India General Election Result 2024 Exit Poll Updates, 1 June : गेल्या दीड महिन्यापासून देशभरात विविध राज्यांत सात टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. आज देशभरातील ८ राज्यांमधल्या ५७ जागांसाठी शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यासाठी मतदान झालं. एकीकडे पहिल्या सहा टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी फारशी वाढली नसल्याचं दिसून आलं असताना दुसरीकडे शेवटच्या टप्प्यात काय घडणार? याची उत्सुकता मतदारांना आहे. मात्र, त्याचवेळी आज संध्याकाळी येणाऱ्या एक्झिट पोल्सकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. यंदाचे एक्झिट पोल्स कुणाच्या पारड्यात कौल टाकणार? याविषयी राजकीय विश्लेषकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Exit Poll Results 2024 Lok Sabha Election Updates : एक्झिट पोल्सचे आकडे जाहीर, भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मतदारांचा कौल असल्याचा अंदाज!

22:43 (IST) 1 Jun 2024
Exit Poll 2024 : तिरुवनंतपूरमधून शशी थरूर यांचा पराभव होणार? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?

देशात लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान आज पडलं असून येत्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वी आता विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर येऊ लागले आहेत. त्यानुसार तिरुवनंतपूरमबाबत धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

22:43 (IST) 1 Jun 2024
Exit Poll 2024 : दिल्लीत ‘आप’चा सुपडा साफ; एक्झिट पोलमध्ये भाजपाला किती जागा?

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडताच आता विविध एक्झिट पोलचे अंदाज पुढे येऊ लागले आहेत. त्यानुसार दिल्लीतील निकालाचे अंदाजदेखील समोर आले आहेत. दिल्लीत भाजपाला ६ ते ७ जागांवर विजय मिळेल, असा अंदाज माय एक्सिस इंडिया टुडेच्या एक्झिट पोटलमध्ये वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीत इंडिया आघाडीला अरविंद केजरीवाल फॅक्टरचा म्हणावा तसा फायदा झाला नसल्याची चर्चा सध्या राजकीय सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा…

22:19 (IST) 1 Jun 2024
Lok Sabha Election 2024 Exit Poll Result Live: देशभरात एक्झिट पोल्सचे काय आहेत अंदाज?

Republic+PMARQ

एनडीए – ३५९

इंडिया – १५४

इतर – ३०

AAJ Tak-Axis

एनडीए – ३८१

इंडिया – १४८

इतर – १४

—-

ABP-CVoter

एनडीए – ३६८

इंडिया – १६७

इतर – ८

——

News 18

एनडीए – ३६२

इंडिया – १३४

इतर – ४७

——

News 24+Chanakya

एनडीए – ४००

इंडिया – १०७

इतर – ३६

22:15 (IST) 1 Jun 2024
Exit Poll Results 2024 Live: उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला ४६ टक्के मतं!

Axis-Myindia पोल्सनुसार मतांची टक्केवारी…

भाजपा – ४६ टक्के

सपा – ३० टक्के

बसपा – ८ टक्के

काँग्रेस – ९ टक्के

———————

जागांची आकडेवारी

भाजपा – ६४ ते ६७

सपा – ७ ते ९

काँग्रेस – १ ते ३

बसपा – ० ते १

21:59 (IST) 1 Jun 2024
Exit Poll 2024 : एक्झिट पोलचे अंदाज जाहीर होताच पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सार्वत्रिक निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडला असून एक्झिट पोलही जाहीर झालेत. विविध माध्यमसंस्थांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचे अंदाज समोर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत इंडिया आघाडीवर टीका केली आहे.

सविस्तर बातमी वाचा

21:53 (IST) 1 Jun 2024
Lok Sabha Election 2024 Exit Poll Result Live: आंध्र प्रदेशातही भाजपाच पुढे!

एनडीए – ५३ टक्के

इंडिया – ४ टक्के

वायएसआरसीपी – ४१ टक्के

इतर – २ टक्के

——————

जागांची आकडेवारी…

भाजपा – ४ ते ६

टीडीपी – १३ ते १५

जेएसपी – २

काँग्रेस – ०

वायएसआरसीपी – २ ते ४

इतर – ०

21:46 (IST) 1 Jun 2024
Exit Poll Results 2024 Live: काँग्रेसला एक्झिट पोल्सचे अंदाज अमान्य, पवन खेरा म्हणतात, २००४ सालीही…

२००४ सालीही अटल बिहारी वाजपेयी सरकारला सर्व एक्झिट पोल्समध्ये निर्णायक आघाडी मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तेव्हा आम्हीही ते अंदाज गांभीर्याने घेतले होते. आम्ही नैराश्यात गेलो होतो. त्यामुळे आज जाहीर झालेले आकडेही ४ जूनला बदलणार आहेत – पवन खेरा, काँग्रेस नेते

21:38 (IST) 1 Jun 2024
Exit Poll Results 2024 Live: तेलंगणामध्ये काय आहे स्थिती?

भाजपा – ४३ टक्के

काँग्रेस – ३९ टक्के

बीआरएस – १३ टक्के

इतर – ३ टक्के

—————

जागांची आकडेवारी

भाजपा – ११ ते १२

काँग्रेस – ४ ते ६

बीआरएस – ० ते १

एमआयएम – ० ते १

21:23 (IST) 1 Jun 2024
Lok Sabha Election 2024 Exit Poll Result Live: पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीची पीछेहाट!

तृणमूल – ४० टक्के

डावे पक्ष – १२ टक्के

इतर – २ टक्के

—————-

जागांची आकडेवारी

भाजपा – २६ ते ३१

तृणमूल – ११ ते १४

डावे – ० ते २

इतर – ०

21:13 (IST) 1 Jun 2024
Maharashtra Exit Poll Results 2024: सुनेत्रा पवार यांचा पराभव होण्याचा अंदाज!

Axis-myindia पोलच्या अंदाजानुसार बारामती लोकसभा मतदारसंघात झालेल्या काँटे की टक्करमध्ये सुप्रिया सुळेंना आघाडी मिळाली असून सुनेत्रा पवार यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.

21:05 (IST) 1 Jun 2024
Exit Poll Results 2024: महाराष्ट्रात काय स्थिती?

भाजपा – २० ते २२

शिवसेना – ८ ते १०

राष्ट्रवादी – १ ते २

काँग्रेस – ३ ते ४

शरद पवार गट – ३ ते ५

उद्धव ठाकरे गट – ९ ते ११

इतर – ० ते २

21:03 (IST) 1 Jun 2024

भाजपा – २९ टक्के

शिवसेना – १३ टक्के

राष्ट्रवादी – ४ टक्के

काँग्रेस – १४ टक्के

शरद पवार गट – ९ टक्के

उद्धव ठाकरे गट – २० टक्के

इतर – ११ टक्के

20:48 (IST) 1 Jun 2024
Exit Poll Results 2024 Live: जम्मू-काश्मीरमध्ये एनडीएसाठी २ तर इंडियाला ३ जागा!

Axis-Myindia पोल्सनुसार जागांची आकडेवारी…

एनडीए – २

इंडिया – ३

इतर – ०

————–

लडाख

भाजपा – ०

काँग्रेस – १

इतर – ०

20:47 (IST) 1 Jun 2024
Lok Sabha Election 2024 Exit Poll Result Live: अरुणाचल प्रदेशमध्ये काय स्थिती?

भाजपा – २

काँग्रेस – ०

इतर – ०

20:47 (IST) 1 Jun 2024
Exit Poll Results 2024: मेघालयमध्ये एनडीएसाठी १ जागा

एनडीए – १

इंडिया – ०

इतर – १

20:46 (IST) 1 Jun 2024
Exit Poll Results 2024: आसामचा कौल भाजपाच्याच पारड्यात?

एनडीए – ५१ टक्के

इंडिया – ३८ टक्के

इतर – ११ टक्के

——————

जागांची आकडेवारी

भाजपा – ९ ते ११

काँग्रेस – २ ते ४

इतर – ०

20:38 (IST) 1 Jun 2024
Exit Poll Results 2024 Live: उत्तराखंडमध्ये काय आहे परिस्थिती?

भाजपा – ६० टक्के

काँग्रेस – ३५ टक्के

इतर – ५ टक्के

——————-

जागांची आकडेवारी

भाजपा – ५

काँग्रेस – ०

इतर – ०

20:34 (IST) 1 Jun 2024
Lok Sabha Election 2024 Exit Poll Result Live: हिमाचल प्रदेशचीही भाजपाला साथ…

भाजपा – ६४ टक्के

काँग्रेस – ३४ टक्के

इतर – २ टक्के

—————

जागांची आकडेवारी

भाजपा – ४

काँग्रेस – ०

इतर – ०

20:21 (IST) 1 Jun 2024
Exit Poll Results 2024 Live: पंजाबमध्ये चतुरंगी लढत, नेमके एक्झिट पोल्स काय सांगतायत?

भाजपा – २६ टक्के

काँग्रेस – ३१ टक्के

आप – १८ टक्के

——————

जागांची आकडेवारी

भाजपा – २ ते ८

काँग्रेस – ७ ते ९

आप – ० ते २

20:14 (IST) 1 Jun 2024
Exit Poll Results 2024: शेतकरी आंदोलनाचा भाजपाला टक्केवारीत फटका, पण जागांमध्ये सरशी!

भाजपा – ४८ टक्के

काँग्रेस – ४० टक्के

आप – ४ टक्के

जेजेपी – २ टक्के

आयएनएलडी – ३ टक्के

इतर – ३ टक्के

—————–

मतांची आकडेवारी

भाजपा – ६ ते ८

काँग्रेस – २ ते ४

आप – ०

जेजेपी – ०

आनएलएलडी – ०

इतर – ०

20:08 (IST) 1 Jun 2024
महाराष्ट्रात भाजपाचं ४५ प्लसचं स्वप्न भंगणार?

काय सांगतो आहे एबीपी आणि सीव्होटर्सचा सर्व्हे

महायुतीला २४ जागा
महाविकास आघाडी २३ जागा
इतर जागा-१

19:58 (IST) 1 Jun 2024
Exit Poll Results 2024: दिल्लीत भाजपाची सरशी, इंडिया आघाडीची पिछाडी

Axis-Myindia पोल्सनुसार जागांची आकडेवारी

एनडीए – ६ ते ७

इंडिया – ० ते १

इतर – ०

—————–

मतांची टक्केवारी

भाजपा – ५४ टक्के

काँग्रेस – १९ टक्के

आप – २५ टक्के

इतर – ० टक्के

19:47 (IST) 1 Jun 2024
Lok Sabha Election 2024 Exit Poll Result Live: गोव्यात काय स्थिती?

इंडिया – १

इतर – ०

—————

मतांची टक्केवारी

एनडीए – ५२ टक्के

इंडिया – ४३ टक्के

इतर – ५ टक्के

19:45 (IST) 1 Jun 2024
Lok Sabha Election 2024 Exit Poll Result Live: गुजरातमध्ये काय स्थिती?

भाजपा – २५ ते २६

काँग्रेस – ० ते १

इतर – ०

19:44 (IST) 1 Jun 2024

भाजपा – ६३ टक्के

काँग्रेस – ३० टक्के

इतर – ४ टक्के

19:41 (IST) 1 Jun 2024
Exit Poll Results 2024 Live: राजस्थानमध्ये काय स्थिती?

भाजपा – ५१ टक्के

काँग्रेस – ३७ टक्के

इतर – १२ टक्के

19:40 (IST) 1 Jun 2024

भाजपा – १६-१९

काँग्रेस – ५-७

इतर – १-२

19:33 (IST) 1 Jun 2024
Exit Poll Results 2024 Live: मध्य प्रदेशात सर्व जागा आम्ही जिंकू – शिवराजसिंह चौहान

मध्य प्रदेशात २९ पैकी २९ जागा मोठ्या फरकाने भाजपा जिंकणार आहे. छिंदवाड्याची जागा भाजपा मोठ्या अंतराने जिंकून येणार – शिवराजसिंह चौहान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री

19:31 (IST) 1 Jun 2024
Exit Poll Results 2024: Republic PMARQ च्या पोल्सनुसार एनडीएसाठी देशात पूर्ण बहुमत!

Republic PMARQ च्या पोल्सनुसार एनडीएसाठी देशात पूर्ण बहुमत!

एनडीए – ३५९ जागा

इंडिया – १५४

इतर – ३०

19:30 (IST) 1 Jun 2024
Exit Poll Results 2024 Live: टाईम्स नाऊ सर्व्हेनुसार मध्य प्रदेशात भाजपाला क्लीन स्वीप

टाईम्स नाऊ सर्व्हेनुसार मध्य प्रदेशात भाजपाला क्लीन स्वीप मिळत असून गुजरातमध्येही सर्व २६ जागा भाजपाला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ (प्रातिनिधिक छायाचित्र)

Lok Sabha Polls 2024 Phase Seven Updates: आज लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचं मतदान!