प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार घोषित केले जातात. यंदा १०६ जणांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. मात्र याची एकंदर निवड प्रक्रिया कशी असते? पुरस्कार कोणाला दिले जातात त्याचा इतिहास काय? प्रथम पद्मविभूषण कोणाला दिले गेले हे अनेकांना माहित नसतं.

पद्म पुरस्कारांविषयीची काही महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ.

Story img Loader