Sikkim and Arunachal Pradesh Assembly Election Results 2024 Updates : लोकसभा निवडणुकींच्या निकालाआधी देशात दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आज रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या ईशान्येकडील राज्यांमधील विधानसबा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१९ एप्रिल रोजी सिक्कीममध्ये ३२ विधानसभा जागांसाठी एकाचवेळी मतदान झाले. सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात लढत होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत एसकेएमने १७ जागा जिंकल्या होत्या, तर एसडीएफला १५ जागा मिळाल्या होत्या एक्झिट पोलनुसार राज्यात एसकेएम पुन्हा सत्तेत येणार असल्याची शक्यता आहे.
अरुणाचल प्रदेशमध्येही १९ एप्रिल रोजी विधानसभेच्या ६० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. अरुणाचल प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपाला आघाडी मिळाली आहे. कारण, येथे १० जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मु्ख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चौना में यांनी आधीच आपपल्या जागा जिंकल्या आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने अरुणाचल प्रदेशात ४१ जागा जिंकल्या. जनता दल (युनायटेडने) सात, नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) पाच, काँग्रेस चार आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल एक जागा जिंकली.
Assembly Election Result 2024 : अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये होत असलेल्या मतमोजणीबाबत अपडेट्स जाणून घ्या
विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हा मोठा जनादेश आहे. राज्यात पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामामुळेच आम्हाला इतकं मोठं जनसमर्थन मिळालं आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत ३२ पैकी ३१ जागा जिंकून सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) पक्ष पुन्हा सत्तेत विराजमान होणार आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री आणि SKM पक्षाचे नेते प्रेमसिंग तमांग यांनी रेनॉक मतदारसंघात त्यांचे सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) प्रतिस्पर्धी सोम नाथ पौड्याल यांच्यावर सात हजार ४४ मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे.
धन्यवाद अरुणाचल प्रदेश! या राज्यातील जनतेने विकासाच्या राजकारणाला निर्विवाद जनादेश दिला आहे. त्यांनी विश्वास दाखविल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमचा पक्ष राज्याच्या विकासासाठी आणखी जोमाने काम करत राहील. मी कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे कौतुक करू इच्छितो. निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी राज्यभर जाऊन ते लोकांशी कसे जोडले गेले हे कौतुकास्पद आहे.
Thank you Arunachal Pradesh! The people of this wonderful state have given an unequivocal mandate to politics of development. My gratitude to them for reposing their faith in @BJP4Arunachal yet again. Our Party will keep working with even greater vigour for the state’s growth.
— Narendra Modi (@narendramodi) June 2, 2024
लोकसभा निवडणूक निकालाच्या आधीच भारतीय जनता पक्षामध्ये जल्लोष सुरू झाला आहे. १९ एप्रिल रोजी झालेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने आतापर्यंत बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे भाजपा पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्यास सज्ज झाली आहे. पूर्ण निकालाची अद्याप प्रतिक्षा असून सध्या हाती आलेल्या कलांनुसार अरुणाचल प्रदेशमध्ये तिसऱ्यांदा पेमा खांडू मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत.
आम्ही जिंकणार असल्याचं निश्चित झालं आहे. मी संपूर्ण सिक्कीमच्या जनतेचे आभार मानतो. २०१९ ला सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक अडचणी आल्या. करोनोचा काळ, चक्रीवादळ, पूरस्थिती अशा परिस्थितीही सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने सिक्कीमच्या लोकांसाठी काम केलं होतं. त्यामुले या विजयाचं श्रेय मी सिक्कीमच्या जनतेला देतो. पूर्व मुख्यमंत्री पवन चामलिंग यांना आम्ही हरवलं आहे. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने मनापासून प्रत्येक मतदारसंघात काम केलं होतं. त्या कामाची पावती म्हणून आम्ही जिंकलो आहे. चामलिंग २०१९ लाच हरले होते. परंतु, ही लोकशाही आहे. त्यामुळे त्यांनी २०२४ लाही निवडून लढवली. गेल्या २५ वर्षांत त्यांनी जे केलं नाही ते आम्ही ५ वर्षांत केलं. म्हणूनच त्यांचा पराजय झाला – प्रेमसिंग तमांग
VIDEO | Assembly Elections 2024: “(SDF leader) Pawan Kumar Chamling lost completely in 2019 only but it’s a democracy. The work they couldn’t do in 25 years, we did it in five years. People have voted on that basis,” says Sikkim CM Designate Prem Singh Tamang as party workers… pic.twitter.com/obIcEpgJVC
— Press Trust of India (@PTI_News) June 2, 2024
अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने 38 जागा मिळवत सलग तिसरा प्रभावशाली विजय नोंदवला आणि इतर 7 जागांवर आघाडी घेतली. सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) ने 32 पैकी 20 जागा मिळवून विजय मिळवला आणि त्याचा प्रतिस्पर्धी, सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) वर मोठा विजय मिळवला. ECI च्या आकडेवारीनुसार SKM ११ जागांवर आघाडीवर आहे.
अरुणाचल प्रदेशमधील इटानगर येथील भाजपाच्या कार्यालयात पारंपरिक नृत्य आणि वादनाने कार्यकर्त्यांकडून जल्लोष
#WATCH | Celebration begins at the BJP office in Itanagar as the party is set to return to power in Arunachal Pradesh
— ANI (@ANI) June 2, 2024
The ruling BJP crossed the halfway mark; won 17 seats leading on 29. National People's Party is leading on 6 seats. The majority mark in the State Assembly is… pic.twitter.com/GEEfXggrEO
भाजप अरुणाचल प्रदेशात सत्ता राखण्यासाठी सज्ज आहे तर सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) सिक्कीममध्ये सत्तारूढ होण्याच्या मार्गावर आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) मते, भाजपने 60 पैकी 17 जागा जिंकल्या आहेत, तर, १० जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. म्हणजे अरुणाचलप्रदेशमध्ये भाजपा २७ जागांवर विजयी ठरला आहे. तसंच, इतर ३१ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. तर, सिक्कीममध्ये, एसकेएमने सात जागा जिंकल्या आहेत आणि इतर २४ जागांवर आघाडीवर आहे.
#WATCH | Firecrackers being burst by BJP workers outside the party office in Itanagar as the party is set to return to power in Arunachal Pradesh
— ANI (@ANI) June 2, 2024
The ruling BJP crossed the halfway mark; won 15 seats leading on 31. National People's Party is leading on 6 seats. The majority… pic.twitter.com/jOZZctluax
खोन्सा पूर्व विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराचा विजय
STORY | Arunachal Pradesh: Independent candidate wins Khonsa East seat

READ: https://t.co/KV6cLkEIoO#ArunachalPradeshElectionResults2024 #ArunachalElectionResults pic.twitter.com/QH7sO0Ji4h
सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमंग यांनी दोन जागांवरून निवडणूक लढवली आहे. रेनॉक आणि सोरेंग चाकूंग या दोन्ही जागांवरून ते आघाडीवर आहेत.
Sikkim CM and Sikkim Krantikari Morcha (SKM) chief Prem Singh Tamang, who is contesting the Assembly elections from Rhenock and Soreng-Chakung seats, is leading on both the seats.
— ANI (@ANI) June 2, 2024
SKM crossed the halfway mark; leading on 29 seats. The majority mark in the Sikkim Assembly is 17… pic.twitter.com/1NIYCEmihZ
अरुणाचल प्रदेश – भाजपा २६,नॅशनल पीपल्स पार्टी ४, राष्ट्रवादी काँग्रेस २, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश २, काँग्रेस १, अपक्ष २ आदी जागांवर आघाडीवर
सिक्कीम – सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा २६, सिक्रीम डेमोक्रॅटिक फ्रंट १ आदी जागांवर आघाडीवर
#WATCH | Sikkim: Counting of votes for the Sikkim Assembly is underway; visuals from a counting centre in the Soreng district
— ANI (@ANI) June 2, 2024
As per ECI, Sikkim Krantikari Morcha (SKM) is leading on 7 seats. The majority mark in the Sikkim Assembly is 17 out of 32 Assembly seats. pic.twitter.com/DYQ4dESoBI
Sikkim Assembly Elections Results 2024: Sikkim Krantikari Morcha (SKM) is leading on 4 seats: ECI

#SikkimElectionResults2024 https://t.co/J2CbmwvHon pic.twitter.com/ZvI642vFHO
VIDEO | Arunachal Pradesh Assembly Election Results 2024: Counting of votes underway amid high security at the Golden Jubilee Stadium in Papum Pare district.#ArunachalPradeshAssemblyElectionResults2024 #ArunachalElectionResults

(Full video available on PTI Videos -… pic.twitter.com/PWJ0vk4S9K
Counting of votes underway for the Assembly elections in Arunachal Pradesh and Sikkim.
— ANI (@ANI) June 2, 2024
In Arunachal Pradesh, the BJP has already won 10 seats unopposed in the 60-member assembly pic.twitter.com/Sq96QH4cnS