भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविधतेत एकता पाहायला मिळते. संपूर्ण जगात आपला एकमेव देश आहे जिथे विविध धर्माचे लोक आजच्या काळात एकोप्याने एकत्र राहतात. देशात काही थोड्या अंतरावर भाषेत, संस्कृतीत बदल जाणवतो. भारतीय संस्कृतीत नामकरण विधीला प्रचंड महत्त्व आहे. नवीन जन्म झालेल्या बाळाच्या आई वडिलांना नेहमीच असं वाटतं की त्यांच्या बाळाचे नाव हे यूनिक असावे. तुम्ही राहुल, राजेश, आदित्य अशाप्रकारची नावे ऐकली असतील, पण तुम्ही कधी ‘गुगल’ आणि ‘कॉफी’ अशी लोकांची नावे ऐकलीय का..? नाव वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलचं असेल ना, अहो, पण भारतातील एका ठिकाणी लहान मुलांची नावे चक्क ‘गुगल’ आणि ‘कॉफी’ अशीही ठेवण्यात आली आहेत. चला तर पाहूया या नावाची मुले भारतातील कोणत्या ठिकाणी राहतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा