राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या चार राज्यांच्या मतमोजणीनंतर समोर आलेल्या निकालांवरून आता भविष्याबाबत अंदाज वर्तवले जाऊ लागले आहेत. या निवडणूक निकालांचा देशाच्या भवितव्यावर काय परिणाम होईल, यासंदर्भात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे सविस्तर विश्लेषण!

चार राज्य, दोन पक्ष, निवडणूक निकाल आणि राजकीय भवितव्य…

Story img Loader