स्त्री आणि पुरुष शारीरिकदृष्टया वेगवेगळे असतात. मात्र हा दोघांच्या शरीरातील काही अवयवांमध्ये सारखेपणा आढळतो. स्तन हा यापैकीच असणारा एक अवयव आहे जो पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही आढळतो. स्त्री ही बाळाला जन्म देते त्यामुळे तिच्या स्तनामार्फत बाळाला स्तनपान केले जाते. पण पुरुषांना देखील स्तन असतात. मग त्यांच्या निपल्सचा उपयोग कशासाठी होतो? याचा तुम्ही कधी विचार केलाय का? तर जाणून घ्या यामागील कारण..

खरं तर निपल्सचा विकास मानवी भ्रूणांमध्येच सुरू होतो. न्यू यॉर्क शहरातील अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमधील पॅलेओएनथ्रोपोलॉजिस्ट इयान टॅटरसॉल यांनी सांगितले की, गर्भातील नर किंवा मादी भ्रूणामध्ये सुरुवातीला समान अनुवांशिक ब्लूप्रिंट असते. यामध्ये कोणताही फरक नसतो.

Prajwal Revanna Rape Victime
Prajwal Revanna Chargesheet: ‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Miscarriages Frequently
स्त्री आरोग्य : वारंवार गर्भपात होतोय का?
Numerology: Why People Born on 9, 18, and 27 Tend to Be Angry and Cause Self-Loss
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांच्या नेहमी नाकावर असतो राग, रागाच्या भरात करतात स्वत:चे नुकसान
america parents punished for kids crime,
विश्लेषण: अल्पवयीन मुलांच्या गंभीर गुन्ह्यांसाठी पालकांनाच अटक? अमेरिकेतील दोन राज्यांचा अनोखा पायंडा… भारतात काय स्थिती?
children, studies, loksatta news,
सांदीत सापडलेले…! : मदत?
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
iit bombay researchers discover with help of robots how animals find their way back home
IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात? यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन

( हे ही वाचा: अंडं आधी की कोंबडी? वैज्ञानिकांनी शोधून काढलं या गहण प्रश्नाचं उत्तर)

खरं तर, जेव्हा आपण पौगंडावस्थेवर (Puberty) पोहोचतो तेव्हा त्याची नेमकी सुरुवात होते. परंतु पुरुषांमध्ये निपल्स हा एक वेस्टिजियल ( Vestigial Organ) अवयव आहे. म्हणजेच त्याचा काही उपयोग नाही. गर्भधारणेच्या सहा ते सात आठवड्यांनंतर Y क्रोमोसोममुळे पुरुषाचे शरीर तयार होऊ लागते. सर्वात आधी अंडकोशाचा विकास होतो. हा अवयव शुक्राणू साठवण्याचे काम करतो.

यासोबत टेस्टोस्टेरॉन हार्मोन देखील तयार करतो, जो पुरुषांचा संप्रेरक मानला जातो. हे हार्मोन गर्भाच्या विकासाच्या वेळी ९ आठवड्यांपासून बाहेर पडण्यास सुरुवात होते. हे जननेंद्रियांशी संबंधित अनुवांशिक बदल करण्यास सुरवात करते. मेंदूचाही अशाच प्रकारे विकास होऊ लागतो.

इयान टॅटरसॉल म्हणाले की पुरुषांमध्ये निपल्सचे असणे कोणत्याही प्रकारच्या मेटाबॉलिक क्रियेशी संबंधित नाही. पण पुरुषांमध्ये या अवयवाची गरज नसते. हा असा अवयव आहे की जर तो पुरुषांमध्ये नसेल तर त्यामुळे याचा शरीरावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.

( हे ही वाचा: Railway track: धावती ट्रेन “रूळाचे ट्रॅक” इतक्या सहजतेने कशी बदलते? दिवस असो वा रात्र कधीही चुक होत नाही; ‘हे’ आहे कारण)

खरं तर, पुरुषांच्या शरीरात असे अनेक अवयव आहेत, जे उत्क्रांतीच्या काळापासूनच आहेत. मात्र याचा काही उपयोग नसतो. इयान म्हणतात की काहीवेळा उत्क्रांतीच्या काळात विकसित झालेल्या अवयवांचा काहीही उपयोग नसतो. केवळ निपल्स नाही तर मानवी शरीरात असे अनेक भाग आहेत ज्यांचा काही उपयोग नाही आहे. जरी ते संपले किंवा नसले तरी काही शरीरावर कोणताही फरक पडणार नाही. उदारणार्थ, अपेंडिक्स, पुरुषांच्या स्तनाच्या ऊती, अक्कल दाढ, आणि पाठीच्या कण्यातील शेवटचे टोक. त्यामुळे पुरुषांच्या शरीरावरील निपल्स हे फक्त शरीररचनेसाठी अस