Dudhiya Maldah Mango : आंबा म्हणजे अनेकांच्या जिव्हाळ्याचा आणि तितकाच आवडीचा विषय. यात जर हापूस असेल तर विचारायची सोय नाही. हापूस आंब्याला फळांचा राजा म्हणून ओळखले जाते. पण, भारतात हापूसशिवाय आंब्याच्या इतरही अनेक प्रजाती आहेत. या प्रत्येक प्रजातीला स्वत:ची एक मधुर वेगळी चव आहे. अनेक राज्यांमध्ये आंब्याच्या अशा विविध प्रजातींचे उत्पादन घेतले जाते. कोकणातील हापूस असो वा लखनौचा दसरी त्यांची स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. यात पाटणाच्या दुधिया मालदाची चवही तितकीच चर्चेत असते. पाटणाच्या दुधिया मालदा आंब्याला स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. आतील दुधासारखा मऊ गर, पातळ साल आणि मधुर चव यासाठी हा आंबा ओळखला जातो. विशेष म्हणजे हा आंबा एकेकाळी पाण्यावर नाही तर चक्क दुधावर पिकवला जात होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा