Indian Dishes English Names & Meaning: भाषा हे संवादाचे माध्यम आहे. अनेकदा आपण सवयीने काही मराठी शब्द इंग्रजीत व काही इंग्रजी शब्द मराठी व हिंदीमध्ये सहज वापरतो. हजारो वर्षांच्या कालावधीत असे अनेक शब्द रुळले आहेत. काही वेळा भाषेचे पैलू जाणून घेऊनही आपण थक्क होऊ शकता. यामुळे आपल्याच ज्ञानात भर पडू शकते. सोशल मीडियावर काही क्रिएटर्स नेहमीच अशाप्रकारची माहिती शेअर करत असतात. आज आपण सुद्धा भारतात काही पदार्थांची इंग्रजी नावे व अर्थ जाणून घेणार आहोत.

इंस्टाग्रामवर @English_Solution_Course या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण खाण्याच्या पदार्थांची मराठी व हिंदी भाषेतील शब्दांचे इंग्रजी नाव जाणून घेऊया..

१) जिलेबी- फनल केक
२) समोसा- रिसोले (Rissole)
३) भजी- फ्रिटर्स (Fritters)
४) कचोरी- पाय (Pie)
५) मालपोहा- पॅनकेक (Pancake)
६)पाणीपुरी – वॉटर बॉल (Water Balls)
७) खिचडी- हॉटपॉट (HotchPotch)
८) ताक- बटरमिल्क (Buttermilk)
९) शेवया- व्हर्मिसिली (Vermicelli)
१०) पराठा – फ्लॅटब्रेड (Flatbread)

हे ही वाचा<< …म्हणून घड्याळ डाव्याच हातात घातले जाते! डिझाईन बदललं तरी ‘हा’ नियम का बदलला नाही?

वरील माहिती आपल्याला आवडली असेल आणि अशाच नवनवीन शब्दांचे अर्थ जाणून घ्यायचे असतील तर लोकसत्ताच्या FYI सेक्शनला आवर्जून भेट द्या.

Story img Loader