Life Insurance Corporation : देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) नागरिकांसाठी विविध पॉलिसी आंमलात आणते. या पॉलिसी वेगवेगळ्या वर्गाला समोर ठेऊन तयार करण्यात आलेल्या असतात. लहानग्यांपासून ज्येष्ठापर्यंत एलआयसीमध्ये विविध प्रकारच्या पॉलिसी आहेत. ग्राहकांना भविष्यात मोठी रक्कम जमा होईल अशा पद्धतीनं या पॉलिसींना डिजाइन केलेले आहे. एलआयसी ग्राहकां टर्म प्लॅन, जीवन वीमा आणि एंडोमेंट प्लॅनसारख्या इतर पॉलिसी देते. आज आपण एलआयसीच्या जीवन लक्ष्य पॉलिसीबद्दल जाणून घेणार आहेत. ज्यामध्ये दररोज १५४ रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर अखेरसी १९ लाख ७० हजार रुपये मिळणार आहे. त्यासोबत अनेक फायदेही या स्कीममध्ये आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा