जम्मू काश्मीर राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी आज यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. जम्मू काश्मीर येथे विधानसभेची निवडणूक १८ सप्टेंबरपासून सुरू होणार असून तीन टप्प्यांत मतदानप्रक्रिया पार पडणार आहे.मुख्य निवडणूक आयोग राजीव कुमार यांनी जम्मू-काश्मीरमधील ९० जागांसाठी ३ टप्प्यात मतदान होणार असल्याचे जाहीर केले. तर निवडणुकीचा निकाल ४ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.
जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत मतदान प्रक्रिया (Assembly Elections) पार पडणार असून १२ ऑगस्टपासून निवडणूक कार्यक्रम सुरू होईल. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना १२ ऑगस्ट रोजी निघेल. तर, १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यांत, २५ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यात तर, १ ऑक्टोबरला तिसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. ४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. तर, हरियाणात १ ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया होऊन ४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील(Assembly Elections) लोकांना त्यांचे नशीब बदलायचे आहे. मतदार मोठ्या संख्येने येतील आणि मतदानात महिलांचा सहभाग वाढेल असेही ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये ८७.९ लाख मतदार आहेत जे मतदानाचा हक्क बजावतील.
Maharashtra and Jharkhand Assembly Elections Voting Dates, Schedule, and Key Information
The Maharashtra Assembly Elections 2024 will take place on November 20, 2024, to elect the 288 members of the Maharashtra Legislative Assembly. Vote counting and results will be announced on November 23, 2024, just days before the current assembly’s term ends on November 26, 2024. Chief Election Commissioner Rajiv Kumar confirmed that the elections will be held in a single phase across all 36 districts, spanning 6 regions and 288 constituencies.
Stay informed on all aspects of the Maharashtra elections, including the schedule, results, and more.
The elections are scheduled as follows:
Maharashtra Assembly Election Schedule-
– Election Date: November 20, 2024
– Results Announcement: November 23, 2024
– Key Dates for the Election Process:
– Notification Date: October 22, 2024
– Last Date for Filing Nominations: October 29, 2024
– Scrutiny of Nominations: October 30, 2024
– Last Date for Withdrawal of Candidature: November 4, 2024
– Date of Poll: November 20, 2024
– Counting of Votes: November 23, 2024
– Completion of All Election Processes: November 25, 2024
This year’s election is expected to be a two-way contest between two major coalitions:
1. Mahayuti Alliance – Comprising the Bharatiya Janata Party (BJP), Shiv Sena-Eknath Shinde, and NCP-Ajit Pawar.
2. Maha Vikas Aghadi (MVA) – Consisting of Shiv Sena (UBT), NCP-Sharad Pawar, and the Congress.
Jharkhand Assembly Election Schedule-
Two phase election for Jharkhand
Number of constituencies – 81 (43, 38)
Date of issue of notification – Oct 18, Oct 22
Last date of nomination – Oct 25, Oct 29
Date of scrutiny of nominations – Oct 28, Oct 30
Last of withdrawal of candidature – Oct 30, Nov 1
Polling date – Nov 13, 2024, Nov 20, 2024 Counting of votes – Nov 23