देशाच्या बाहेर जायचे असल्यास तुमच्या जवळ पासपोर्ट असणे गरजेचे असते. त्याचबरोबर व्हिसा असणेही आवश्यक असते. पासपोर्ट असताना व्हिसाची गरज का भासते? असा प्रश्न अनेकांना पडतो. काही असे देश आहेत की तिथे जाण्यासाठी अगोदर व्हिसा काढावा लागतो. पासपोर्ट हे सरकारी दस्तावेज आहे. पासपोर्टमध्ये संबधित व्यक्तीचे नाव, फोटो, नागरिकत्व, पत्ता, पालकांचे नाव, लिंग, व्यवसाय आणि इतर माहिती दिली जाते. त्यासाठी पासपोर्ट तयार करण्यासाठी मोठा कालावधी लागतो. प्रत्येक प्रक्रिया लक्षपूर्वक पार पाडली जाते. यासाठीच परदेशात महत्वाचे ओळखपत्र म्हणून पासपोर्ट स्वीकारले जाते. परंतु विमानात असलेले पायलट आणि क्रू मेंबर्सनाही पासपोर्ट आणि व्हिसा आवश्यक आहे का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, चला तर मग जाणून घेऊयात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा