Delhi Assembly Election Results 2025 Total Winner Candidate List: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. एकीकडे आम आदमी पक्षाकडून सत्ता कायम राखण्यासाठी जोर लावला जात होता तर दुसरीकडे भाजपाकडून दिल्लीतील २५ वर्षांची सत्तेची प्रतीक्षा संपवण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात येत होता. काँग्रेस आणि आप यांच्यात न झालेल्या युतीचा भाजपाला फायदा होईल असं मानलं जात होतं. ५ फेब्रुवारीला मतदान पूर्ण झाल्यापासूनच यावर मोठी चर्चा पाहायला मिळत होती. आता निकालांनतर दिल्लीची किल्ली कुणाच्या हाती असेल, याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

क्रमांकमतदारसंघआप उमेदवारभाजपा उमेदवारकाँग्रेस उमेदवारविजयी उमेदवार
नरेलादिनेश भारद्वाजराज करण खत्रीअरुणा कुमारीनिकाल प्रलंबित
बुरारीसंजीव झामंगेश त्यागीनिकाल प्रलंबित
तिमारपूरसूरेंदर पाल सिंह बिट्टूसूर्य प्रकाश खत्रीसुरेश चौहाननिकाल प्रलंबित
आदर्श नगरमुकेश गोयलराज कुमार भाटियाशिवांक सिंघलनिकाल प्रलंबित
बादलीअजय यादवदीपक चौधरीदेवेंद्र यादवनिकाल प्रलंबित
रिठालामोहिंदर गोयलकुलवंत राणासुशांत मिश्रानिकाल प्रलंबित
बवानाजय भगवानरवींद्र कुमार (इंदराज)सुरेंद्र कुमारनिकाल प्रलंबित
मुंडकाजसबीर करालागजेन्द्र दारलधर्म पाल लकड़ानिकाल प्रलंबित
किरारीअनिल झाबजरंग शुक्लाराजेश गुप्तानिकाल प्रलंबित
१०सुलतानपूर माजरामुकेश कुमार अहलावतकरम सिंह कर्माजय किशननिकाल प्रलंबित
११नांगलोई जाटरघुविंदर शोकीनमनोज शोकीनरोहित चौधरीनिकाल प्रलंबित
१२मंगोलपुरीराकेश जाटव धर्मरक्षकराजकुमार चौहानहनुमान चौहाननिकाल प्रलंबित
१३रोहिणीप्रदीप मित्तलविजेंद्र गुप्तासुमेश गुप्तानिकाल प्रलंबित
१४शालिमार बागबंधना कुमारीरेखा गुप्ताप्रवीण जैननिकाल प्रलंबित
१५शकूर बस्तीसत्येंद्र जैनकर्नैल सिंहसत्येश लूथरानिकाल प्रलंबित
१६त्रिनगरप्रीती तोमरतिलक राम गुप्तासतेंद्र शर्मानिकाल प्रलंबित
१७वझिरपूरराजेश गुप्तापूनम शर्मारागिनी नायकनिकाल प्रलंबित
१८मॉडेल टाउनअखिलेश पाटी त्रिपाठीअशोक गोयलकुँवर करण सिंहनिकाल प्रलंबित
१९सदर बझारसोम दत्तमनोज कुमार जिंदलअनिल भारद्वाजनिकाल प्रलंबित
२०चांदनी चौकपुनरदीप सिंह सोहनीसत्येश जैनमुदित अग्रवालनिकाल प्रलंबित
२१मटिया महलशोएब इकबालदीप्ती इंदोराआसिम अहमद खाननिकाल प्रलंबित
२२बल्लीमारनइमरान हुसैनकमल बागरीहारून युसुफइमरान हुसैन
२३करोल बागविशेश रवीदुष्यंत कुमार गौतमराहुल धनकनिकाल प्रलंबित
२४पटेल नगरपर्वेश रतनराज कुमार आनंदकृष्णा तिरथनिकाल प्रलंबित
२५मोती नगरशिव चरण गोयलहरिश खुरानाराजेंद्र नामधारीनिकाल प्रलंबित
२६मादीपूरराखी बिडलानउर्मिला कैलाश गंगवालजे. पी. पनवारनिकाल प्रलंबित
२७राजौरी गार्डनधनवती चंदेलामंजींदर सिंह सिसराधर्मपाल चंदेलामंजिदर सिंह सिसरा
२८हरिनगरराज कुमार धिल्लाँहरिश खुरानाप्रेम शर्मानिकाल प्रलंबित
२९टिळकनगरजर्नैल सिंहश्वेता सैनीपी.एस. बावनिकाल प्रलंबित
३०जनकपुरीप्रवीन कुमारआशीष सूदहरबानी कौरनिकाल प्रलंबित
३१विकासपुरीमहिंदर यादवडॉ. पंकज कुमार सिंहजितेंद्र सोलंकीनिकाल प्रलंबित
३२उत्तमनगरपूजा नरेश बल्यानपवन शर्मामुकेश शर्मानिकाल प्रलंबित
३३द्वारकाविनय मिश्रापरद्युमन राजपूतआदर्श शास्त्रीनिकाल प्रलंबित
३४मटियालासुमेश शोकीनसंदीप सेहरावतरघुविंदर शोकीननिकाल प्रलंबित
३५नजफगडतरुण यादवनीलम पहलवानसुषमा यादवनिकाल प्रलंबित
३६बिजवासनसूरेंदर भारद्वाजकैलाश गेहलोतदेवेंद्र सेहरावतनिकाल प्रलंबित
३७पालमजगिंदर सोलंकीकुलदीप सोलंकीमंगे रामनिकाल प्रलंबित
३८दिल्ली छावणीवीरेंद्र सिंह कादियानभुवन तंवरप्रदीप कुमार उपमन्युनिकाल प्रलंबित
३९राजिंदर नगरदुर्गेश पाठकउमंग बजाजविनीत यादवनिकाल प्रलंबित
४०नवी दिल्लीअरविंद केजरीवालपर्वेश साहिब सिंह वर्मासंदीप दीक्षितपर्वेश साहिब सिंह वर्मा
४१जंगपुरामनीष सिसोदियासरदार तरविंदर सिंह मर्वाफरहान सुरीसरदार तरविंदर सिंह मरवा
४२कस्तुरबा नगररमेश पहलवाननीरज बसोयाअभिषेक दत्तनिकाल प्रलंबित
४३मालवीय नगरसोमनाथ भारतीसत्येश उपाध्यायजितेंद्र कुमार कोचनरनिकाल प्रलंबित
४४आर के पुरमप्रमिला टोकसअनिल शर्माविशेष टोकसनिकाल प्रलंबित
४५मेहरौलीमहेंद्र चौधरीगजेन्द्र यादवपुष्पा सिंहनिकाल प्रलंबित
४६छत्तरपूरब्रह्म सिंह तंवरकरतार सिंह तंवरराजिंदर तंवरनिकाल प्रलंबित
४७देवलीप्रेम कुमार चौहानराजेश चौहाननिकाल प्रलंबित
४८आंबेडकर नगरअजय दत्तखुशीराम चुनरजय प्रकाशनिकाल प्रलंबित
४९संगमविहारदिनेश मोहनियाचंदन कुमार चौधरीहर्ष चौधरीनिकाल प्रलंबित
५०ग्रेटर कैलाशसौरभ भारद्वाजशिखा रॉयगरवित सिंघवीशिखा रॉय
५१कालकाजीअतिशीरमेश भिड़ुरीअलका लांबाअतिशी
५२तुघलकाबादसहीरामरोहतास भिड़ुरीवीरेंद्र बिधुरीनिकाल प्रलंबित
५३बदरपूरराम सिंह नेताजीनारायण दत्त शर्माअर्जुन भदानानिकाल प्रलंबित
५४ओखलाअमानतुल्लाह खानमनीष चौधरीअरीबा खाननिकाल प्रलंबित
५५त्रिलोकपुरीअंजना पार्चारवी कांतअमरदीपनिकाल प्रलंबित
५६कोंडलीकुलदीप कुमारप्रियंका गौतमअक्षय कुमारनिकाल प्रलंबित
५७पटपडगंजअवध ओझारवींद्र सिंह नेगीअनिल कुमाररवींद्र सिंह नेगी
५८लक्ष्मी नगरबी.बी. त्यागीअभय वर्मासुमित शर्मानिकाल प्रलंबित
५९विश्वासनगरदीपक सिंघलाओम प्रकाश शर्माराजीव चौधरीनिकाल प्रलंबित
६०कृष्णा नगरविकास बागाडॉ. अनिल गोयलगुरचरण सिंह राजूनिकाल प्रलंबित
६१गांधीनगरनवीन चौधरी (दीपू)सरदार अरविंदर सिंह लवलीकमल अरोड़ानिकाल प्रलंबित
६२शाहदरापद्मश्री जितेंद्र सिंह शंटीसंजय गोयलजगत सिंहनिकाल प्रलंबित
६३सीमापुरीवीर सिंह ढिंगानसुष्री कुमारी रिंकुराजेश लिलोठियानिकाल प्रलंबित
६४रोहतास नगरसरिता सिंहजितेंद्र महाजनलोकेंद्र चौधरीनिकाल प्रलंबित
६५सीलमपुरचौधरी जुबैर अहमदअनिल गौरअब्दुल रजमाननिकाल प्रलंबित
६६घोंडागौरव शर्माअजय महावरभीष्म शर्मानिकाल प्रलंबित
६७बाबरपुरगोपाल रायअनिल वशिष्ठहाजी मोहम्मद इश्राक खाननिकाल प्रलंबित
६८गोकलपुरसूरेंद्र कुमारप्रवीण निमेशइश्वर बागरीनिकाल प्रलंबित
६९मुस्तफाबादआदिल अहमद खानमोहन सिंह बिश्तअली महंदीनिकाल प्रलंबित
७०करावल नगरमनोज त्यागीकपिल मिश्रापी.के. मिश्रानिकाल प्रलंबित

गेल्या २७ वर्षांत भारतीय जनता पक्षाला दिल्लीमध्ये सत्ता मिळवता आलेली नव्हती. या पार्श्वभूमीवर भाजपानं यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

Delhi Assembly Election 2025 Live Results- Party-wise Seat Count & Winners in Marathi
Delhi Assembly Election 2025 Results LIVE Updates: “…तर भाजपाला २०च्या वर जागाही मिळाल्या नसत्या”, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची प्रतिक्रिया!
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
AAP Delhi Election Results 2025 Live Updates in Marathi
AAP Delhi Election Results 2025 LIVE : १२ वर्षांनंतर आप सत्तेबाहेर? आजी-माजी मुख्यमंत्र्यांचं भवितव्य धोक्यात!
tarwinder singh marwah defeat manish sisodia
BJP Delhi Election Results 2025 Live: भाजपाचे तरविंदर सिंह ठरले जायंट किलर, मनीष सिसोदियांचा केला पराभव
Narela Assembly Election Result 2025
Private: Narela Vidhan Sabha Election Result 2025 Live: नरेला विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा
Delhi Vidhan Sabha Poll 2025
Delhi Exit Poll Results 2025 : दिल्लीत सत्तांतर? दहापैकी आठ मतदानोत्तर चाचण्यांचा भाजपला कौल
Delhi Exit Poll
दिल्लीत भाजपा सत्तेत येण्याचा Exit Poll चा अंदाज; गेल्या तीन निवडणुकांमध्ये किती अचूक होते एक्झिट पोल
Delhi Assembly Election Exit Poll Results 2025
Delhi Exit Polls: दिल्लीत २७ वर्षांनंतर भाजपाचं कमबॅक, एक्झिट पोल्सचे अंदाज काय सांगतात?

Story img Loader