Reason Behind Tortoise Smuggling : नुकतच मुंबईच्या डीआरआय (DRI)विभागाने थायलंडवरून भारतात तस्करी केल्या जाणाऱ्या ३०६ जीवंत विदेशी प्राण्यांना पकडलं आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारचे मासे, खेकडे, स्टार कासवासह अन्य प्रजातीच्या प्राण्यांचा समावेश आहे. स्टार कासवांच्या तस्करीची अनेक प्रकरणे समोर येतात. अशातच जाणून घेऊयात की, कासवांमध्ये नेमकं काय असतं, ज्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्टार कासवाला असते मोठी मागणी

कासवांच्या अनेक प्रजाती आहेत. ज्यांची जगभरात मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. औषधे, धार्मिक विधी करणे, या कारण्यांसाठी कासवाची तस्करी केली जाते. स्टार कासवाच्या पाठीवर पिवळ्या आणि काळ्या रंगाची सुंदर आकृती असते. हे चित्र एका पिरॅमिड सारखं दिसतं. त्यांचं सौंदर्य पाहूनही काही लोक या कासवांची तस्करी करतात.

कासवांना भाग्याचं प्रतिक मानतात लोक

दक्षिण-पूर्वी एशियासह अनेक ठिकाणी लोक असं मानतात की, स्टार कासव भाग्याचं प्रतिक असतं. त्यांना पाळल्यावर नशिब चमकतं. त्यामुळे या कासवांना घरी पाळण्याची मागणी वाढत आहे. परंतु, या कासवांना घरी पाळण्यासाठी लोक पैसे खर्च करण्यात सकारात्मक प्रतिसाद दाखवत नाहीत.

नक्की वाचा – Optical Illusion: या चित्रात कोणता प्राणी दिसतोय? बैल की हत्ती? क्लिक करुन नीट बघा

औषधे बनवण्यासाठी कासवांचा वापर

स्टार कासवांपासून यौनशक्ती वाढवण्याची औषधे निर्माण केली जातात. ज्यामुळे या कासवांची आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी असते. त्यामुळे या कासवांची किंमत १५ हजार ते २५ हजारांपर्यंत असते.

कुठे आढळतात हे कासव?

भारतीय स्टार कासव जियोकेलोन एलिगांस प्रताजीमध्ये आढळतात. स्टार कासव भारतीय उप महाद्विपमध्ये विविध ठिकाणी आढळले जातात. मुख्यत: भारताच्या मध्य आणि दक्षिणी भागांपैकी पश्चिम पाकिस्तान आणि श्रीलंकेत आढळतात.

१ ते ६ किलोग्रॅम असू शकतं वजन

भारतात हे स्टार कासव विशेषत: तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या जंगलात आढळतात. हे कासव सुक्या गवताच्या मैदानात आणि झाडीत राहतात. गवत, फळे, फूल आणि झाडांची पाने असा त्यांचा आहार असतो. त्यांचं आयुष्य २५ ते ८० वर्षांमध्ये असतं. या कासवांची लांबी १० ते ३८ सेंटिमीटरपर्यंत असू शकते. तसंच त्यांचं वजन १००० ते ६००० ग्रॅम म्हणजेच १ ते ६ किलोपर्यंत असू शकतं. भारताता छोट्या आणि मध्यम आकाराचे स्टार कासव आढळतात.