Haryana Election Winner List 2024 : भारतीय जनता पक्षाने विजयाची हॅट्रिक साधून हरियाणात एकदा एकहाती कमळ फुलवले आहे. शेतकरी आणि खेळाडूंनी केलेल्या आंदोलनाचा फटका लोकसभेला बसला असला तरीही विधानसभेत त्याचा परिणाम झाला नाही. त्यामुळे भाजपाने पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसाठी बहुमत मिळवले आहे. यापैकी काही उमेदवारांनी ५० हजारांच्या मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे.

क्रमतदारसंघविजेतापार्टीमार्जिन
आदमपूरचंदर प्रकाशकाँग्रेस१२६८
अंबाला कॅन्ट.अनिल विजभाजप७२७७
अंबाला शहरनिर्मल सिंग मोहराकाँग्रेस१११३१
असांधयोगिंदर सिंग राणाभाजप२३०६
अटेलीआरती सिंग रावभाजप३०८५
बादराउमेद सिंगभाजप७५८५
बदखलधनेश अडलाखाभाजप६१८१
बदलीकुलदीप वत्सकाँग्रेस१६८२०
बादशाहपूरराव नरबीर सिंगभाजप६०७०५
१०बहादूरगडराजेश जुनस्वतंत्र४१९९९
११बल्लभगडमूलचंद शर्माभाजप१७७३०
१२बडोदाइंदुराज सिंग नरवालकाँग्रेस५६४२
१३बारवालारणबीर गंगवाभाजप२६९४२
१४बावलकृष्ण कुमार यांनी डॉभाजप२००११
१५बावनी खेराकपूर सिंगभाजप२१७७९
१६बेरीरघुवीर सिंग कडियानकाँग्रेस३५४७०
१७भिवानीघनश्याम सराफभाजप३२७१४
१८डबवलीआदित्य देवीलालइंडियन नॅशनल लोक दल६१०
१९दादरीसुनील सतपाल सांगवानभाजप१९५७
२०एलेनाबादभरतसिंग बेनिवालकाँग्रेस१५०००
२१फरीदाबादविपुल गोयलभाजप४८३८८
२२फरीदाबाद निसतीशकुमार फगनाभाजप३३२१७
२३फतेहाबादबलवान सिंग दौलतपुरियाकाँग्रेस२२५२
२४फिरोजपूर झिरकामम्मन खानकाँग्रेस९८४४१
२५गणौरदेवेंद्र काद्यानस्वतंत्र३५२०९
२६गढी सांपला – किलोईभूपिंदरसिंग हुड्डाकाँग्रेस७१४६५
२७घारौंडाहरविंदर कल्याण</td>भाजप४५३१
२८गोहानाअरविंद कुमार शर्माभाजप१०४२९
२९गुहलादेवेंद्र हंसकाँग्रेस२२८८०
३०गुडगावमुकेश शर्माभाजप६८०४५
३१हांसीविनोद भयनाभाजप२१४६०
३२हातीनमोहम्मद इस्राईलकाँग्रेस३२३९६
३३हिसारसावित्री जिंदालअपक्ष१८९४१
३४होडलहरिंदर सिंगभाजप२५९५
३५इंद्रीराम कुमार कश्यपभाजप१५१४९
३६इसरानाकृष्णलाल पनवारभाजप१३८९५
३७जगाधरीअक्रम खानकाँग्रेस६८६८
३८झज्जरगीता भुक्कलकाँग्रेस१३५५५
३९जिंदडॉ कृष्णलाल मिड्ढाभाजप१५८६०
४०जुलानाविनेश फोगटकाँग्रेस६०१५
४१कैथलआदित्य सुरजेवालाकाँग्रेस८१२४
४२कलानौरशकुंतला खटककाँग्रेस१२२३२
४३कालनवलीशिशपाल केहरवालाकाँग्रेस२२९५९
४४कलायतविकास सहारनकाँग्रेस१३४१९
४५कालकाशक्ती राणी शर्माभाजप१०८८३
४६कर्नालजगमोहन आनंदभाजप३३६५२
४७खारखौडापवन खरखोडाभाजप५६३५
४८कोसलीअनिल यादवभाजप१७२०९
४९लाडवानायब सिंगभाजप१६०५४
५०लोहारूराजबीर फर्तियाकाँग्रेस७९२
५१महेंद्रगडकंवर सिंगभाजप२६४८
५२मेहमबलराम डांगीकाँग्रेस१८०६०
५३मुलानापूजाकाँग्रेस१२८६५
५४नलवारणधीर पणिहारभाजप१२१४४
५५नांगल चौधरीमंजू चौधरीकाँग्रेस६९३०
५६नारायणगडशैले चौधरीकाँग्रेस१५०९४
५७नारनौलओम प्रकाश यादवभाजप१७१७१
५८नारनौंडजस्सी पेटवारकाँग्रेस१२५७८
५९नरवानाकृष्ण कुमारभाजप११४९९
६०निलोखेरीभगवान दासभाजप१८८४५
६१नुहआफताब अहमदकाँग्रेस४६९६३
६२पलवलगौरव गौतमभाजप३३६०५
६३पंचकुलाचंदर मोहनकाँग्रेस१९९७
६४पानिपत शहरपरमोद कुमार विजभाजप३५६७२
६५पानिपत ग्रामीणमहिपाल धांडाभाजप५०२१२
६६पतौडीबिमला चौधरीभाजप४६५३०
६७पेहोवामनदीप चठ्ठाकाँग्रेस६५५३
६८पृथलारघुबीर तेवतियाकाँग्रेस२०५४१
६९पुनाहणामोहम्मद इलियासकाँग्रेस३१९१६
७०पुंद्रीसतपाल जांबाभाजप२१९७
७१राडौरश्यामसिंह राणाभाजप१३१३२
७२रायकृष्णा गहलावतभाजप४६७३
७३रानियाअर्जुन चौटालाइंडियन नॅशनल लोक दल४१९१
७४रतीयाजर्नेल सिंगकाँग्रेस२१४४२
७५रेवाडीलक्ष्मणसिंह यादवभाजप२८७६९
७६रोहतकभारतभूषण बत्राकाँग्रेस१३४१
७७सधौरारेणू बालाकाँग्रेस१६९९
७८सफिडॉनराम कुमार गौतमभाजप४०३७
७९समलखामनमोहन भडाणाभाजप१९३१५
८०शाहबादराम करणकाँग्रेस६४४१
८१सिरसागोकुळ सेटियाकाँग्रेस७२३४
८२सोहनातेजपाल तंवरभाजप११८७७
८३सोनीपतनिखिल मदानभाजप२९६२७
८४ठाणेसरअशोक कुमार अरोराकाँग्रेस३२४३
८५तिगावराजेश नगरभाजप३७४०१
८६तोहाणापरमवीर सिंगकाँग्रेस१०८३६
८७तोषमश्रुती चौधरीभाजप१४२५७
८८उचाना कलानदेवेंद्र चतर भुज अत्रीभाजप३२
८९उकलानानरेश सेलवालकाँग्रेस२८०९२
९०यमुनानगरघनश्याम दासभाजप२२४३७

हेही वाचा >> Haryana Results : हरियाणा निकालानंतर पंतप्रधान मोदींची बोचरी टीका, “काँग्रेसचा डबा गुल झाला आहे, पितळ उघडं पडलं आहे, आता..”

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर
MNS candidate sandesh desai in Versova gets same number of votes both times 2019 and 2024
वर्सोव्यात मनसे उमेदवाराला दोन्ही वेळेस सारखीच मते

विधानसभेच्या ९० जागांसाठी हरियाणात एकूण १०३१ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये ४६४ अपक्ष होते, तर १०१ महिला उमेदवार होत्या. आगामी काळात महाराष्ट्रात निवडणुका लागणार आहेत. हरियाणाच्या निकालाचा प्रभाव महाराष्ट्रावरही पडण्याची शक्यता आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विकासाचे नवे पर्व सुरू होणार असल्याचं म्हटलंय.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

हरियाणातल्या जनतेने तिसऱ्यांदा भाजपावर विश्वास ( Haryana Results ) टाकला आहे. तसंच आम्हाला भरभरुन मतदान केलं आहे. हरियाणातल्या जनतेने इतिहास ( Haryana Results ) रचला आहे. आपल्या देशात अनेक राज्यं अशी आहेत ज्यांनी कधीही काँग्रेसला सलग दोनदा सत्ता दिली नाही. पण भाजपावर तो विश्वास टाकला. हरियाणामध्ये भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता दिली. हरियाणात जेव्हापासून निवडणूक होऊ लागली तेव्हापासून हे पहिल्यांदाच घडतं आहे. काँग्रेससाठी अनेक राज्यांनी नो एंट्रीचा बोर्ड लावला आहे. त्यांच्या खोट्या आश्वासनांना जनता भुलत नाही. आधी त्यांना वाटायचं की काहीही केलं नाही तरीही आपली सत्ता येईल. पण आता तशी स्थिती नाही. लोकांनी काँग्रेसला नाकारलं आहे.

Story img Loader