BJP Delhi Vidhan Sabha Election 2025 Results Total Winner Candidate List: दिल्ली विधानसभेत भाजपाने तब्बल तीन दशकानंतर विजय मिळवला आहे. एकीकडे आम आदमी पक्षाचे मोठ मोठे नेते रिंगणात असताना भाजपाने दोन माजी खासदार सोडता एकाही मोठ्या नेत्याला निवडणुकीचे तिकीट दिले नव्हते. तसेच ‘आप’च्या भ्रष्टाचारावर भाजपाने प्रचारात भर दिला. तसेच हे ‘आप’नसून दिल्लीकरांसाठी ‘आपदा’ आहे, असाही प्रचार भाजपाकडून केला गेला. ज्याचा फायदा आता निकालातून मिळाल्याचे दिसत आहे.

मतदारसंघउमेदवाराचे नावनिकाल
नरेलाराज करण खत्रीप्रलंबित
बुरारीप्रलंबित
तिमारपूरसूर्य प्रकाश खत्रीप्रलंबित
आदर्श नगरराज कुमार भाटियाप्रलंबित
बादलीदीपक चौधरीप्रलंबित
रिठालाकुलवंत राणाप्रलंबित
बवानारवींद्र कुमार (इंदराज)प्रलंबित
मुंडकागजेन्द्र दारलप्रलंबित
किरारीबजरंग शुक्लाप्रलंबित
सुलतानपूर माजराकरम सिंह कर्माप्रलंबित
नांगलोई जाटमनोज शोकीनप्रलंबित
मंगोलपुरीराजकुमार चौहानप्रलंबित
रोहिणीविजेंद्र गुप्ताप्रलंबित
शालिमार बागरेखा गुप्ताविजयी
शकूर बस्तीकर्नैल सिंहप्रलंबित
त्रिनगरतिलक राम गुप्ताविजयी
वझिरपूरपूनम शर्माप्रलंबित
मॉडेल टाउनअशोक गोयलप्रलंबित
सदर बझारमनोज कुमार जिंदलप्रलंबित
चांदनी चौकसत्येश जैनप्रलंबित
मटिया महलदीप्ती इंदोराप्रलंबित
बल्लीमारनकमल बागरीप्रलंबित
करोल बागदुष्यंत कुमार गौतमप्रलंबित
पटेल नगरराज कुमार आनंदप्रलंबित
मोती नगरहरिश खुरानाप्रलंबित
मादीपूरउर्मिला कैलाश गंगवालप्रलंबित
राजौरी गार्डनमंजींदर सिंह सिसराविजयी
हरिनगरहरिश खुरानाप्रलंबित
टिळकनगरश्वेता सैनीप्रलंबित
जनकपुरीआशीष सूदप्रलंबित
विकासपुरीडॉ. पंकज कुमार सिंहप्रलंबित
उत्तमनगरपवन शर्माप्रलंबित
द्वारकापरद्युमन राजपूतप्रलंबित
मटियालासंदीप सेहरावतप्रलंबित
नजफगडनीलम पहलवानप्रलंबित
बिजवासनकैलाश गेहलोतप्रलंबित
पालमकुलदीप सोलंकीप्रलंबित
दिल्ली छावणीभुवन तंवरप्रलंबित
राजिंदर नगरउमंग बजाजप्रलंबित
नवी दिल्लीपर्वेश साहिब सिंह वर्माप्रलंबित
जंगपुरासरदार तरविंदर सिंह मर्वाप्रलंबित
कस्तुरबा नगरनीरज बसोयाप्रलंबित
मालवीय नगरसत्येश उपाध्यायप्रलंबित
आर के पुरमअनिल शर्माप्रलंबित
मेहरौलीगजेन्द्र यादवप्रलंबित
छत्तरपूरकरतार सिंह तंवरप्रलंबित
देवलीप्रलंबित
आंबेडकर नगरखुशीराम चुनरप्रलंबित
संगमविहारचंदन कुमार चौधरीविजयी
ग्रेटर कैलाशशिखा रायप्रलंबित
कालकाजीरमेश भिड़ुरीप्रलंबित
तुघलकाबादरोहतास भिड़ुरीप्रलंबित
बदरपूरनारायण दत्त शर्माप्रलंबित
ओखलामनीष चौधरीप्रलंबित
त्रिलोकपुरीरवी कांतप्रलंबित
कोंडलीप्रियंका गौतमप्रलंबित
पटपडगंजरवींद्र सिंह नेगीप्रलंबित
लक्ष्मी नगरअभय वर्माप्रलंबित
विश्वासनगरओम प्रकाश शर्माप्रलंबित
कृष्णा नगरडॉ. अनिल गोयलप्रलंबित
गांधीनगरसरदार अरविंदर सिंह लवलीप्रलंबित
शाहदरासंजय गोयलप्रलंबित
सीमापुरीसुष्री कुमारी रिंकुप्रलंबित
रोहतास नगरजितेंद्र महाजनप्रलंबित
सीलमपुरअनिल गौरप्रलंबित
घोंडाअजय महावरप्रलंबित
बाबरपुरअनिल वशिष्ठप्रलंबित
गोकलपुरप्रवीण निमेशप्रलंबित
मुस्तफाबादमोहन सिंह बिश्तप्रलंबित
करावल नगरकपिल मिश्राप्रलंबित

२०१३ पासून दिल्लीत आम आदमी पक्षाची सत्ता होती. मात्र यावेळी त्यांना सरकार स्थापन करण्यात अपयश आल्याचे दिसते.

Delhi Assembly Election 2025 Live Results- Party-wise Seat Count & Winners in Marathi
Delhi Assembly Election 2025 Results LIVE Updates: “…तर भाजपाला २०च्या वर जागाही मिळाल्या नसत्या”, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची प्रतिक्रिया!
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
AAP Delhi Election Results 2025 Live Updates in Marathi
AAP Delhi Election Results 2025 LIVE : १२ वर्षांनंतर आप सत्तेबाहेर? आजी-माजी मुख्यमंत्र्यांचं भवितव्य धोक्यात!
tarwinder singh marwah defeat manish sisodia
BJP Delhi Election Results 2025 Live: भाजपाचे तरविंदर सिंह ठरले जायंट किलर, मनीष सिसोदियांचा केला पराभव
Narela Assembly Election Result 2025
Private: Narela Vidhan Sabha Election Result 2025 Live: नरेला विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा
Delhi Vidhan Sabha Poll 2025
Delhi Exit Poll Results 2025 : दिल्लीत सत्तांतर? दहापैकी आठ मतदानोत्तर चाचण्यांचा भाजपला कौल
Delhi Exit Poll
दिल्लीत भाजपा सत्तेत येण्याचा Exit Poll चा अंदाज; गेल्या तीन निवडणुकांमध्ये किती अचूक होते एक्झिट पोल
Delhi Assembly Election Exit Poll Results 2025
Delhi Exit Polls: दिल्लीत २७ वर्षांनंतर भाजपाचं कमबॅक, एक्झिट पोल्सचे अंदाज काय सांगतात?
Story img Loader