Premium

पाच राज्यांत सत्तासूत्रे कुणाकडे?

’प्रचारातील मुख्य मुद्दे – रद्द झालेले कृषी कायदे, अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात,

पाच राज्यांत सत्तासूत्रे कुणाकडे?

उत्तर प्रदेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एकूण जागा – ४०३  (भाजप सत्तेत)

’मुख्यमंत्री – योगी आदित्यनाथ

२०१७ मधील निकाल -भाजप – ३१२ समाजवादी पक्ष- ४७ बहुजन समाज पक्ष – १९ काँग्रेस – ७

राष्ट्रीय लोकदल – १ अपक्ष – ३

प्रचारातील मुख्य मुद्दे – रद्द झालेले कृषी कायदे, अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात,  काशी- मथुरा, कायदा आणि सुव्यवस्था, रोजगाराच्या संधी, ऊस, गहू व अन्य पिकांचा भाव, विविध पायाभूत सुविधा, द्रुतगती मार्ग

मुख्य लढत – भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष

पंजाब

एकूण जागा – ११७ (काँग्रेस सत्तेत)

मुख्यमंत्री – अमरिंदर सिंह, चरणजितसिंग चन्नी

२०१७ मधील निकालकाँग्रेस – ७७ आम आदमी पक्ष- २० अकाली दल – १५ भाजप – ३ 

प्रचारातील मुख्य मुद्दे – रद्द झालेले कृषी कायदे, अंमली पदार्थाचा विळखा, पवित्र ग्रंथाची विटंबना, कायदा आणि सुव्यवस्था, सीमेपलीकडील दहशतवाद, भ्रष्टाचार, शेतीची मशागत झाल्यावर पेंढा जाळणे यावर सरकारची आडकाठी

मुख्य लढत – काँग्रेस, आम आदमी पक्ष, अकाली दल

उत्तराखंड

’एकूण जागा – ७० (भाजप सत्तेत)

मुख्यमंत्री – त्रिवेंद्रसिंह रावत, तीर्थसिंह रावत, पुष्करसिंह धामी

२०१७ मधील निकालभाजप – ५६ काँग्रेस – ११ अपक्ष – २

प्रचारातील मुख्य मुद्दे – स्थिर सरकार, पाच वर्षांत भाजपचे तीन मुख्यमंत्री यावर काँग्रेसची टीका, रद्द झालेला देवस्थान कायदा, गढवाल विरुद्ध कुमाऊ विभाग, विकास कामे, निसर्गाचा ऱ्हास, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांचे पुनर्वसन

मुख्य लढत – भाजप विरुद्ध काँग्रेस

गोवा 

एकूण जागा – ४० ( भाजप सत्तेत)

मुख्यमंत्री – कै. मनोहर पर्रिकर, प्रमोद सावंत 

२०१७ मधील निकालकाँग्रेस – १७, भाजप – १३ गोवा फॉरवर्ड – ३, महाराष्ट्रवादी, गोमांतक पक्ष – ३, राष्ट्रवादी काँग्रेस-१ अपक्ष – ३

प्रचारातीलमुद्दे – करोना परिस्थिती हाताळण्यावरून सरकारवर टीका,  खाणींना परवानगी, भाजप सरकारच्या महत्त्वाकांक्षी तीन प्रकल्पांना पर्यावरणवाद्यांचा विरोध.

मुख्य लढत – भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष

मणिपूर

’एकूण जागा – ६० (भाजप सत्तेत)

’मुख्यमंत्री – एन. बिरेन सिंह

२०१७ मधील निकाल

काँग्रेस – २८ भाजप – २१

इतर पक्ष – १० 

प्रचारातील मुख्य मुद्दे – दहशतवाद, मणिपूर-नागालॅण्ड सीमा वाद, विकास कामे, वांशिक गटाच्या मागण्या,  कायदा आणि सुव्यवस्था’ केंद्राकडून स्थिरतेचा मुद्दा

मुख्य लढत – भाजप, काँग्रेस.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Assembly election 2022 who holds the reins of power in five states zws

First published on: 09-01-2022 at 02:14 IST