Phone Effect On Ears: सध्याच्या काळात स्मार्टफोनचा वापर प्रत्येकासाठी गरजेचा झाला आहे. ही एक दैनंदिन जीवनाची गरज बनली आहे. फोनच्या वापराबाबत गेल्या काही वर्षांत अनेक प्रकारचे अभ्यास समोर आले आहेत. कुणी म्हणतं की फोन वापरल्याने कॅन्सर होऊ शकतो, तर कुणी म्हणतं की त्याच्या रेडिएशनमुळे माणसांसह पशु-पक्ष्यांना मोठा धोका आहे. फोनच्या अतिवापराचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो हे सर्वांनाच माहीत आहे.

पण, फोनच्या वापरात डोळ्यांसोबतच कानांचाही वापर केला जातो. कदाचित तुमच्या हे कधी लक्षात आले नसेल, पण जगातील काही संशोधक फोनवर बोलण्यासाठी कोणत्या कानाचा वापर करावा हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Use wet socks to reduce fever in children
लहान मुलांचा ताप कमी करण्यासाठी ओले सॉक्स वापरावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला..
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Bajaj Triumph New Speed 400
Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी येतेय ‘ही’ नवीन बाईक, जबरदस्त लूक, ३३४ सीसी इंजिन अन्…; जाणून घ्या किंमत, फीचर्स
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
morality Act to impose restrictions on women by the Taliban government of Afghanistan
संपूर्ण शरीर झाकणारा पोशाख… मोठ्या आवाजात बोलणे नाही, गाणी नाही… महिलांसाठी अफगाण नैतिकता कायद्यातील अजब तरतुदी! 
Seat Belt in Car
कारमध्ये सीट बेल्ट लावणे का आवश्यक आहे? तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ‘हा’ Video एकदा पाहाच, तुम्हालाही समजेल!
Pimpri, Bomb Threats, Hospitals, VPN, IP Address, Nigdi Police, Email Threat,
पिंपरीतील रुग्णालय उडवण्याची धमकी देण्यासाठी ‘व्हीपीएन’चा वापर; पोलिसांची ‘गुगल’कडे धाव
ITR Refund Scam
ITR refund scam: करदात्यांनो रिफंडबाबत मेसेज, ईमेल येत आहेत? नव्या स्कॅमपासून सावधान!

बहुतेक लोकं या कानाचा वापर करतात..

बहुतेक लोक फक्त फोनवर बोलण्यासाठी उजव्या कानाचा वापर करतात. एका संशोधनानुसार, उजव्या कानाने फोन ऐकण्याचा थेट मेंदूवर परिणाम होतो, ज्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होऊ शकता. संशोधनानुसार, जेव्हा आपण फोनवर बोलण्यासाठी कानाचा वापर करतो तेव्हा त्यातून निघणाऱ्या रेडिएशनचा मेंदूवर जास्त परिणाम होतो. त्यामुळे फोनवर बोलताना डाव्या कानाचाही वापर करावा.

तथापि, फोन कॉलसाठी डावा कान किंवा उजवा कान वापरणे सुरक्षित आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. फिनलँड सायंटिस्ट आणि न्यूक्लियर सेफ्टी अथॉरिटीने केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की जेव्हा आपल्या पेशी फोनच्या संपर्कात येतात तेव्हा ते रक्त-मेंदूच्या अडथळ्याला हानी पोहोचवते. ब्लड-ब्रेन बॅरियरला नुकसान पोहोचवतात. ब्लड-ब्रेन बॅरियरला सेफ्टी बॅरियर म्हणूनही ओळखले जाते. हे रक्तातील धोकादायक पदार्थांना मेंदूमध्ये जाण्यापासून रोखते. मात्र, फोनवर बोलताना कोणता कान वापरावा, हे या अभ्यासातून स्पष्ट होऊ शकले नाही.

( हे ही वाचा: ५ रुपयांचे जुने नाणे का बंद करण्यात आले? यामागचे कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल)

कोणत्या कानाचा वापर करावा..

अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की सुमारे ८० टक्के लोक फोनवर कॉल करताना उजव्या कानाचा वापर करतात, कारण आपल्या मेंदूची डावी बाजू अधिक सक्रिय असते. फोनवर बोलत असताना एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत फोन बदलत राहणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. फोनवर बोलण्यासाठी नेहमी दोन्ही कान वापरा.