Howrah Bridge Shocking Information : कोलकाता शहराचं सौंदर्य प्रत्येकाला पाहून अनकांना आश्चर्य वाटतं. विदेशातून आलेल्या प्रवाशांना तर हा शहर खूप आवडतो. इथे अनेक अशी स्मारके आहेत, जी शहरात आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहेत. जर तुम्ही कधी कोलकाताला गेले असाल किंवा याबाबत माहिती शोधली असेल तर हावडा पूलाबद्दल नक्कीच ऐकलं असेल. हा पूल खूप सुंदर आहे. पण याबद्दल एक खासियतही आहे. हा पूल रात्री १२ वाजेपर्यंत बंद होतो. जाणून घेऊयात यामागचं रहस्य काय आहे.

१२ वाजता बंद होतो हावडा ब्रिज

कोलकाताचा हावजा ब्रिज एक कॅंटिलीवर ब्रिज आहे. जो पश्चिम बंगालच्या हुगली नदीवर बनवण्यात आला आहे. हावडा पूलाला दररोज रात्री १२ वाजता काही वेळेसाठी बंद करतात. तिथे राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की, रात्री १२ वाजता पूल तूटण्याचा धोका वाढतो. यामागे नेमकं कारण काय आहे? पूल बंद का केला जातो? जाणून घेऊयात या प्रश्नांची उत्तरे.

नक्की वाचा – जुगाड करावा तर असा! मारुती 800 बनवली SUV, चक्क ट्रकच्या चाकांवर धावते कार, Video पाहून चक्रावून जाल

दोन खांबांवर उभा आहे हावडा पूल

या पूलाला इंग्रजांनी बांधलं आहे आणि हा पूल वास्तूकलेचा नमुना आहे. पूलाबाबत अनेक गोष्टी बोलल्या जातात. हावडा पूलावर प्रत्येक रात्री काही वेळेसाठी ट्रेन, कार आणि बोट थांबवली जाते. इंग्रजांनी या पूलाला फक्त होन खांबांवर उभं केलं आहे. पूल फक्त २८० फूट उंच दोन खांबांवर टीकला आहे. या दोन्ही खांबांमधील अंतर दीड हजार फूट आहे. जर पुलावर जास्त वजन झालं तर हा पूल कोसळू शकतो.

पूल बनवणाऱ्या इंजीनियर्सने काय म्हटलं होतं?

या पूलाला बनवण्यासाठी इंजीनियर्सने म्हटलं होतं की, खांब रात्री १२ वाजताच कोसळतील. असं इंजीनियरने पूल बनवल्यानंतर म्हटलं होतं. हे रहस्य संपूर्ण विश्वात खूप प्रचलित आहे. जर तु्म्ही कोलकाताला जात असाल तर, तुम्हालाही अशाच प्रकारची माहिती मिळेल.

Story img Loader