AAP Total Winner Candidate List Delhi Vidhan Sabha Election 2025 Results : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा पराभव झाला आहे. दिल्लीत तिहेरी निवडणूक झाली होती. मात्र, निकाल दुहेरी लागलाआहे. काँग्रेसचा सुपडासाफ झाला असून आपला २३ तर भाजपाला ४७ जागा मिळाल्या आहेत. दोन्ही पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत फारसा फरक नसला तरीही दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागांमध्ये दुप्पटीचा फरक आहे. तसंच, आपचे मुख्य नेते असलेले अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, मुख्यमंत्री आतिशी आणि सत्येंद्र जैन यांचाही पराभव झाला आहे. त्यामुळे दिल्लीत आपचं अस्तित्वच आता धोक्यात आलं आहे. दरम्यान, आपच्या संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी पाहुयात.

क्रमांकमतदारसंघआप उमेदवारनिकाल
नरेलादिनेश भारद्वाजनिकाल प्रलंबित
बुरारीसंजीव झानिकाल प्रलंबित
तिमारपूरसूरेंदर पाल सिंह बिट्टूनिकाल प्रलंबित
आदर्श नगरमुकेश गोयलनिकाल प्रलंबित
बादलीअजय यादवनिकाल प्रलंबित
रिठालामोहिंदर गोयलनिकाल प्रलंबित
बवानाजय भगवाननिकाल प्रलंबित
मुंडकाजसबीर करालानिकाल प्रलंबित
किरारीअनिल झाविजयी
१०सुलतानपूर माजरामुकेश कुमार अहलावतविजयी
११नांगलोई जाटरघुविंदर शोकीननिकाल प्रलंबित
१२मंगोलपुरीराकेश जाटव धर्मरक्षकनिकाल प्रलंबित
१३रोहिणीप्रदीप मित्तलनिकाल प्रलंबित
१४शालिमार बागबंधना कुमारीनिकाल प्रलंबित
१५शकूर बस्तीसत्येंद्र जैननिकाल प्रलंबित
१६त्रिनगरप्रीती तोमरनिकाल प्रलंबित
१७वझिरपूरराजेश गुप्तानिकाल प्रलंबित
१८मॉडेल टाउनअखिलेश पाटी त्रिपाठीनिकाल प्रलंबित
१९सदर बझारसोम दत्तविजयी
२०चांदनी चौकपुनरदीप सिंह सोहनीविजयी
२१मटिया महलशोएब इकबालविजीय
२२बल्लीमारनइमरान हुसैनविजयी
२३करोल बागविशेश रवीनिकाल प्रलंबित
२४पटेल नगरपर्वेश रतननिकाल प्रलंबित
२५मोती नगरशिव चरण गोयलनिकाल प्रलंबित
२६मादीपूरराखी बिडलाननिकाल प्रलंबित
२७राजौरी गार्डनधनवती चंदेलानिकाल प्रलंबित
२८हरिनगरराज कुमार धिल्लाँनिकाल प्रलंबित
२९टिळकनगरजर्नैल सिंहविजयी
३०जनकपुरीप्रवीन कुमारनिकाल प्रलंबित
३१विकासपुरीमहिंदर यादवनिकाल प्रलंबित
३२उत्तमनगरपूजा नरेश बल्याननिकाल प्रलंबित
३३द्वारकाविनय मिश्रानिकाल प्रलंबित
३४मटियालासुमेश शोकीननिकाल प्रलंबित
३५नजफगडतरुण यादवनिकाल प्रलंबित
३६बिजवासनसूरेंदर भारद्वाजनिकाल प्रलंबित
३७पालमजगिंदर सोलंकीनिकाल प्रलंबित
३८दिल्ली छावणीवीरेंद्र सिंह कादियानविजयी
३९राजिंदर नगरदुर्गेश पाठकनिकाल प्रलंबित
४०नवी दिल्लीअरविंद केजरीवालनिकाल प्रलंबित
४१जंगपुरामनीष सिसोदियानिकाल प्रलंबित
४२कस्तुरबा नगररमेश पहलवाननिकाल प्रलंबित
४३मालवीय नगरसोमनाथ भारतीनिकाल प्रलंबित
४४आर के पुरमप्रमिला टोकसनिकाल प्रलंबित
४५मेहरौलीमहेंद्र चौधरीनिकाल प्रलंबित
४६छत्तरपूरब्रह्म सिंह तंवरनिकाल प्रलंबित
४७देवलीप्रेम कुमार चौहाननिकाल प्रलंबित
४८आंबेडकर नगरअजय दत्तविजयी
४९संगमविहारदिनेश मोहनियानिकाल प्रलंबित
५०ग्रेटर कैलाशसौरभ भारद्वाजनिकाल प्रलंबित
५१कालकाजीअतिशीविजयी
५२तुघलकाबादसहीरामविजयी
५३बदरपूरराम सिंह नेताजीविजयी
५४ओखलाअमानतुल्लाह खाननिकाल प्रलंबित
५५त्रिलोकपुरीअंजना पार्चानिकाल प्रलंबित
५६कोंडलीकुलदीप कुमारविजयी
५७पटपडगंजअवध ओझानिकाल प्रलंबित
५८लक्ष्मी नगरबी.बी. त्यागीनिकाल प्रलंबित
५९विश्वासनगरदीपक सिंघलानिकाल प्रलंबित
६०कृष्णा नगरविकास बागानिकाल प्रलंबित
६१गांधीनगरनवीन चौधरी (दीपू)निकाल प्रलंबित
६२शाहदरापद्मश्री जितेंद्र सिंह शंटीनिकाल प्रलंबित
६३सीमापुरीवीर सिंह ढिंगाननिकाल प्रलंबित
६४रोहतास नगरसरिता सिंहनिकाल प्रलंबित
६५सीलमपुरचौधरी जुबैर अहमदविजयी
६६घोंडागौरव शर्मानिकाल प्रलंबित
६७बाबरपुरगोपाल रायविजयी
६८गोकलपुरसूरेंद्र कुमारनिकाल प्रलंबित
६९मुस्तफाबादआदिल अहमद खाननिकाल प्रलंबित
७०करावल नगरमनोज त्यागीनिकाल प्रलंबित

२०१५ पासून दिल्लीत आपची सत्ता होती. अरविंद केजरीवाल गेल्या तीन टर्मपासून मुख्यमंत्री होते. मात्र, यंदा निवडणुकीच्या काही महिने आधी मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आरोप झाल्याने तुरुंगात जावं लागलं. परिणामी त्यांनी मुख्यमंत्री पद सोडून आतिशी यांना मुख्यमंत्री पदी विराजमान केलं. आता त्यांना बहुमत न मिळाल्याने ते सत्तेबाहेर गेले आहेत.

AAP Delhi Election Results 2025 Live Updates in Marathi
AAP Delhi Election Results 2025 LIVE : दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी विजयी; भाजपाच्या रमेश बिदुरींचा केला इतक्या मतांनी पराभव!
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
tarwinder singh marwah defeat manish sisodia
BJP Delhi Election Results 2025 Live: भाजपाचे तरविंदर सिंह ठरले जायंट किलर, मनीष सिसोदियांचा केला पराभव
Delhi Vidhan Sabha Poll 2025
Delhi Exit Poll Results 2025 : दिल्लीत सत्तांतर? दहापैकी आठ मतदानोत्तर चाचण्यांचा भाजपला कौल
Delhi Assembly Election Exit Poll Results 2025
Delhi Exit Polls: दिल्लीत २७ वर्षांनंतर भाजपाचं कमबॅक, एक्झिट पोल्सचे अंदाज काय सांगतात?
Delhi assembly elections 2025
Delhi assembly elections 2025: केजरीवाल, सिसोदिया, आतिशींवर पराभवाची टांगती तलवार?
Delhi Election 2025 Arvind Kejriwal (1)
दिल्लीत दुकानदार भाजपा, तर फेरीवाले ‘आप’च्या बाजूने, कारण काय?
Delhi Assembly Election 2025
मविआचा ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा चेहरा केजरीवालांच्या मदतीला, दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार

दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी मतप्रक्रिया पार पडली. दिल्लीत १ कोटी ५६ लाख मतदार असून १३ हजार ७६६ मतदार केंद्रात ही मतप्रक्रिया पार पडली. येथे ७० जागांसाठी ६९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

Story img Loader