Karnataka Vidhan Sabha Election Results 2023: कर्नाटकमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपासाठी प्रचार केला होता. पण अखेर पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. याची अनेक कारणं सांगितली जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासंदर्भात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे विश्लेषण!

यासंदर्भात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे विश्लेषण!