Indian Railway Fact: भारतात रेल्वेचे जाळे संपूर्ण देशभरात पसरलेले आहे. जगात चौथ्या क्रमांकावर भारतीय रेल्वेचं जाळं आहे. देशात रेल्वेने प्रवास करणे सर्वात आरामदायकच नाही तर किफायतशीरही मानण्यात येते. लाखो प्रवाशी भारतात दररोज रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे हा भारतीयांच्या सर्वात जवळचा व आपुलकीचा विषय आहे. पण या रेल्वेविषयी अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या कदाचित आपल्यालाही माहिती नसतील. तुम्हीही ट्रेनमध्ये प्रवास केला असेलच पण दाराजवळील खिडकी वेगळी का असते? त्या खिडक्यांना बाकीच्या खिडक्यांपेक्षा जास्त रॉड का असतात? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? तर आज आम्ही रेल्वेच्या दरवाजा जवळची खिडकी इतर खिडक्यांपेक्षा वेगळी का असते? यामागील खरं कारण सांगणार आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in