोप्रिंटर 3D स्ट्रक्चर तयार करण्यासाठी सेल-लादेन- बायो इंक त्यावर प्रिंट केली जाते. त्याचा मुख्य उद्देश कॉम्प्लेक्स बायोलॉजिकल टिश्यू तयार करणे हा आहे. सामान्य प्रिंटरऐवजी बायोप्रिंटर तीन डायमेन्शनल सेल तयार करतो.

Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
50 percent vacancies in FDA, FDA, drug licensing,
‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम
170 countries conference held in busan on issue of eliminating plastic pollution
जगात किती प्लास्टिक कचरा जमा होतो? कोणत्या प्रकारचे प्लास्टिक सर्वाधिक आढळते? प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्याचे प्रयत्न जगभर विफल का?
Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार
How To Get Rid Of Rats In House
घरात उंदरांचा सुळसुळाट वाढत चाललाय? फक्त एका सोप्या उपायाने उंदरांना लावा पळवून
ineligible for job due to tattoo
शरीरावर ‘टॅटू’ काढल्यामुळे नोकरीस अपात्र? न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय…

ही प्रिंटर मशीन कशी काम करते?

ही प्रिंटर मशीन खूप स्वस्त आहे. जागतिक स्तरावर देखील तिला मान्यता आहे. जर तुम्हालाही ही मशीन हवी असल्यास सहजपणे मिळवू शकते. त्याच्या प्रक्रियेबद्दल बोलायचे झाल्यास, त्यातील नोडल डिशवर जेलसारखा पदार्थ बाहेर येतो, जो सेलमध्ये भरलेला असतो. या मशीनच्या मध्यभागी एक प्रकारचा MIVI लोगो Mindstorm computer आहे. यामुळे डिश पुढे-मागे आणि बाजूला जाते. यासह ते नोजलवर आणि खाली हलते. या बायोस्किनद्वारे त्वचेसंबंधित आजारांवर उपचार करता येतात. जगभर ते यशस्वी झाले तर त्वचेशी संबंधित अनेक गंभीर आजारांवर सहज उपचार होऊ शकतात. यासोबतच डॉक्टरांना अनेक असाध्य आजार बरे करणे खूप सोपे होणार आहे. ही मशीन पूर्णपणे अद्ययावत आहेत.

Story img Loader