मर्सिडीजच्या ए क्लास या गाडीच्या नव्या अवताराचे नुकतेच सादरीकरण करण्यात आले आहे. ए१८० स्पोर्ट आणि ए२०० स्पोर्ट या प्रकारांत ही गाडी उपलब्ध आहे. नव्या ए१८० स्पोर्ट पेट्रोलची किंमत २५ लाख रुपये तर ए२०० डी स्पोर्ट डिझेलची किंमत २६ लाख रुपये आहे. मर्सिडीज बेन्झ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोलँड फॉल्गर यावेळी उपस्थित होते.

Story img Loader