why the water tank is round in shape: पाण्यामुळे सर्व सजीव जिवंत आहेत. झाडे, पशू, पक्षी आणि इतर सर्व गोष्टींसाठी पाणी ही जीवनावश्यक बाब आहे. त्यामुळे पाणी हे पृथ्वीवरील सर्वांत महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. आपल्या दैनंदिन गरजांमध्ये पाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावते आणि इतर अनेक गरजा पूर्ण करते. या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण टाक्यांमध्ये पाणी साठवतो. तुम्ही पाण्याची टाकी अनेकवेळा पाहिली असेल, बहुतेक टाकी घरात सर्वात उंच ठिकाणी ठेवली जाते. पण या पाण्याच्या टाक्यांचा आकार नेहमी गोलाकार का असतो? तसेच पाण्याच्या टाकीला रेषा का असतात, तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया यामागील खरं कारण…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in