भारतात चित्रपटांचा मोठा व्यवसाय आहे. दरवर्षी चित्रपट व्यवसाय भारतीय अर्थव्यवस्थेत करोडो रुपयांचे योगदान देतो. दर आठवड्याला दोन-चार चित्रपट प्रदर्शित होतात, जे बॉक्स ऑफिसवर करोडोंचा व्यवसाय करतात. जेव्हा जेव्हा नवीन चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा त्याचे ‘बॉक्स ऑफिस कलेक्शन’ किती झाले हा शब्द आपल्याला ऐकायला मिळतो. नुकतेच अॅनिमल’ आणि ‘सॅम बहादुर’ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून अनेकजण या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, याबाबतची चर्चा करत आहेत. तुम्हालादेखील अनेकदा एखाद्या चित्रपटाने किती कमाई केली याबाबतची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. परंतु, हे चित्रपट एकाच वेळी संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतात. विविध ठिकाणी चित्रपटांनी केलेली कमाई मोजण्यासाठी कोणती यंत्रणा काम करते आणि चित्रपटाची कमाई निश्चित कशी केली जाते? याबाबतची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा