Turtle Vs Tortoise: तुम्ही इंग्रजी टू मराठी ट्रान्सेलटर वापरले तर Turtle आणि Tortoise शब्दांसाठी मराठीमध्ये कासव असा अर्थ मिळेल. हे दोन्ही दिसायला एक सारखे असले तरी दोघांमध्ये खूप फरक आहे हे तुम्हाला माहितीये का? काळजी करू नका आज आम्ही तुम्हाला दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे ते सांगणार आहोत.

Turtle आणि Tortoiseमध्ये नेमका काय आहे फरक?

प्राणीशास्त्रात सरपटणाऱ्या प्रजातीमध्ये साप, सरडे आणि मगरी या प्राण्यांचा देखील समावेश होतो. या प्रजातींपैकीच ऐक म्हणजे कासव. त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या अभ्यासाला हर्पेटोलॉजी (Herpatology) म्हणतात. Turtleला प्राणीशास्त्राच्या भाषेत चेलोन (Chelon) म्हणतात. तो पूर्णपणे सागरी(Marine ) आहे, म्हणजेच तो फक्त पाण्यात राहतो. तर Tortoiseला Testudo(टेस्टुडो) म्हणतात आणि ते Terrestrial आहे, म्हणजेच ते जमिनीवर राहतात.

Bailable and Non-bailable Offences
Bailable and Non Bailable Offences : जामीनपात्र गुन्हा आणि अजामीनपात्र गुन्ह्यातील फरक माहिती आहे का? जाणून घ्या!
These countries have the most rivers in the world
जगातील ‘या’ देशांमध्ये आहेत सर्वाधिक नद्या; जाणून घ्या भारतातील नद्यांची संख्या
Boarding from left side
Boarding From Left Side : विमानात नेहमी डाव्या बाजूने का चढतात? प्राचीन काळातील ‘हे’ कारण जाणून घ्या!
panipuri different names golgappa
कुठे गोलगप्पा तर कुठे गुप-चुप! तुमची आवडती पाणीपुरी आहे ‘या’ ८ नावांनी प्रसिद्ध
What is Onam Sadhya ?
Onam Sadhya : पोळीच्या समावेशामुळे चर्चेत आलेली ‘ओणम सद्या’ थाळी काय आहे?
What is narco test Explained Marathi
What is Narco Test: नार्को टेस्ट कशी घेतली जाते? या टेस्टमुळे आरोपी खरं बोलतो?
Ayushman Bharat Health Insurance for Senior Citizens
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजनेचा कसा मिळणार लाभ? ‘या’ योजनेसाठी पात्र कोण? मोफत आरोग्य विमा किती रुपयांचा मिळणार? जाणून घ्या सर्वकाही
Port Blair Who is Archibald Blair
Port Blair : ‘या’ इंग्रजाच्या नावावरून ईस्ट इंडिया कंपनीने अंदमानच्या राजधानीला पोर्ट ब्लेअर नाव दिलेलं, मोदी सरकारने केलं नामांतर
Why Do Planes Dim The Cabin Lights During Takeoff And Landing?
टेकऑफ आणि लँडिंगदरम्यान विमानातील केबिनचे दिवे का मंद केले जातात? जाणून घ्या…

हेही वाचा – McNuggetsमुळे ४ वर्षीय मुलीला बसला होता चटका, आता McDonald द्यावे लागणार तब्बल ८ लाख डॉलर

Turtle आणि Tortoiseची त्वचा वेगळी असते

Turtle आणि Tortoise दोन्ही दोन्ही मोलस्क-त्वचेचे (कवच असलेली त्वचा), जलीय सरपटणारे प्राणी आहेत, त्यांच्या कवचांचे वैशिष्ट्य आहे. कासवांना पातळ कवच असतात जे त्यांना पाण्यात सहज पोहण्यास मदत करतात. कासवाचे कवच गोल आणि घुमट असतात.

Turtle आणि Tortoiseचे पाय वेगळे असतात

Turtle त्यांचे संपूर्ण आयुष्य पाण्यात घालवतात, तर Tortoise जमिनीवर जास्त वेळ घालवतात. Turtle ला पोहण्यासाठी फ्लिपरसारखे किंवा जाळीदार पाय असतात, तर Tortoiseकडे फोरलेग्स आणि एलिफेंटाइन असतात जे त्यांना फिरण्यास आणि अतिरिक्त वजन उचलण्यास मदत करतात.

Turtle आणि Tortoiseचा आहार वेगळा असतो

Turtle सर्वभक्षी आहेत आणि जेलीफिश, सीव्हीड आणि इतर समुद्री वनस्पती खातात. Tortoiseसामान्यतः शाकाहारी असतात आणि ते गवत आणि पालेभाज्या खातात.

हेही वाचा- ChatGPTमुळे गमावली नोकरी, 3 महिन्यांपासून बेरोजगार; लेखिका आणि स्टँड-अप कॉमेडियनने केला धक्कादायक खुलासा

Turtle आणि Tortoiseचे आयुष्यामान वेगवेगळे असते

Turtleचे आयुष्य साधारणपणे २०-४० वर्षे असते, तर कासवांचे आयुष्य साधारणपणे ८०-१५० वर्षे असते.

Turtle आणि Tortoiseचा आकारामान आणि वजन वेगवेगळे असते

सहसा Turtleचे आकाराने मोठे असतात. सर्वात मोठे Turtleचे “लेदरबॅक” ३०० ते ७०० किलो वजनाचे असते. तर, Tortoise साधारणपणे कासवांपेक्षा लहान असतात. सर्वात मोठे कासव ‘अल्डाब्रा जायंट’ (Aldabra Giant) आहे ज्याचे सरासरी वजन २५० किलो आहे.

Turtleची कमी होतेय संख्या

Turtleची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी २३ मे रोजी जागतिक कासव दिन (World Turtle Day) साजरा केला जातो, ज्याचा उद्देश त्यांच्या संवर्धनाला प्रोत्साहन देणे हा आहे.