देशात चार राज्यांची मतमोजणी पार पडल्यानंतर त्यातील तेलंगणा वगळता इतर तीनही राज्यांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. यात काँग्रेसचा पराभव व भाजपाचा विजय यामागे नेमकी कोणती परिस्थिती किंवा धोरण कारणीभूत ठरलं, याचं सविस्तर विश्लेषण गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून तेलंगणामध्ये काँग्रेसनं बीआरएसचा पराभव केला आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp wins rajasthan madhya pradesh chhattisgarh assembly election result 2023 pmw