Ajit Pawar Baramati Assembly constituency Election 2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी आज (२८ ऑक्टोबर) बारामती विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर कन्हेरी येथील प्रचारसभेला संबोधित केलं. या सभेत भाषण करताना अजित पवार म्हणाले, “इथे आलेल्या कार्यकर्त्यांनी, लोकांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रियाला (खासदार सुप्रिया सुळे) मत दिलं आहे, हे मला मान्य आहे. त्यांनी आधीच ठरवलं होतं, लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादाला मत द्यायचं. दादा म्हणजे हा (मी) दादा, नाहीतर दुसऱ्या दादाला (कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार) वाटेल माझं नाव घेतलं. लोकसभेनंतर मी थोडा नाराज झालो होतो. मी म्हटलं, मी आता इथून उभा राहत नाही. त्यानंतर रवीबापू आणि आमचे इतर कार्यकर्ते, शिरूरच्या अध्यक्षांनी मला सांगितलं, अजि दादा तुम्ही शिरूरला येऊन विधानसभेचा अर्ज भरा, आम्ही तुम्हाला ढीगभर मतांनी निवडून देऊ”.
Ajit Pawar : “मी बारामतीतून निवडणूक लढणार नव्हतो, पण…”, अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “मी नौटंकी…”
Ajit Pawar on Baramati Election : अजित पवार बारामतीमधील प्रचारसभेत बोलत होते.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-10-2024 at 19:57 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSअजित पवारAjit PawarबारामतीBaramatiमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024राष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024शरद पवारSharad Pawar
+ 2 More
मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar said wasnt going to contest assembly electin from baramati asc