India General Election Result 2024 Exit Poll Updates, 1 June : गेल्या दीड महिन्यापासून देशभरात विविध राज्यांत सात टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. आज देशभरातील ८ राज्यांमधल्या ५७ जागांसाठी शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यासाठी मतदान झालं. एकीकडे पहिल्या सहा टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी फारशी वाढली नसल्याचं दिसून आलं असताना दुसरीकडे शेवटच्या टप्प्यात काय घडणार? याची उत्सुकता मतदारांना आहे. मात्र, त्याचवेळी आज संध्याकाळी येणाऱ्या एक्झिट पोल्सकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. यंदाचे एक्झिट पोल्स कुणाच्या पारड्यात कौल टाकणार? याविषयी राजकीय विश्लेषकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Exit Poll Results 2024 Lok Sabha Election Updates : एक्झिट पोल्सचे आकडे जाहीर, भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मतदारांचा कौल असल्याचा अंदाज!
Axis-Myindia पोल्सनुसार जागांची आकडेवारी…
भाजपा – २८ ते २९
काँग्रेस – ० ते १
इतर – ०
Axis-Myindia पोल्सनुसार मतांंची टक्केवारी…
भाजपा – ६१ टक्के
काँग्रेस – ३३ टक्के
इतर – ४ टक्के
——————
एनडीए – ६१ टक्के
इंडिया – ३३ टक्के
इतर – ६ टक्के

एनडीए – १० ते ११
इंडिया – ० ते १
इतर – ०
—————-
भाजपा – १० ते ११ जागा
काँग्रेस – ० ते १ जागा

भाजपा – ५७ टक्के
काँग्रेस – ३७ टक्के

एनडीए – ८ ते १०
इंडिया – ४ ते ६
इतर – ०
काँग्रेसची पोस्ट काय?
जनतेचा एक्झिट पोल असं नाव देत काँग्रेसने त्यांची संख्या जाहीर केली आहे. अन्यायावर न्यायाचा विजय होईल असाही दावा काँग्रेसने केला आहे. २९५ पेक्षा अधिक जागा इंडिया आघाडीला मिळतील असं काँग्रेसने म्हटलं आहे. तसंच एक उत्तम चित्रही त्या ट्वीटसह पोस्ट केलं आहे.
Axis-Myindia पोल्सनुसार मतांची टक्केवारी…
भाजपा – ४७ टक्के
काँग्रेस – २० टक्के
एजेएसयू – ३ टक्के
इतर – ३० टक्के
—————
एनडीए – ५० टक्के
इंडिया – ४१ टक्के
इतर – ९ टक्के
Axis-My India पोल्सनुसार…
एनडीए – २९-३३
इंडिया – ७-१०
इतर – ०-२
—–
भाजपा – १३-१५
जदयू – ९-११
राजद – ६-७
काँग्रेस – १-२
लोजप – ४-६
इतर – १-६
Axix-My india पोल्सनुसार, तिरुअनंतपुरममध्ये काँग्रेस उमेदवार शशी थरूर यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजीव चंद्रशेखर यांच्यारुपाने केरळमध्ये भाजपाला विजय मिळण्याची शक्यता या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
कर्नाटकमधील भाजपा उमेदवार तेजस्वी सूर्या यांनी एक्झिट पोल्सवर प्रतिक्रिया दिली असून ४ जूनला एक्झिट पोल्सचे आकडेही पार होऊन भाजपाला बहुमत मिळेल, असं ते म्हणाले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस नेते कार्ती चिदम्बरम यांनी ४ तारखेला निकाल लागण्याची वाट पाहायला हवी, अशी सावध प्रतिक्रिया इंडिया टुडेशी बोलताना दिली आहे.
काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे – इंडिया आघाडीला २९५ हून जास्त जागा!
Nyay Over Anyay pic.twitter.com/5EedRTB1v2
— Congress (@INCIndia) June 1, 2024
एक्सिस-माय इंडिया पोल्सनुसार..
भाजपा – २ ते ३
यूडीएफ – १३ ते १४
एलडीएफ – ० ते १
इतर – ०
एक्सिस-माय इंडिया पोल्सनुसार…
एनडीए – ५५ टक्के
इंडिया – ४० टक्के
इतर – ५ टक्के
एक्सिस-माय इंडियाच्या पोल्सनुसार
भाजपा – २० ते २२
काँग्रेस – ३ ते ५
जेडीएस – २ ते ३
भाजपा खातं उघडण्याची शक्यता…
एनडीए – २ ते ३
इंडिया – ३३ ते ३७
इतर – 0
एक्सिस माय इंडिया पोल्स
तामिळनाडूमध्ये काय स्थिती
डीएमके – २० ते २२
काँग्रेस – ६ ते ८
एआयडीएमके – ० ते २
भाजपा – १ ते ३
एक्झिट पोलवर चर्चा करतील लोकांना भ्रमीत करण्याचा प्रयत्न करतील आम्ही लोकांना वास्तव सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. इंडिया आघाडी कमी कमी २९५ जागा जिंकणार आहे. हा जनतेचा सर्वे आहे. आमच्या नेत्यांनी केलेल्या सर्वेनुसार आम्ही हा आकडा सांगतो आहे – मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस अध्यक्ष
देशभरात सातव्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं असून आता थोड्याच वेळात, अर्थात ६.३० वाजता एक्झिट पोल्सचे आकडे जाहीर होतील.
देशात सातव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली असून देशात दुपारी ३ वाजेपर्यंत ४९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
राज्यातील मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे :
बिहार – ४२.९५ टक्के
पश्चिम बंगाल – ५८.४६ टक्के
उत्तर प्रदेश – ४६.८३ टक्के
झारखंड – ६०.१४ टक्के
पंजाब ४६.३८ टक्के
सिद्धू मूसेवालाचे वडील बलकौर सिंग यांनी बजावला मतदानाचा हक्क
#WATCH | Moosa, Punjab: After casting his vote for #LokSabhaElections2024 Sidhu Moosewala’s father Balkaur Singh says, "I have voted to remove BJP from power…I have cast my vote in support of the INDIA alliance…I campaigned in favour of the INDIA alliance…Rest, the voters… pic.twitter.com/SvzGVZKd8K
— ANI (@ANI) June 1, 2024
बिहार – ३५.६५ टक्के
चंदीगड – ४०.१४ टक्के
हिमाचल प्रदेश – ४८.६३ टक्के
झारखंड – ४६.८० टक्के
ओडिशा – ३७.६४ टक्के
पंजाब – ३७.८० टक्के
उत्तर प्रदेश – ३९.३१ टक्के
पश्चिम बंगाल – ४५.०७ टक्के
मोदींच्या ध्यानधारणेविरोधात काँग्रेस न्यायालयात!
TN Congress moves Madras High Court saying media broadcast of PM Modi meditating at Kanyakumari violates MCC#loksabhaelections #PMModi @narendramodi
— Bar and Bench (@barandbench) June 1, 2024
Read full story: https://t.co/JM1ooP8vNg pic.twitter.com/69njXbsoJv
“मी ११ वर्षांनंतर माझं मत देऊ शकले आहे. आता तृणमूल काँग्रेसचे गुंड काहीही करू शकणार नाहीत. आता लोकच त्यांचा निर्णय घेतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून देतील”, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या बसीरहाटमधील उमेदवार रेखा पात्रा यांनी संदेशखलीमधील मतदारसंघात मतदान केल्यानंतर दिली आहे.
VIDEO | Lok Sabha Elections 2024: "I have cast my vote after 11 years. Goons of TMC won't be able to do anything. People will decide on their own and pick PM Modi," says BJP's Basirhat candidate Rekha Patra after casting vote in Sandeshkhali, West Bengal.#LSPolls2024WithPTI… pic.twitter.com/GdNttaaqHl
— Press Trust of India (@PTI_News) June 1, 2024
बिहार – २४.२५ टक्के
चंदीगड – २५.०३ टक्के
हिमाचल प्रदेश – ३१.९२ टक्के
झारखंड – २९.५५ टक्के
ओडिशा – २२.६४ टक्के
पंजाब – २३.९१ टक्के
उत्तर प्रदेश – २८.०२ टक्के
पश्चिम बंगाल – २८.१० टक्के
लोकसभा निवडणुका झाल्यानंतर केंद्रात जे नवीन सरकार अस्तित्वात येईल, त्याबाबत हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुख मिरवाइज फारुख यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
निवडणूक आयोगानं मत मागण्यासाठी धर्म, जात, पंथ, भाषा यांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. मग ते कुणीही असो. कितीही वरच्या पदावर बसलेलं असो. आणि ही कारवाई वेळेतच होणं गरजेचं आहे. जर निवडणूक आयोग अशी कारवाई करत नसेल, तर ती राज्यघटनेशी सर्वात मोठी प्रतारणा ठरेल – न्यायमूर्ती के. एम. जोसेफ
VIDEO| Election Commission of India must come down heavily on the use of religion, race, language and caste to get votes, whoever it is, however high he may be. They should do it in time. If not, they are doing the greatest disservice to the Constitution: Justice KM Joseph. pic.twitter.com/r0kTFy4oak
— Live Law (@LiveLawIndia) May 30, 2024
पश्चिम बंगालच्या बेनीमाधवपूर येथील जयनगर मतदारसंघातल्या १२९ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर काही लोकांनी हल्ला केला. या मतदान केंद्रावर तोडफोड करत तेथील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन जवळच्याच तलावात फेकून देण्यात आले. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर संबंधित मतदान केंद्रावर नवीन व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मशीन बसवण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
West Bengal Chief Electoral Office tweets, "Today morning at 6.40 am Reserve EVMs & papers of Sector Officer near Benimadhavpur FP school, at 129-Kultali AC of 19-Jaynagar (SC) PC has been looted by local mob and 1 CU, 1 BU , 2VVPAT machines have been thrown inside a pond…FIR… pic.twitter.com/fciLxNL9jL
— ANI (@ANI) June 1, 2024
हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून अभिनेत्री आणि भाजपाची उमेदवार कंगना रनौतनं केलं मतदान!
#WATCH | Himachal Pradesh: BJP candidate from Mandi Lok Sabha, Kangana Ranaut casts her vote at a polling station in Mandi, for the seventh phase of #LokSabhaElections2024
— ANI (@ANI) June 1, 2024
Congress has fielded Vikramaditya Singh from Mandi Lok Sabha seat. pic.twitter.com/6cggbpGYPV
बिहारचे माजी मुख्यमंत्री व राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि त्यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी पाटण्यात मतदानाचा हक्क बजावला!
VIDEO | Lok Sabha Election 2024: Former Bihar CM Rabri Devi, #RJD chief Lalu Yadav and their daughter Rohini Acharya arrive at a polling booth set up at Veterinary College, #Patna, to cast their vote.#LSPolls2024WithPTI #LokSabhaElections2024

(Full video available on PTI… pic.twitter.com/EUp73Wd6tV
धक्कादायक! पश्चिम बंगालमध्ये जमावानं दक्षिण २४ परगणा प्रांतातील कुलताई मतदारसंघातल्या ४० आणि ४१ मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रेच साचलेल्या पाण्यात फेकून दिल्याचं समोर आलं आहे. पीटीआयनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
VIDEO | Lok Sabha Elections 2024: EVM and VVPAT machine were reportedly thrown in water by a mob at booth number 40, 41 in Kultai, South 24 Parganas, #WestBengal.

(Source: Third Party)#LSPolls2024WithPTI #LokSabhaElections2024 pic.twitter.com/saFiNcG3e4
Lok Sabha Polls 2024 Phase Seven Updates: आज लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचं मतदान!