बाइक काढायची आणि मनसोक्त भटकंती करायची ही अनेकांची आवड. त्यानिमित्ताने बायकर्स ग्रुप तयार होत असतात. ग्रुपने दूरदूरवर भटकंती करायची हा मुख्य हेतू. प्रवासाचे नियोजन, प्रवासात आलेल्या अडचणी यामुळे अनुभवाची शिदोरी मोठी होते. अशाच बायकर्स ग्रुपना आम्ही स्पेस देणार आहोत, ड्राइव्ह इट पानावर.. नव्या वर्षांत..! एकच करायचं, तुमच्या ग्रुपचा एक छानसा फोटो आम्हाला पाठवायचा. तुम्ही राबवलेल्या मोहिमांचा लेखाजोखा मांडायचा. कडुगोड अनुभव शेअर करायचे..सर्व मजकूर फक्त २०० शब्दांतच बसवायचा..
आमचा पत्ता.. Email – bavkarhemant2@gmail.com

Story img Loader