जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कार किंवा बाइक वापरत असाल तर तुम्हालाही हिवाळ्यात अशा इलेक्ट्रॉनिक गाड्या कमी रेंज देत असल्याचे जाणवले असेल. पण यामागचे नेमके कारण आपल्याला माहित नसते. हिवाळ्यात वातावरणातील बदलाचा गाडीच्या रेंजवर परिणाम होतो का? वाढलेल्या थंडीमुळे इलेक्ट्रॉनिक गाड्यांची क्षमता कमी होते का? असे प्रश्न आपल्याला पडतात. यामागचे नेमके कारण काय आहे, जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हिवाळ्यात इलेक्ट्रिक गाडयांची रेंज किती कमी होते?

इलेक्ट्रिक गाडयांची रेंज हिवाळ्यात किती कमी होते, हे त्या गाडीवर तसेच वातावरणात किती बदल झाला आहे यावर अवलंबुन असते. अमेरिकन ऑटोमोबाईल असोसिएशननुसार थंड हवामानात एलक्ट्रॉनिक गाड्यांची रेंज ४० टक्क्यांनी कमी होते.

आणखी वाचा: मोबाईलचा कॅमेरा डाव्या बाजूला का असतो? जाणून घ्या यामागचे कारण

इलेक्ट्रिक गाड्यांची रेंज हिवाळ्यात कमी का होते?
इलेक्ट्रिक गाड्या या ऊर्जेसाठी बॅटरीवर अवलंबून असतात. हिवाळ्यातील थंडीमुळे या बॅटरीतील केमिकल आणि फिजीकल रिऍक्शनवर परिणाम होऊन, ऊर्जा निर्माण करण्याचा त्याचा वेग मंदावतो. त्यामुळे हिवाळ्यात इलेक्ट्रिल गाड्यांची रेंज कमी होते.