Hasan Mushrif Kagal Speech on deputy CM of Maharashtra : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार चालू आहे. या विधानसभा निवडणुकीत प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूचे पक्ष निवडणुकीला सामोरे जात असले तरी महायुती किंवा मविआने आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. महायुतीने म्हटलं आहे की “आम्ही आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहोत”. तर, मविआ नेत्यांनी म्हटलं आहे की “निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही आमचा मुख्यमंत्रिपदासाठीचा नेता ठरवू. मविआमध्ये काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) हे पक्ष मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. तर, महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पार्टीचे कार्यकर्ते अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जावं यासाठी प्रचार करत आहेत. दुसऱ्या बाजूला, भाजपा व शिवसेनेने (शिंदे) सध्या मुख्यमंत्रिपदाबाबत मौन बाळगलं आहे.
Hasan Mushrif : “सत्ता आल्यास मी उपमुख्यमंत्री होणार”, मुश्रीफांचा दावा; अजित पवारांचा पत्ता कट? मुख्यमंत्रिपदाबद्दल मोठं वक्तव्य
Hasan Mushrif in Kagal : हसन मुश्रीफ कागलमधील प्रचारसभेत बोलत होते.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-10-2024 at 16:06 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSअजित पवारAjit PawarमहायुतीMahayutiमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024राष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024हसन मुश्रीफHasan Mushrif
+ 2 More
मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hasan mushrif says i can become deputy cm of maharashtra if mahayuti won assembly election 2024 asc