scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

दृष्टीकोन

‘मुख्यमंत्री आणि संपादकांसोबत गुगल हँगआऊट’ मराठी वर्तमानपत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि संपादक यांना एकाचवेळी प्रश्न विचारण्याची संधी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ उपलब्ध करून देणार आहे. ‘लोकसत्ता ऑनलाईन’च्या एका महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांना थेट प्रश्न विचारता येणार आहेत. यात सहभागी होण्यासाठी तुम्हाला फक्त तीन सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.

Note: Deadline for submission of entries is over