हसणं, आनंदी राहणं हे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. सुखी जीवनासाठी आनंदी राहणं हा मंत्रच आहे. अनेकदा एक छोटासा विनोदही दिलखुलास हसण्यासाठी पुरेसा असतो. कोणतंही दु:ख असो किंवा संकट…हसणं हे त्यावरील उत्तम औषध किंवा उपाय आहे अस आपण म्हणू शकतो. आता हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे आज ‘इंटरनॅशनल जोक डे’ म्हणजेच आंतरराष्ट्रीय विनोद दिन आहे. दरवर्षी १ जुलै हा आंतरराष्ट्रीय विनोद दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या विनोदांनी इतरांच्या चेहऱ्यावर हास्य आणणाऱ्यांसाठी हा दिवस विशेष आहे. या दिवसाचं मुख्य उद्दीष्ट म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तींना हसवणे आणि त्यांच्यासोबत स्वतःही दिलखुलास हसणे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा