2014 Maharashtra Assembly Election 288 MLA List : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. तर, संपूर्ण देशाचं महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. देशातील सर्वात श्रीमंत व बलाढ्य राज्यातील पुरोगामी जनता कोणत्या पक्षाची निवड करणार? गेल्या पाच वर्षांपासून राज्यात चालू असलेल्या सत्तासंघर्षानंतर येथील जनता कोणत्या नेत्यावर विश्वास दर्शवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र यानिमित्ताने आपण याआधीच्या विधानसभा निवडणुकांचा देखील वेध घेणार आहोत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं? वेगवेगळ्या पक्षांची काय स्थिती होती? आणि त्या निवडणुकीत कोणते २८८ उमेदवार जिंकले होते याची माहिती आपण घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही निवडणूक १५ ऑक्टोबर २०१४ रोजी एकाच टप्प्यात घेण्यात आली आणि १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडली. या निवडणुकीआधी भाजपा-शिवसेनेची पारंपरिक युती तुटली होती. दोन्ही पक्षांनी दोन दशकांनंतर स्वबळावर निवडणूक लढवली होती. तर, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी देखील फिस्कटली आणि हे दोन्ही पक्ष देखील तेव्हा स्वबळावर लढले होते. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक १२२ जागा जिंकल्या होत्या. तर, शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला ४२ व राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. या निवडणुकीनंतर भाजपाने राज्यात सरकार स्थापन केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता. तर शिवसेना विरोधी पक्षात बसली होती. परंतु, काही महिन्यांनी हे दोन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी राज्याला पाच वर्षांसाठी स्थिर सरकार दिलं.

हे ही वाचा >> महाराष्ट्र विधानसभेत २०१९ ला कोणाचे किती आमदार होते? पक्षफुटीनंतरची स्थिती काय? वाचा २८८ आमदारांची यादी

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी

क्र.मतदारसंघआमदारपक्ष
1अक्कलकुवाके. सी. पाडवीकाँग्रेस
2शहादाउदयसिंह पाडवीभाजपा
3नंदुरबारविजयकुमार गावितभाजपा
4नवापूरसुरूपसिंग नाईककाँग्रेस
5साक्रीधनाजी अहिरेकाँग्रेस
6धुळे ग्रामीणकुणाल पाटीलकाँग्रेस
7धुळे शहरअनिल गोटेभाजपा
8सिंदखेडाजयकुमार रावलभाजपा
9शिरपूरकाशीराम पावराकाँग्रेस
1अक्कलकुवाके सी पाडवीकाँग्रेस
2शहादाउदयसिंह पाडवीभाजपा
3नंदुरबारविजयकुमार गावितभाजपा
4नवापूरसुरूपसिंग नाईककाँग्रेस
5साक्रीधनाजी अहिरेकाँग्रेस
6धुळे ग्रामीणकुणाल पाटीलकाँग्रेस
7धुळे शहरअनिल गोटेभाजपा
8सिंदखेडाजयकुमार रावलभाजपा
9शिरपूरकाशीराम पावराकाँग्रेस
10चोपडाचंद्रकांत सोनावणेशिवसेना
11रावेरहरिभाऊ जावळेभाजपा
12भुसावळसंजय सावकारेभाजपा
13जळगाव शहरसुरेश भोळेभाजपा
14जळगाव ग्रामिणगुलाबराव पाटीलशिवसेना
15अमळनेरशिरीष चौधरीअपक्ष
16एरंडोलबापू सतिश पाटीलराष्ट्रवादी
17चाळीसगावउन्मेश पाटीलभाजपा
18पाचोराकिशोर पाटीलशिवसेना
19जामनेरगिरीष महाजनभाजपा
20मुक्ताईनगरएकनाथ खडसेभाजपा
21मलकापूरचैनसुख संचेतीभाजपा
22बुलडाणाहर्षवर्धन सपकाळकाँग्रेस
23चिखलीराहुल बोंद्रेकाँग्रेस
24सिंदखेड राजाशशिकांत खेडेकरशिवसेना
25मेहकरसंजय रायमूलकरशिवसेना
26खामगावआकाश फुंडकरभाजपा
27जळगाव जामोदसंजय कुटेभाजपा
28अकोटप्रकाश भारसाकळेभाजपा
29बाळापूरबळीराम शिरस्कारभारिप
30अकोला पश्चिमगोवर्धन शर्माभाजपाचे
31अकोला पूर्वरणधीर सावरकरभाजपा
32मूर्तिजापूरहरीश पिंपळेभाजपा
33रिसोडअमित झनककाँग्रेस
34वाशिमलखन मलिकभाजपा
35कारंजाराजेंद्र पाटनीभाजपा
36धामणगाव रेल्वेवीरेंद्र जगतापकाँग्रेस
37बडनेरारवी राणाअपक्ष
38अमरावतीसुनील देशमुखभाजपा
39तिवसायशोमती ठाकूरकाँग्रेस)
40दर्यापूररमेश बुंदिलेभाजपा
41मेळघाटप्रभूदास भिलावेकरभाजपा
42अचलपूरबच्चू कडूअपक्ष
43मोर्शीअनिल बोंडेभाजपा
44आर्वीअमर काळेकाँग्रेस
45देवळीरणजित कांबळेकाँग्रेस
46हिंगणघाटसमीर कुणावरभाजपा
47वर्धापंकज भोयरभाजपा
48काटोलडॉ.आशीष देशमुखभाजपा
49सावनेरसुनील केदारकाँग्रेस
50हिंगणासमीर मेघेभाजपा
51उमरेडसुधीर पारवेभाजपा
52नागपूर दक्षिण-पश्चिमदेवेंद्र फडणवीसभाजपा
53नागपूर दक्षिणसुधाकर कोठलेभाजपा
54नागपूर पूर्वकृष्णा खोपडेभाजपा
55नागपूर मध्यविकास कुंभारेभाजपा
56नागपूर पश्चिमसुधाकर देशमुखभाजपा
57नागपूर उत्तरडॉ.मिलिंद मानेभाजपा
58कामठीचंद्रशेखर बावनकुळेभाजपा
59रामटेकव्दारम मल्लिकार्जुन शेट्टीभाजपा
60तुमसरचरण वाघमारेभाजपा
61भंडारारामचंद्र अवसारेभाजपा
62साकोलीबाळा काशिवारभाजपा
63अर्जुनी मोरगावराजकुमार बडोलेभाजपा
64तिरोराविजय राहांगडाळीभाजपा
65गोंदियागोपालदास अग्रवालकाँग्रेस
66आमगावसंजय पूरमभाजपा
67आरमोरीकृष्ण गजबेभाजपा
68गडचिरोलीडॉ.देवराव भोलीभाजपा
69अहेरीअंबरिश अत्रामभाजपा
70राजुरासंजय धोटेभाजपा
71चंद्रपूरनाना शामकुळेभाजपा
72बल्लारपूरसुधीर मुनगंटीवारभाजपा
73ब्रम्हपुरीविजय वडेट्टीवारकाँग्रेस
74चिमुरकीर्तीकुमार भांगडियाभाजपा
75वरोराबाळू धानोरकरशिवसेना
76वणीसंजीव रेड्डी बोदकुलवारभाजपा
77राळेगांवअशोक उईकेभाजपा
78यवतमाळमदन येरावारभाजपा
79दिग्रससंजय राठोडशिवसेना
80आर्णीराजू तोडसामभाजपा
81पुसदमनोहर नाईकराष्ट्रवादी
82उमरखेडराजेंद्र नजरधनेभाजपा
83किनवटप्रदीप नाईकराष्ट्रवादी
84हदगावनागेश पाटीलशिवसेना
85भोकरअमिता चव्हाणकाँग्रेस
86नांदेड उत्तरडी.पी सावंतकाँग्रेस
87नांदेड दक्षिणहेमंत पाटीलशिवसेना
89नायगाववसंत चव्हाणकाँग्रेस
90देगलूरसुभाष साबणेशिवसेना
91मुखेडतुषार राठोडभाजपा
92वसमतजयप्रकाश मुंदडाशिवसेना
93कळमनुरीसंतोष टरफेकाँग्रेस
94हिंगोलीतानाजी मुटकुळेभाजपा
95जिंतूरविजय भांबळेराष्ट्रवादी
96परभणीराहुल पाटीलशिवसेना
97गंगाखेडमधुसूदन केंद्रेराष्ट्रवादी
98पाथरीमोहन फडअपक्ष
99परतूरबबन लोणीकरभाजपा
100घनसावंगीराजेश टोपेराष्ट्रवादी
101जालनाअर्जुन खोतकरशिवसेना
102बदनापूरनारायण कुचेभाजपा
103भोकरदनसंतोष दानवेभाजपा
104सिलोडअब्दुल सत्तारकाँग्रेस
105कन्नडहर्षवर्धन जाधवशिवसेना
106फुलंब्रीहरिभाऊ बागडेभाजपा
107औरंगाबाद मध्यइम्तियाज़ जलीलएमआयएम
108औरंगाबाद पश्चिमसंजय शिरसाठशिवसेना
109औरंगाबाद पूर्वअतुल सावेभाजपा
110पैठणसंदीपान भुमरेशिवसेना
111गंगापूरप्रशांत बंबभाजपा
112वैजापूरभाऊसाहेब पाटील चिकटगावकरराष्ट्रवादी
113नांदगावपंकज भुजबळराष्ट्रवादी
114मालेगाव मध्यआसिफ शेखकाँग्रेस
115मालेगाव बाह्यदादा भुसेशिवसेना
116बागलानदीपिका चव्हाणराष्ट्रवादी
117कळवणजीवा पांडू गावितमाकप
118चांदवडराहुल आहेरशिवसेना
119येवलाछगन भुजबळराष्ट्रवादी
120सिन्नरराजाभाऊ वाझेशिवसेना
121निफाडअनिल कदमशिवसेना
122दिंडोरीनरहरी झिरवाळराष्ट्रवादी
123नाशिक पूर्वबाळासाहेब सानमभाजपा
124नाशिक मध्यदेवयानी फरांदेभााजपा
125नाशिक पश्चिमसीमा हिरेभाजपाा
126देवळालीयोगेश घोलपशिवसेनाा
127इगतपूरीनिर्मला गावितकाँग्रेस
128डहाणूपास्कल धनारेभाजपा
129विक्रमगडविष्णू सावराभाजपा
130पालघरअमित घोडाशिवसेना
131बोईसरविलास तरेबहुजन विकास आघाडी
132नालासोपाराक्षितिज ठाकूरबहुजन विकास आघाडी
133वसईहितेंद्र ठाकूरबहुजन विकास आघाडी
134भिवंडी ग्रामीणशांताराम मोरेशिवसेना
135शहापूरपांडूरंग बरोराराष्ट्रवादी सध्या शिवसेना
136भिवंडी पश्चिममहेश प्रभाकर चौगुलेभाजपा
137भिवंडी पूर्वरुपेश म्हात्रेशिवसेना
138कल्याण ग्रामीणसुभाष भोईरशिवसेना
139मुरबाडकिसन कथोरेभाजपा
140अंबरनाथबालाजी किणीकरशिवसेना
141उल्हासनगरज्योती कलानीराष्ट्रवादी
142कल्याण पूर्वगणपत गायकवाडअपक्ष
143डोंबिवलीरवींद्र चव्हाणभाजपा
144कल्याण पश्चिमनरेंद्र बाबूराव पवारभाजपा
145मीराभाईंदरनरेंद्र मेहताभाजपा
146ओवळामाजीवडाप्रताप सरनाईकशिवसेना
147कोपरीपाचपाखाडीएकनाथ शिंदेशिवसेना
148ठाणे शहरसंजय केळकरभाजपा
149मुंब्राकळवाजितेंद्र आव्हाडराष्ट्रवादी
150ऐरोलीसंदीप नाईकराष्ट्रवादी
151बेलापूरमंदा म्हात्रेभाजपा
152मागाठणेप्रकाश सुर्वेशिवसेना
153दहिसरमनिषा चौधरीभाजपा
154बोरीवलीविनोद तावडेभाजपा
155मुलुंडसरदार तारासिंहभाजपा
156विक्रोळीसुनील राऊतशिवसेना
157भांडुप पश्चिमअशोक पाटीलशिवसेना
158जोगेश्वरी पूर्वरविंद्र वायकरशिवसेना
159दिंडोशीसुनील प्रभूशिवसेना
160कांदिवली पूर्वअतुल भातखळकरभाजपा
161चारकोपयोगेश सागरभाजपा
162मालाड पश्चिमअस्लम शेखकाँग्रेस
163गोरेगावविद्या ठाकूरभाजपा
164वर्सोवाभारती लवेकरभाजपा
165अंधेरी पश्चिमअमित साटमभाजपा
166अंधेरी पूर्वरमेश लटकेशिवसेना
167विलेपार्लेपराग अळवणीभाजपा
168चांदिवलीनसीम खानकॉग्रेस
169घाटकोपर पश्चिमराम कदमभाजपा
170घाटकोपर पूर्वप्रकाश मोहताभाजपा
171मानखुर्द शिवाजीनगरअबू आझमीसमाजवादी पक्ष
172अणुशक्ती नगरतुकाराम काथेशिवसेना
173चेंबूरप्रकाश फातर्फेकरशिवसेना
174कुर्लामंगेश कुडाळकरशिवसेना
175कलिनासंजय पोतनीसशिवसेना
176वांद्रे पूर्वतृप्ती सावंतशिवसेना
177वांद्रे पश्चिमआशिष शेलारभाजपा
178धारावीवर्षा गायकवाडकाँग्रेस
179सायन कोळीवाडाकॅप्टन तमिळ सेलवनभाजपा
180वडाळाकालिदास कोळंबकरकाँग्रेस
181माहिमसदा सरवणकरशिवसेना
182वरळीसुनिल शिंदेशिवसेना
183शिवडीअजय चौधरीशिवसेना
184भायखळावारिस युसूफ पठाणएमआयएमआयएम
185मलबार हिलमंगल प्रभात लोढाभाजपा
186मुंबादेवीआमिन पटेलकाँग्रेस
187कुलाबाराज पुरोहितभाजपा
188पनवेलप्रशांत ठाकूरभाजपा
189कर्जतसुरेश लाडराष्ट्रवादी
190उरणमनोहर भोईरशिवसेना
191पेणधैर्यशील पाटीलशेकाप
192अलिबागसुभाष पाटीलशेकाप
193श्रीवर्धनअवधूत तटकरेराष्ट्रवादी
194महडभारत गोगावलेशिवसेना
195जुन्नरशरद सोनवणेमनसे
196आंबेगावदिलीप वळसेराष्ट्रवादी काँग्रेस
197खेड आळंदीसुरेश गोरेशिवसेना
198शिरुरबाबुराव पाचर्डेभाजपा
199दौंडराहुल कूलरासप)
200इंदापूरदत्ता भरणेराष्ट्रवादी
201बारामतीअजित पवारराष्ट्रवादी
202पुरंदरविजय शिवतारेशिवसेना
203भोरसंग्राम थोपटेकाँग्रेस
204मावळबाळा भेगडेभाजपा
205चिंचवडलक्ष्मण जगतापभाजपा
206पिंपरीगौतम चाबुकस्वारशिवसेना
207भोसरीमहेश लांडगेअपक्ष
208वडगाव शेरीजगदीश मुळकभाजपा
209शिवाजीनगरविजय काळेभाजपा
210कोथरुडमेधा कुलकर्णीभाजपा
211खडकवासलाभीमराव तपकीरपाभाज
212पर्वतीमाधुरी मिसाळभाजपा
213हडपसरयोगेश टिळेकरभाजपा
214पुणे कॅन्टोन्मेंटदिलीप कांबळेभाजपा
215कसबा पेठगिरीष बापटभाजपा
216अकोलेवैभव पिचडराष्ट्रवादी
217संगमनेरबाळासाहेब थोरातकाँग्रेस
218शिर्डीराधाकृष्ण विखेकाँग्रेस
219कोपरगावस्नेहलता कोल्हेभाजप
220श्रीरामपूरभाऊसाहेब कांबळेकाँग्रेस
221नेवासाबाळासाहेब मुरकुटेभाजप
222शेवगाव-पाथर्जीमोनिका राजळेभाजप
223राहुरीशिवाजी कर्डिलेभाजप
224पारनेरविजय औटीशिवसेना
225अहमदनगर शहरसंग्राम जगतापराष्ट्रवादी
226श्रीगोंदाराहुल जगतापराष्ट्रवादी
227कर्जत-जामखेडराम शिंदेभाजपा
228गेवराईलक्ष्मण पवारभाजपा
229माजलगावआर.टी. देशमुखभाजपा
230बीडजयदत्त क्षीरसागरराष्ट्रवादी
231आष्टीभीमराव धोंडेभाज
232केजसंगिता ठोंबरेभाजपा
233परळीपंकजा मुंडेभाजपा
234लातूर ग्रामीणत्र्यंबक भिसेकाँग्रेस
235लातूर शहरअमित देशमुखकाँग्रेस
236अहमदपूरविनायकराव पाटीलअपक्ष
237उदगीरसुधाकर भालेरावभाजपा
238निलंगासंभाजी पाटील निलंगेकरभाजपा
239औसाबसवराज पाटीलकाँग्रेस
240उमरगाज्ञानराज चौगुलेशिवसेना
241तुळजापूरमधुकर चव्हाणकाँग्रेस
242उस्मानाबादराणा जगजितसिंह पाटीलराष्ट्रवादी
243परांडाराहुल मोटेराष्ट्रवादी
244करमाळानारायण पाटीलशिवसेना
245माढाबबन शिंदेराष्ट्रवादी
246बार्शीदिलीप सोपलराष्ट्रवादी
247मोहोळरमेश कदमराष्ट्रवादी
248सोलापूर शहर उत्तरविजय कुमार देशमुखभाजपा
249सोलापूर शहर मध्यप्रणिती शिंदेकाँग्रेस
250अक्कलकोटसिद्धराम म्हेत्रेकाँग्रेस
251सोलापूर दक्षिणसुभाष देशमुखभाजपा
252पंढरपूरभारत भालकेकाँग्रेस
253सांगोलागणपतराव देशमुखशेकाप
254माळशिरसहनुमंत डोळसराष्ट्रवादी
255फलटणदीपक चव्हाणराष्ट्रवादी
256वाईमकरंद जाधवराष्ट्रवादी
257कोरेगावशशीकांत शिंदेराष्ट्रवादी
258माणजयकुमार गोरेकाँग्रेस
259कराड उत्तरबाळासाहेब पाटीलराष्ट्रवादी
260कराड दक्षिणपृथ्वीराज चव्हाणकाँग्रेस
261पाटणशंभूराजे देसाईशिवसेना
262साताराशिवेंद्रराजे भोसले राष्ट्रवादी
263दापोलीसंजय कदमराष्ट्रवादी
264गुहागरभास्कर जाधवराष्ट्रवादी
265चिपळूणसदानंद चव्हाणशिवसेना)
266रत्नागिरीउदय सामंतशिवसेना
267राजापूरराजन साळवीशिवसेना
268कणकवलीनितेश राणेकाँग्रेस
269कुडाळवैभव नाईकशिवसेना
270सावंतवाडीदीपक केसरकरशिवसेना
271चंदगडसंध्यादेवी कुपेकरराष्ट्रवादी
272राधानगरीप्रकाश आबिटकरशिवसेना
273कागलहसन मुश्रीफराष्ट्रवादी
274कोल्हापूर दक्षिणअमल महाडीकभाजपा
275करवीरचंद्रदीप नरकेशिवसेना
276कोल्हापूर उत्तरराजेश क्षीरसागरशिवसेना
277शाहुवाडीसत्यजीत पाटील सरुडकरशिवसेना
278हातकणंगलेसुजीत मिणचेकरशिवसेना
279इचलकरंजीसुरेश हळवणकरभाजपा
280शिरोळउल्हास पाटीलशिवसेना
281मिरजसुरेश खाडेभाजपा
282सांगलीसुधीर गाडगीळभाजपा
283इस्लामपूरजयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस
284शिराळाशिवाजीराव नाईकभाजपा
285पलूस कडेगावविश्वजीत कदमकाँग्रेस
286खानापूरअनिल बाबरशिवसेना
287तासगावकवठेमहांकाळसुमनताई पाटीलराष्ट्रवादी
288जतविलासराव जगतापभाजपा

ही निवडणूक १५ ऑक्टोबर २०१४ रोजी एकाच टप्प्यात घेण्यात आली आणि १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडली. या निवडणुकीआधी भाजपा-शिवसेनेची पारंपरिक युती तुटली होती. दोन्ही पक्षांनी दोन दशकांनंतर स्वबळावर निवडणूक लढवली होती. तर, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी देखील फिस्कटली आणि हे दोन्ही पक्ष देखील तेव्हा स्वबळावर लढले होते. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक १२२ जागा जिंकल्या होत्या. तर, शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला ४२ व राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. या निवडणुकीनंतर भाजपाने राज्यात सरकार स्थापन केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता. तर शिवसेना विरोधी पक्षात बसली होती. परंतु, काही महिन्यांनी हे दोन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी राज्याला पाच वर्षांसाठी स्थिर सरकार दिलं.

हे ही वाचा >> महाराष्ट्र विधानसभेत २०१९ ला कोणाचे किती आमदार होते? पक्षफुटीनंतरची स्थिती काय? वाचा २८८ आमदारांची यादी

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी

क्र.मतदारसंघआमदारपक्ष
1अक्कलकुवाके. सी. पाडवीकाँग्रेस
2शहादाउदयसिंह पाडवीभाजपा
3नंदुरबारविजयकुमार गावितभाजपा
4नवापूरसुरूपसिंग नाईककाँग्रेस
5साक्रीधनाजी अहिरेकाँग्रेस
6धुळे ग्रामीणकुणाल पाटीलकाँग्रेस
7धुळे शहरअनिल गोटेभाजपा
8सिंदखेडाजयकुमार रावलभाजपा
9शिरपूरकाशीराम पावराकाँग्रेस
1अक्कलकुवाके सी पाडवीकाँग्रेस
2शहादाउदयसिंह पाडवीभाजपा
3नंदुरबारविजयकुमार गावितभाजपा
4नवापूरसुरूपसिंग नाईककाँग्रेस
5साक्रीधनाजी अहिरेकाँग्रेस
6धुळे ग्रामीणकुणाल पाटीलकाँग्रेस
7धुळे शहरअनिल गोटेभाजपा
8सिंदखेडाजयकुमार रावलभाजपा
9शिरपूरकाशीराम पावराकाँग्रेस
10चोपडाचंद्रकांत सोनावणेशिवसेना
11रावेरहरिभाऊ जावळेभाजपा
12भुसावळसंजय सावकारेभाजपा
13जळगाव शहरसुरेश भोळेभाजपा
14जळगाव ग्रामिणगुलाबराव पाटीलशिवसेना
15अमळनेरशिरीष चौधरीअपक्ष
16एरंडोलबापू सतिश पाटीलराष्ट्रवादी
17चाळीसगावउन्मेश पाटीलभाजपा
18पाचोराकिशोर पाटीलशिवसेना
19जामनेरगिरीष महाजनभाजपा
20मुक्ताईनगरएकनाथ खडसेभाजपा
21मलकापूरचैनसुख संचेतीभाजपा
22बुलडाणाहर्षवर्धन सपकाळकाँग्रेस
23चिखलीराहुल बोंद्रेकाँग्रेस
24सिंदखेड राजाशशिकांत खेडेकरशिवसेना
25मेहकरसंजय रायमूलकरशिवसेना
26खामगावआकाश फुंडकरभाजपा
27जळगाव जामोदसंजय कुटेभाजपा
28अकोटप्रकाश भारसाकळेभाजपा
29बाळापूरबळीराम शिरस्कारभारिप
30अकोला पश्चिमगोवर्धन शर्माभाजपाचे
31अकोला पूर्वरणधीर सावरकरभाजपा
32मूर्तिजापूरहरीश पिंपळेभाजपा
33रिसोडअमित झनककाँग्रेस
34वाशिमलखन मलिकभाजपा
35कारंजाराजेंद्र पाटनीभाजपा
36धामणगाव रेल्वेवीरेंद्र जगतापकाँग्रेस
37बडनेरारवी राणाअपक्ष
38अमरावतीसुनील देशमुखभाजपा
39तिवसायशोमती ठाकूरकाँग्रेस)
40दर्यापूररमेश बुंदिलेभाजपा
41मेळघाटप्रभूदास भिलावेकरभाजपा
42अचलपूरबच्चू कडूअपक्ष
43मोर्शीअनिल बोंडेभाजपा
44आर्वीअमर काळेकाँग्रेस
45देवळीरणजित कांबळेकाँग्रेस
46हिंगणघाटसमीर कुणावरभाजपा
47वर्धापंकज भोयरभाजपा
48काटोलडॉ.आशीष देशमुखभाजपा
49सावनेरसुनील केदारकाँग्रेस
50हिंगणासमीर मेघेभाजपा
51उमरेडसुधीर पारवेभाजपा
52नागपूर दक्षिण-पश्चिमदेवेंद्र फडणवीसभाजपा
53नागपूर दक्षिणसुधाकर कोठलेभाजपा
54नागपूर पूर्वकृष्णा खोपडेभाजपा
55नागपूर मध्यविकास कुंभारेभाजपा
56नागपूर पश्चिमसुधाकर देशमुखभाजपा
57नागपूर उत्तरडॉ.मिलिंद मानेभाजपा
58कामठीचंद्रशेखर बावनकुळेभाजपा
59रामटेकव्दारम मल्लिकार्जुन शेट्टीभाजपा
60तुमसरचरण वाघमारेभाजपा
61भंडारारामचंद्र अवसारेभाजपा
62साकोलीबाळा काशिवारभाजपा
63अर्जुनी मोरगावराजकुमार बडोलेभाजपा
64तिरोराविजय राहांगडाळीभाजपा
65गोंदियागोपालदास अग्रवालकाँग्रेस
66आमगावसंजय पूरमभाजपा
67आरमोरीकृष्ण गजबेभाजपा
68गडचिरोलीडॉ.देवराव भोलीभाजपा
69अहेरीअंबरिश अत्रामभाजपा
70राजुरासंजय धोटेभाजपा
71चंद्रपूरनाना शामकुळेभाजपा
72बल्लारपूरसुधीर मुनगंटीवारभाजपा
73ब्रम्हपुरीविजय वडेट्टीवारकाँग्रेस
74चिमुरकीर्तीकुमार भांगडियाभाजपा
75वरोराबाळू धानोरकरशिवसेना
76वणीसंजीव रेड्डी बोदकुलवारभाजपा
77राळेगांवअशोक उईकेभाजपा
78यवतमाळमदन येरावारभाजपा
79दिग्रससंजय राठोडशिवसेना
80आर्णीराजू तोडसामभाजपा
81पुसदमनोहर नाईकराष्ट्रवादी
82उमरखेडराजेंद्र नजरधनेभाजपा
83किनवटप्रदीप नाईकराष्ट्रवादी
84हदगावनागेश पाटीलशिवसेना
85भोकरअमिता चव्हाणकाँग्रेस
86नांदेड उत्तरडी.पी सावंतकाँग्रेस
87नांदेड दक्षिणहेमंत पाटीलशिवसेना
89नायगाववसंत चव्हाणकाँग्रेस
90देगलूरसुभाष साबणेशिवसेना
91मुखेडतुषार राठोडभाजपा
92वसमतजयप्रकाश मुंदडाशिवसेना
93कळमनुरीसंतोष टरफेकाँग्रेस
94हिंगोलीतानाजी मुटकुळेभाजपा
95जिंतूरविजय भांबळेराष्ट्रवादी
96परभणीराहुल पाटीलशिवसेना
97गंगाखेडमधुसूदन केंद्रेराष्ट्रवादी
98पाथरीमोहन फडअपक्ष
99परतूरबबन लोणीकरभाजपा
100घनसावंगीराजेश टोपेराष्ट्रवादी
101जालनाअर्जुन खोतकरशिवसेना
102बदनापूरनारायण कुचेभाजपा
103भोकरदनसंतोष दानवेभाजपा
104सिलोडअब्दुल सत्तारकाँग्रेस
105कन्नडहर्षवर्धन जाधवशिवसेना
106फुलंब्रीहरिभाऊ बागडेभाजपा
107औरंगाबाद मध्यइम्तियाज़ जलीलएमआयएम
108औरंगाबाद पश्चिमसंजय शिरसाठशिवसेना
109औरंगाबाद पूर्वअतुल सावेभाजपा
110पैठणसंदीपान भुमरेशिवसेना
111गंगापूरप्रशांत बंबभाजपा
112वैजापूरभाऊसाहेब पाटील चिकटगावकरराष्ट्रवादी
113नांदगावपंकज भुजबळराष्ट्रवादी
114मालेगाव मध्यआसिफ शेखकाँग्रेस
115मालेगाव बाह्यदादा भुसेशिवसेना
116बागलानदीपिका चव्हाणराष्ट्रवादी
117कळवणजीवा पांडू गावितमाकप
118चांदवडराहुल आहेरशिवसेना
119येवलाछगन भुजबळराष्ट्रवादी
120सिन्नरराजाभाऊ वाझेशिवसेना
121निफाडअनिल कदमशिवसेना
122दिंडोरीनरहरी झिरवाळराष्ट्रवादी
123नाशिक पूर्वबाळासाहेब सानमभाजपा
124नाशिक मध्यदेवयानी फरांदेभााजपा
125नाशिक पश्चिमसीमा हिरेभाजपाा
126देवळालीयोगेश घोलपशिवसेनाा
127इगतपूरीनिर्मला गावितकाँग्रेस
128डहाणूपास्कल धनारेभाजपा
129विक्रमगडविष्णू सावराभाजपा
130पालघरअमित घोडाशिवसेना
131बोईसरविलास तरेबहुजन विकास आघाडी
132नालासोपाराक्षितिज ठाकूरबहुजन विकास आघाडी
133वसईहितेंद्र ठाकूरबहुजन विकास आघाडी
134भिवंडी ग्रामीणशांताराम मोरेशिवसेना
135शहापूरपांडूरंग बरोराराष्ट्रवादी सध्या शिवसेना
136भिवंडी पश्चिममहेश प्रभाकर चौगुलेभाजपा
137भिवंडी पूर्वरुपेश म्हात्रेशिवसेना
138कल्याण ग्रामीणसुभाष भोईरशिवसेना
139मुरबाडकिसन कथोरेभाजपा
140अंबरनाथबालाजी किणीकरशिवसेना
141उल्हासनगरज्योती कलानीराष्ट्रवादी
142कल्याण पूर्वगणपत गायकवाडअपक्ष
143डोंबिवलीरवींद्र चव्हाणभाजपा
144कल्याण पश्चिमनरेंद्र बाबूराव पवारभाजपा
145मीराभाईंदरनरेंद्र मेहताभाजपा
146ओवळामाजीवडाप्रताप सरनाईकशिवसेना
147कोपरीपाचपाखाडीएकनाथ शिंदेशिवसेना
148ठाणे शहरसंजय केळकरभाजपा
149मुंब्राकळवाजितेंद्र आव्हाडराष्ट्रवादी
150ऐरोलीसंदीप नाईकराष्ट्रवादी
151बेलापूरमंदा म्हात्रेभाजपा
152मागाठणेप्रकाश सुर्वेशिवसेना
153दहिसरमनिषा चौधरीभाजपा
154बोरीवलीविनोद तावडेभाजपा
155मुलुंडसरदार तारासिंहभाजपा
156विक्रोळीसुनील राऊतशिवसेना
157भांडुप पश्चिमअशोक पाटीलशिवसेना
158जोगेश्वरी पूर्वरविंद्र वायकरशिवसेना
159दिंडोशीसुनील प्रभूशिवसेना
160कांदिवली पूर्वअतुल भातखळकरभाजपा
161चारकोपयोगेश सागरभाजपा
162मालाड पश्चिमअस्लम शेखकाँग्रेस
163गोरेगावविद्या ठाकूरभाजपा
164वर्सोवाभारती लवेकरभाजपा
165अंधेरी पश्चिमअमित साटमभाजपा
166अंधेरी पूर्वरमेश लटकेशिवसेना
167विलेपार्लेपराग अळवणीभाजपा
168चांदिवलीनसीम खानकॉग्रेस
169घाटकोपर पश्चिमराम कदमभाजपा
170घाटकोपर पूर्वप्रकाश मोहताभाजपा
171मानखुर्द शिवाजीनगरअबू आझमीसमाजवादी पक्ष
172अणुशक्ती नगरतुकाराम काथेशिवसेना
173चेंबूरप्रकाश फातर्फेकरशिवसेना
174कुर्लामंगेश कुडाळकरशिवसेना
175कलिनासंजय पोतनीसशिवसेना
176वांद्रे पूर्वतृप्ती सावंतशिवसेना
177वांद्रे पश्चिमआशिष शेलारभाजपा
178धारावीवर्षा गायकवाडकाँग्रेस
179सायन कोळीवाडाकॅप्टन तमिळ सेलवनभाजपा
180वडाळाकालिदास कोळंबकरकाँग्रेस
181माहिमसदा सरवणकरशिवसेना
182वरळीसुनिल शिंदेशिवसेना
183शिवडीअजय चौधरीशिवसेना
184भायखळावारिस युसूफ पठाणएमआयएमआयएम
185मलबार हिलमंगल प्रभात लोढाभाजपा
186मुंबादेवीआमिन पटेलकाँग्रेस
187कुलाबाराज पुरोहितभाजपा
188पनवेलप्रशांत ठाकूरभाजपा
189कर्जतसुरेश लाडराष्ट्रवादी
190उरणमनोहर भोईरशिवसेना
191पेणधैर्यशील पाटीलशेकाप
192अलिबागसुभाष पाटीलशेकाप
193श्रीवर्धनअवधूत तटकरेराष्ट्रवादी
194महडभारत गोगावलेशिवसेना
195जुन्नरशरद सोनवणेमनसे
196आंबेगावदिलीप वळसेराष्ट्रवादी काँग्रेस
197खेड आळंदीसुरेश गोरेशिवसेना
198शिरुरबाबुराव पाचर्डेभाजपा
199दौंडराहुल कूलरासप)
200इंदापूरदत्ता भरणेराष्ट्रवादी
201बारामतीअजित पवारराष्ट्रवादी
202पुरंदरविजय शिवतारेशिवसेना
203भोरसंग्राम थोपटेकाँग्रेस
204मावळबाळा भेगडेभाजपा
205चिंचवडलक्ष्मण जगतापभाजपा
206पिंपरीगौतम चाबुकस्वारशिवसेना
207भोसरीमहेश लांडगेअपक्ष
208वडगाव शेरीजगदीश मुळकभाजपा
209शिवाजीनगरविजय काळेभाजपा
210कोथरुडमेधा कुलकर्णीभाजपा
211खडकवासलाभीमराव तपकीरपाभाज
212पर्वतीमाधुरी मिसाळभाजपा
213हडपसरयोगेश टिळेकरभाजपा
214पुणे कॅन्टोन्मेंटदिलीप कांबळेभाजपा
215कसबा पेठगिरीष बापटभाजपा
216अकोलेवैभव पिचडराष्ट्रवादी
217संगमनेरबाळासाहेब थोरातकाँग्रेस
218शिर्डीराधाकृष्ण विखेकाँग्रेस
219कोपरगावस्नेहलता कोल्हेभाजप
220श्रीरामपूरभाऊसाहेब कांबळेकाँग्रेस
221नेवासाबाळासाहेब मुरकुटेभाजप
222शेवगाव-पाथर्जीमोनिका राजळेभाजप
223राहुरीशिवाजी कर्डिलेभाजप
224पारनेरविजय औटीशिवसेना
225अहमदनगर शहरसंग्राम जगतापराष्ट्रवादी
226श्रीगोंदाराहुल जगतापराष्ट्रवादी
227कर्जत-जामखेडराम शिंदेभाजपा
228गेवराईलक्ष्मण पवारभाजपा
229माजलगावआर.टी. देशमुखभाजपा
230बीडजयदत्त क्षीरसागरराष्ट्रवादी
231आष्टीभीमराव धोंडेभाज
232केजसंगिता ठोंबरेभाजपा
233परळीपंकजा मुंडेभाजपा
234लातूर ग्रामीणत्र्यंबक भिसेकाँग्रेस
235लातूर शहरअमित देशमुखकाँग्रेस
236अहमदपूरविनायकराव पाटीलअपक्ष
237उदगीरसुधाकर भालेरावभाजपा
238निलंगासंभाजी पाटील निलंगेकरभाजपा
239औसाबसवराज पाटीलकाँग्रेस
240उमरगाज्ञानराज चौगुलेशिवसेना
241तुळजापूरमधुकर चव्हाणकाँग्रेस
242उस्मानाबादराणा जगजितसिंह पाटीलराष्ट्रवादी
243परांडाराहुल मोटेराष्ट्रवादी
244करमाळानारायण पाटीलशिवसेना
245माढाबबन शिंदेराष्ट्रवादी
246बार्शीदिलीप सोपलराष्ट्रवादी
247मोहोळरमेश कदमराष्ट्रवादी
248सोलापूर शहर उत्तरविजय कुमार देशमुखभाजपा
249सोलापूर शहर मध्यप्रणिती शिंदेकाँग्रेस
250अक्कलकोटसिद्धराम म्हेत्रेकाँग्रेस
251सोलापूर दक्षिणसुभाष देशमुखभाजपा
252पंढरपूरभारत भालकेकाँग्रेस
253सांगोलागणपतराव देशमुखशेकाप
254माळशिरसहनुमंत डोळसराष्ट्रवादी
255फलटणदीपक चव्हाणराष्ट्रवादी
256वाईमकरंद जाधवराष्ट्रवादी
257कोरेगावशशीकांत शिंदेराष्ट्रवादी
258माणजयकुमार गोरेकाँग्रेस
259कराड उत्तरबाळासाहेब पाटीलराष्ट्रवादी
260कराड दक्षिणपृथ्वीराज चव्हाणकाँग्रेस
261पाटणशंभूराजे देसाईशिवसेना
262साताराशिवेंद्रराजे भोसले राष्ट्रवादी
263दापोलीसंजय कदमराष्ट्रवादी
264गुहागरभास्कर जाधवराष्ट्रवादी
265चिपळूणसदानंद चव्हाणशिवसेना)
266रत्नागिरीउदय सामंतशिवसेना
267राजापूरराजन साळवीशिवसेना
268कणकवलीनितेश राणेकाँग्रेस
269कुडाळवैभव नाईकशिवसेना
270सावंतवाडीदीपक केसरकरशिवसेना
271चंदगडसंध्यादेवी कुपेकरराष्ट्रवादी
272राधानगरीप्रकाश आबिटकरशिवसेना
273कागलहसन मुश्रीफराष्ट्रवादी
274कोल्हापूर दक्षिणअमल महाडीकभाजपा
275करवीरचंद्रदीप नरकेशिवसेना
276कोल्हापूर उत्तरराजेश क्षीरसागरशिवसेना
277शाहुवाडीसत्यजीत पाटील सरुडकरशिवसेना
278हातकणंगलेसुजीत मिणचेकरशिवसेना
279इचलकरंजीसुरेश हळवणकरभाजपा
280शिरोळउल्हास पाटीलशिवसेना
281मिरजसुरेश खाडेभाजपा
282सांगलीसुधीर गाडगीळभाजपा
283इस्लामपूरजयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस
284शिराळाशिवाजीराव नाईकभाजपा
285पलूस कडेगावविश्वजीत कदमकाँग्रेस
286खानापूरअनिल बाबरशिवसेना
287तासगावकवठेमहांकाळसुमनताई पाटीलराष्ट्रवादी
288जतविलासराव जगतापभाजपा