यंदा भारत ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारताची राज्यघटना लागू झाली. देशांत स्थिर शासन आणि लोकाभिमुख प्रशासन राबवण्यासाठी घटनेच्या चौकटीत विहीत केलेले कायदे लागू झाले. प्रजासत्ताक दिवस हा आपण सर्वांसाठी राष्ट्रीय उत्सव आहे. २६ जानेवारी रोजी दरवर्षी नवी दिल्लीतील इंडिया गेट येथे भव्य पथसंचलन समारंभ आयोजित करण्यात येतो. दिल्लीतील राजपथावर देशाच्या सांस्कृतिक विविधतेची, एकात्मतेची, अखंडतेची आणि सार्वभौमत्वाची साक्ष पटवून देणारे अनेक प्रकारचे सादरीकरण केले जातात. देशभरात शाळा, महाविद्यालयांमध्येही अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पण भारतीय ‘प्रजासत्ताक चिरायू होवो’ अस म्हणत असतानाच त्याबद्दल अशा अनेक गोष्टी असतात ज्यांची आपल्याला पुरेशी माहिती नसते. ती आहे की नाही? हे चाचपून बघायचं असेल, तर हे क्विझ तुम्ही सोडवायलाच हवं. या क्विझमध्ये प्रजासत्ताक दिनाबाबत काही प्रश्न दिले आहेत. चला तर मग पाहूयात, तुम्हाला आपल्या प्रजसत्ताकाबद्दल असेली माहिती पुरेशी आहे का ते? या क्विझमध्ये एकूण पाच प्रश्न आहेत. या ५ प्रश्नांची अचूक उत्तरं द्या. तसेच तुम्हाला हे क्विझ आवडल्यास तुमच्या आप्तस्वकीयांना आणि सहकाऱ्यांनाही पाठवा!