आपण आत्तापर्यंत A+, A-, B+, B-, O+, O-, AB+, AB- या रक्तगटाबद्दल ऐकून आहोत. जगभरातील याच रक्तगटातील लोक असतात असे आपल्याला वाटते. पण आज आम्ही तुम्हाला अशा रक्तगटाबद्दल सांगणार आहोत जे संपूर्ण पृथ्वीवर फक्त ४५ लोकांमध्ये आढळते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यापैकी फक्त ९ लोकच रक्तदान करु शकतात. आपण आता अशा गोल्डन ब्लड ग्रुपबद्दल जाणून घेणार आहोत जो जगातील दुर्मिळ रक्तगट आहे. हे अशा रक्तगटाचे रक्त आहे जे कोणालाही देऊ शकते. तसेत ते इतर रक्ताशी सहज जुळते.

या रक्तगटाचा १९६० मध्ये शोध लागला. जे Rhnull नावे ओळखले गेले. या रक्ताला त्याच्या वैशिष्ट्यांमुळे ‘गोल्डन ब्लड’ असे नाव देण्यात आले आहे. या रक्ताचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे ते कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला देऊ शकते. हे रक्त फक्त त्या लोकांच्या शरीरात आढळते ज्यांचे RH फॅक्टर शून्य आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

व्यक्ती वारंवार त्याच चुका का करतो? नंतर त्या सवयी कशा सोडतो? शास्त्रज्ञांनी शोधले उत्तर

आरएच फॅक्टर लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावर आढळणारा एक विशेष प्रकारचे प्रोटीन आहे. जर हे प्रोटीन RBC मध्ये असेल तर रक्त Rh+ Positive असेल. दुसरीकडे, जर हे प्रोटीन नसेल तर रक्त Rh- Negative असेल. परंतु गोल्डन ब्लड असलेल्या लोकांमध्ये RH फॅक्टर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नसतो, तो नेहमीच Null असतो आणि यामुळेच ते विशेष बनते.

अहवालानुसार, २०१८ मध्ये जेव्हा या रक्ताचा संपूर्ण जगभरात शोध घेण्यात आला तेव्हा असे आढळून आले की, केवळ ४५ लोकांकडे हे विशेष रक्त आहे. हे लोक जपान, कोलंबिया, ब्राझील, अमेरिका आणि आयर्लंडसारख्या देशांतील आहेत. एकीकडे या लोकांच्या शरीरात आढळणारे हे रक्त त्यांना दुर्मिळ बनवते, तर दुसरीकडे त्यांच्यासमोरील सर्वात मोठी समस्या ही आहे की या लोकांना रक्ताची गरज भासल्यास त्यांना दुसरे रक्त चढवता येत नाही.

Story img Loader