Haryana Assembly Election 2024 Vote Counting Live Updates : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पडले. हरियाणा राज्यात ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. त्यानंतर आता जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही निवडणुकीचे निकाल आज (८ ऑक्टोबर) जाहीर होत आहेत. पुढील काही वेळात अंतिम निकाल हाती येईल. खरं तर हरियाणामध्ये निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले, त्यामध्ये जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये काँग्रेसच्या बाजुने कौल देण्यात आला आहे. तसेच गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसला धक्का बसला असून भाजपा आघाडीवर आहे. दरम्यान, जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निकालाच्या सर्व घडामोडी पाहा एकाच क्लिकवर…
Haryana Vidhan Sabha Election 2024 Vote Counting Live Updates, 08 October 2024 : हरियाणामध्ये विधानसभेच्या निकालासंबंधीचे सर्व अपडेट्स या ब्लॉगमध्ये मिळतील.
Harayana Election Result 2024 Live: हरियाणा विधानसभा निवडणुकीत साडेनऊ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार ९० जागांपैकी काँग्रेस ६४ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पक्ष ३१ जागांवर आघाडीवर आहे. पुढच्या काही थोड्याच वेळात पहिला निकाल हाती येणार आहे.
Harayana Election Result 2024 Live: हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सकाळी सव्वानऊ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार ९० जागांपैकी काँग्रेस ५३ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजपा ३१ जागांवर आघाडीवर आहे. पुढच्या काही थोड्याच वेळात पहिला कल हाती येणार आहे.
Harayana Election Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून एकूण ९० जागांपैकी काँग्रेस ४० जागांवर आघाडीवर आहे, तर भाजपा १७ जागांवर आघाडीवर आहे. पुढच्या काही थोड्याच वेळात पहिला कल हाती येणार आहे.
Haryana Assembly Election 2024 Result Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. हरियाणामध्ये काँग्रेस आघाडीवर असून भाजपा पिछाडीवर आहे. थोड्याच वेळात पहिला कल हाती येणार आहे.
#watch | #haryanaelections | Strong room opened in Karnal. Counting of votes begins at 8 am.
— ANI (@ANI) October 8, 2024
(Video: DPRO) pic.twitter.com/ENNZR8ELkK
Haryana Assembly Election 2024 Vote Counting Live Updates :हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. त्यानंतर आता आज (८ ऑक्टोबर) निवडणुकीच्या निकाल लागणार आहे. आता कोस्टल मतमोजणीला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली असून काही क्षणात पहिला कल हाती येणार आहे.
Haryana Assembly Election Result 2024 Live : हरियाणाच्या जनतेचा कौल कोणाला? भाजपा हॅटट्रिक करणार की काँग्रेस कमबॅक करणार?
— LoksattaLive (@LoksattaLive) October 8, 2024
विधानसभा निकालाच्या सर्व घडामोडी वाचा एकाच क्लिकवर > https://t.co/9XCZAooq08#india #politics #haryana #haryanaelections #haryanaelectionresult pic.twitter.com/YCKWxf2ApN
Haryana Result 2024 : हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले आहोत. तसेच निवडणुकीच्या वेळी भाजपामधील अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. माजी कुस्तीपटू विनेश फोगटनेही हरियाणा विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे.
Haryana Result 2024 : हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत जवळपास सर्वच एक्झिट पोलने सत्ताधारी भाजपाला धक्का बसण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तसेच हरियाणात काँग्रेस पुन्हा एकदा कमबॅक करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. काँग्रेसला जवळपास ५५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आता निकालात कोणाला किती जागा मिळतात हे समोर येणार आहे.
Haryana Result 2024 : हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं आहे. हरियाणामध्ये ९० जागांसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होते. हरियाणामध्ये भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्षात प्रमुख लढत झाली. तसेच काही स्थानिक पक्षही निवडणुकीच्या मैदानात होते. त्यामुळे आता कोण बाजी मारतं? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
Haryana Assembly Election Result 2024 : हरियाणामध्ये जवळपास सर्वच एक्झिट पोलने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मात्र, असं असलं तरी आता ८ ऑक्टोबर रोजी निकाल समोर येणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाचे सरकार सत्तेत येणार? हे आता पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे.
Haryana Assembly Election Result 2024 : हरियाणातील मतदारांचा सहभाग जवळपास ६७.९० टक्के इतका होता. यामध्ये सिरसा जिल्ह्यातील एलेनाबाद विधानसभेच्या जागेवर सर्वाधिक ८० टक्के मतदान झाले. दरम्यान, ५ ऑक्टोबर रोजी हरियाणात एकाच टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर या निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये हरियाणात काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे;
Haryana Assembly Election Result 2024 : हरियाणा निवडणुकीच्या निकालाची ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी सुरु सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. त्यानंतर जवळपास दुपारपर्यंत हरियाणात कोणते सरकार येईल? याचे चित्र स्पष्ट होईल. या निकालाचे अपडेट तुम्हाला loksatta.com या वेबसाईटवर वाचायला मिळतील.
Haryana Election Result 2024 : हरियाणा निवडणुकीच्या निकालाची ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी सुरु सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे हरियाणात कोणत्या पक्षाचे सरकार येणार? यासाठी आता हरियाणातील नागरिकांना निकालाची उत्सुकता लागली आहे.
Haryana Election Result : हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात चुरसीची लढत पाहायला मिळाली होती. या निवडणकीच्या प्रचारात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले होते. त्यामुळे आता हरियाणामध्ये कोणत्या पक्षाचे सरकार येते, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
Haryana Assembly Election Result 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (८ ऑक्टोबर) रोजी लागणार आहे. मात्र, निकाल स्पष्ट झाल्यानंतर दिल्लीत राजकीय हालचाली वाढण्याची शक्यता आहे. हरियाणामध्ये काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्या आल्यामुळे काँग्रेस हायकमांडकडे चर्चा करण्याच्या पार्श्वभूमीवर काही नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकला असल्याचंही सांगितलं जात आहे.
Haryana Result 2024 : हरियाणा विधानसभेच्या २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४० जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला ३१ जागांवर विजय मिळाला होता. जननायक जनता पार्टी (जेजेपी) ने १० जागांवर विजय मिळविला होता. भाजपाने जेजेपीशी आघाडी करून सत्ता स्थापन केली होती.
Haryana Assembly Election Result 2024 Live : हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरसीची लढत पाहायला मिळाली होती. गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्तेतून हटवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली होती. भारतीय जनता पक्षाने सत्तेची हॅटट्रीक करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. आता निवडणुकीच्या निकालात कोणत्या पक्षाला धक्का बसणार? आणि कोणत्या पक्षाचे सरकार येणार? हे स्पष्ट होणार आहे.
हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरसीची लढत पाहायला मिळाली होती. गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्तेतून हटवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली होती. तर भारतीय जनता पक्षाने सत्तेची हॅटट्रीक करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, आता निवडणुकीच्या निकालात कोणत्या पक्षाला धक्का बसणार? आणि कोणत्या पक्षाचे सरकार येणार? हे स्पष्ट होणार आहे.