J&K Election Result 2024 Complete Winner Losers List: तब्बल १० वर्षांनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस यांच्या आघाडीने बहुमाताचा आकडा पार केला आहे. भाजपाने जम्मू आणि काश्मीरमधील मतदारसंघ पुनर्रचना केल्यामुळे विधानसभेचे चित्र पालटले आहे. यापूर्वी जम्मूसाठी विधानसभेच्या ३७, तर काश्मीरसाठी ४६ जागा होत्या. मार्च २०२० साली स्थापन करण्यात आलेल्या या आयोगाला २०११ सालच्या जनगणनेच्या आधारे जम्मू व काश्मीरमधील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांचे सीमांकन करण्याचे काम देण्यात आले होते. त्यानुसार आता काश्मीरसाठी ४७ जागा, तर जम्मू विभागासाठी ४३ जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत.

जम्मूमध्ये भाजपाची चांगली ताकद असून या प्रदेशातून भाजपाचे अधिक आमदार निवडून येतील, याची तजवीज करण्यात आली आहे.

Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
Image Of Ramdas Athawale
Ramdas Athawale : रामदास आठवलेंचा पक्षही दिल्लीच्या मैदानात, विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले १५ उमेदवार
Loksatta anvyarth Lok Sabha Elections BJP Narendra Modi Chandrababu Naidu Telugu Desam Party
अन्वयार्थ: आहे ‘डबल इंजिन’ तरीही…
Delhi minority areas delhi assembly election
‘आमच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न’, दिल्लीतील मुस्लीमबहुल मतदारसंघातील मतदार भाजपाला दूर ठेवणार?

विजेत्या आमदारांची यादी

जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्ष (कंसात मतदारसंघ)

१) जावेद अहमद मिर्चल (कर्नाह)

२) सैफुल्लाह मीर (त्रेहगम)

३) कैसर जमशेद लोन (लोलब)

४) इरशाद रसूल कर (सोपोर)

५) जाविद अहमद दार (रफियााबाद)

६) जाविद हसन बेग (बारामुल्ला)

७) पिरजादा फारूक अहमद शाह
(गुलमर्ग)

८) जावेद रियाझ (पट्टन)

९) हिलाल अकबर लोन (सोनावरी)

१०) नाझीर अहमद खान (गुरेझ (ST)

११) मियाँ मेहर अली (कांगन)

१२) ओमर अब्दुल्ला (गंदरबल)

१३) सलमान सागर, (हजरतबल)

१४) अली मोहम्मद सागर (खन्यार)

१५) शमीम फिरदौस (हब्बकदल)

१६) शेख अहसान अहमद (लाल चौक)

१७) मुश्ताक गुरू (चन्नापोरा)

१८) तन्वीर सादिक (झादिबल)

१९) मुबारिक गुल (ईदगाह)

२०) ओमरअब्दुल्ला (बडगाम)

२१) शफी अहमद वाणी (बिरवाह)

२२) सैफ उद दिन भट (खानसाहिब)

२३) अब्दुल रहीम रादर (चर-इ-शरीफ)

२४) अली मोहम्मद दार (चदूरा)

२५) हसनैन मसूदी (पंपोर)

२६) गुलाम मोहीउद्दीन मीर (राजपोरा)

२७) शोकत हुसेन गणी (झैनापोरा)

२८) सकिना मसूद (डी. एच. पोरा)

२९) पीरजादा फिरोज अहमद (देवसर)

३०) जफर अली खटाना (कोकरनाग ST)

३१) अब्दुल माजीद भट (अनंतनाग पश्चिम)

३२) बशीर अहमद शाह वीरी (श्रीगुफ्वारा – बिजबेहरा)

३३) रेयाझ अहमद खान (शांगुस – अनंतनाग पूर्व)

३४) अल्ताफ अहमद वाणी (पहलगाम)

३५) अर्जुन सिंह राजू (रामबन)

३६) सज्जाद शाहीन (बनिहल)

३७) खुर्शीद अहमद (गुलाबगड (ST)

३८) सुरिंदर कुमार चौधरी (नौशेरा)

३९) जावेद इक्बाल (बुधल ST)

४०) अजाझ अहमद जान (पूंछ हवेली)

४१) जावेद अहमद राणा (मेंढार (ST)

४२) सज्जाद शफी (उरी)

हे वाचा >> Jammu and Kashmir: बहुमत मिळाले नाही तरी भाजपा बाजी मारणार? नायब राज्यपालांचा अधिकार भाजपाला तारणार

भारतीय जनता पार्टी

४३) शगून परिहार (किश्तवार)

४४) सुनील कुमार शर्मा (पदर – नागसेनी)

४५) दिलीप सिंह (भदरवाह)

४६) शक्ती राज परिहार (दोडा पश्चिम)

४७) बलदेव राज शर्मा (श्री माता वैष्णो देवी)

४८) पवन कुमार गुप्ता (उधमपूर पश्चिम)

४९) रणबीर सिंह पठानिया (उधमपूर पूर्व)

५०) बलवंत सिंह मनकोटिया (चेनानी)

५२) सुनील भारद्वाज (रामनगर SC)

५२) सतीश कुमार शर्मा (बिल्लावार)

५३) दर्शन कुमार (बसोहली)

५३) राजीव जसरोटिया (जसरोटा)

५५) डॉ. भारत भूषण (कठुआ SC)

५६) विजय कुमार (हिरानगर)

५७) डॉ. देविंदर कुमार मान्याल (रामगढ SC)

५८) चंदर प्रकाश (विजयपूर)

५९) राजीव कुमार (बिश्नाह SC)

६०) घारू राम (सुचेतगढ SC)

६१) डॉ. नरिंदर सिंह रैना (आर एस पुरा – जम्मू दक्षिण)

६२) विक्रम रंधवा (बहू)

६३) युधवीर सेठी (जम्मू पूर्व)

६४) देवेंदर सिंह राणा (नागरोटा)

६५) अरविंद गुप्ता (जम्मू पश्चिम)

६६) शाम लाल शर्मा (जम्मू उत्तर)

६७) सुरिंदर कुमार (मार SC)

६८) मोहनलाल (अखनूर SC)

६९) रणधीर सिंह (कालाकोटे – सुंदरबनी)

७०) कुलदीप राज दुबे (रईसी)

७१) सुरजीत सिंह स्लथिया (संबा)

haryana election results maharashtra impact
हरियाणा निवडणुकीचा महाराष्ट्राच्या निवडणुकांवर काय परिणाम होणार? (Photo – Loksatta Graphics)

काँग्रेस

७२) इरफान हाफिज लोन (वाघोरा – क्रीरी)

७३) निजामउद्दीन भट (बंदिपोरा)

७४) तारिक हमीद करा (सेंट्रल शालटेंग)

७५) गुलाम अहमद मीर (दूरू)

७६) पीरजादा मोहम्मद सय्यद (अनंतनाग)

७७) इफ्तकार अहमद (राजौरी ST)

अपक्ष

७८) खुर्शीद अहमद शेख (लंगते)

७९) शबीर अहमद कुल्ले (शोपियन)

८०) प्यारे लाल शर्मा (इंदरवाल)

८१) डॉ. रामेश्वर सिंह (बनी)

८२) सतीश शर्मा (छंब)

८३) मुझफ्फर इक्बाल खान (तन्नमंदी SC)

८४) चौधरी मोहम्मद अक्रम (सुरणकोटे ST)

जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी

८४) मीर मोहम्मद फयाज (कुपवाडा)

८५) रफीक अहमद नाईक (त्राल)

८६) वाहिद उर रहमान (पुलवामा)

जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स

८७) साजिद गनी लोन (हंदवाडा)

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)

८८) मोहम्मद युसूफ तरीगमी (कुलगाव)

आम आदमी पक्ष

८९) मेहराज मलिक (डोडा)

Story img Loader