Congress Candidates List For Maharashtra Assembly Election 2024 : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा घोळ अद्याप संपलेला नाही. मविआ नेत्यांनी ८५-८५-८५ चा फॉर्म्युला सांगितला होता. मात्र, काँग्रेसने यापूर्वीच १०० उमेदवार जाहीर केले होते. आता त्यांनी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या पाचव्या यादीद्वारे त्यांनी एकूण सहा उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापैकी चार उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. तर, दोन उमेदवार झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी आहेत. दरम्यान, काँग्रेसने नव्या यादीद्वारे एक उमेदवार बदलला आहे. त्यामुळे काँग्रेसने आतापर्यंत १०३ शिलेदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

काँग्रेसने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून साजिद खान मन्नन खान यांना उमेदवारी दिली आहे. तर, सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून चेतन नरोटे यांना विधानसभेचं तिकीट दिलं आहे. काँग्रेसने कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील उमेदवार बदलला आहे. पक्षश्रेष्ठींनी येथून आधी राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, आता त्यांच्याऐवजी मधुरीमाराजे छत्रपती यांना विधानसभेचं तिकीट दिलं आहे. कोल्हापूर उत्तरचा उमेदवार बदलला जाईल, अशी चर्चा होती, जी खरी ठरली आहे. यासह काँग्रेसने कुलाब्यामधून हिरा देवासी यांना उमेदवारी दिली आहे. हिरा यांचा भाजपा उमेदवार व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी सामना होणार आहे.

काँग्रेसचे चार नवे उमेदवार

क्र.उमेदवाराचे नावमतदारसंघ
1साजिद खान मन्नन खानअकोला पश्चिम
2हिरा देवासीकुलाबा
3चेतन नरोटेसोलापूर शहर मध्य
4मधुरीमाराजे छत्रपतीकोल्हापूर उत्तर

हे ही वाचा >> “मी बारामतीतून निवडणूक लढणार नव्हतो, पण…”, अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “मी नौटंकी…”

काँग्रेसने याआधी जाहीर केलेले उमेदवार

क्रमतदारसंघउमेदवाराचे नाव
1भुसावळराजेश मानवतकर
2जळगाव जामोदस्वाती वाकेकर
3अकोटमहेश गणगणे
4वर्धाशेखर शेंडे
5सावनेरअनुजा केदार
6नागपूर दक्षिणगिरिश पांडव
7कामठीसुरेश भोयर
8भंडारापुजा तवेकर
9अर्जुनी मोरगावदिलीप बनसोड
10आमगावराजकुमार पुरम
11राळेगाववसंत पुरके
12यवतमाळअनिल मांगुलकर
13अर्णीजितेंद्र मोघे
14उमरखेडसाहेबराव कांबळे
15जालनाकैलास गोरंट्याल
16औरंगाबाद पूर्वमधुकर देशमुख
17वसईविजय पाटील
18कांदिवली पूर्वकालू भडेलिया
19सायन कोळीवाडागणेश कुमार यादव
20श्रीरामपुरहेमंत ओघले
21निलंगाअभय कुमार साळुंके
22चारकोपयशवंत सिंह
23शिरोळगणपतराव पाटील
24खामगावराणा दिलीप कुमार सानंदा
25मेळघाट – एस.टीडॉ.हेमंत नंदा चिमोटे
26गडचिरोली एस.टीमनोहर तुळशीराम पोरेटी
27दिग्रसमाणिकराव ठाकरे
28नांदेड दक्षिणमोहनराव मारोतराव अंबाडे
29देगलूर – एस.सीनिवृत्तीराव कोंडीबा कांबळे
30मुखेडहणमंतराव वेंजकतराव पाटील बेटमोगरेकर
31मालेगाव मध्यएजाज बेग अजिज बेग
32चांदवडशिरीषकुमार वसंतराव कोतवाल
33इकतपुरी – एस.टीलकीभाऊ भिका जाधव
34भिवंडी पश्चिमदयानंद मोतीराम चोरघे
35अंधेरी पश्चिमसचिन सावंत
36वांद्रे पश्चिमआसिफ झकेरिया
37तुळजापूरकुलदीप धिरज आप्पासाहेब कदम पाटील
39सांगलीपृथ्वीराज गुलाबराव पाटील</td>

Shrinivas Pawar : अजित पवारांची आई कोणाच्या बाजूने? उपमुख्यमंत्र्यांनी भर सभेत कौटुंबिक गोष्टी सांगितल्या; थोरला भाऊ म्हणाला…

काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवार

१) के.सी. पाडवी, अक्कलकुवा
२) राजेंद्र गावित, शहादा
३) किरण दामोदर, नंदुरबार
४) शिरीशकुमार नाईक, नवापूर
५) प्रवीण चौरे, साक्री
६) कुणाल पाटील, धुळे, ग्रामीण
७) धनंजय चौधरी, रावेर
८) राजेश एकाडे, मलकापूर
९) राहुल बोंद्रे, चिखली
१०) अमित झनक, रिसोड
११) वीरेंद्र जगताप, धामगाव रेल्वे
१२) सुनील देशमुख, अमरावती<br>१३) यशोमती ठाकूर, तिवसा
१४) अनिरुद्ध देशमुख,अचलपूर
१५) रणजीत कांबळे, देवळी
१६) प्रफुल्ल गुडधे, नागपूर-दक्षिण पश्चिम
१७) बंटी शेळके, नागपूर, मध्य
१८) विकास ठाकरे, नागपूर पश्चिम
१९) नितीन राऊत, नागपूर उत्तर
२०) नाना पटोले, साकोली
२१) गोपालदास अग्रवाल, गोंदिया
२२) सुभाष धोटे, राजुरा
२३) विजय वडेट्टीवार, ब्रह्मपुरी
२४) सतीश वारजुकर, चिमूर
२५) माधवराव पवार-पाटील, हदगाव
२६) तिरुपती कोंडेकर, भोकर
२७) मीनल पाटील खदगावकर, नायगाव
२८) सुरेश वरपुडकर, पाथरी
२९) विलास औताडे, फुलंब्री
३०) मुझ्झफर हुसैन, मीरा भाईंदर
३१) अस्लम शेख, मालाड-पश्चिम
३२) नसीम खान, चांदिवली
३३) ज्योती गायकवाड, धारावी
३४) अमिन पटेल, मुंबादेवी
३५) संजय जगताप, पुरंदर
३६) संग्राम थोपटे, भोर
३७) रवींद्र धंगेकर, कसबा
३८) बाळासाहेब थोरात, संगमनेर
३९) प्रभावाती घोगरे, शिर्डी
४०) धीरज देशमुख, लातूर ग्रामीण
४१) अमित देशमुख, लातूर, शहर
४२) सिद्धराम मेहेत्रे, अक्कलकोट
४३) पृथ्वीराज चव्हाण, कऱ्हाड, दक्षिण
४४) ऋतूराज पाटील, कोल्हापूर दक्षिण
४५) राहुल पाटील, करवीर
४६) राजू आवळे, हातकणंगले
४७) विश्वजीत कदम, पलूस कडेगाव
४८) विक्रमसिंग सावंत, जत

हे ही वाचा >> रत्नागिरीतील मच्छीमारी बोटीवरील खलाशाने तांडेलाचे डोके कापून बोट दिली पेटवून; देवगड समुद्रात घडलेल्या प्रकाराने उडाली खळबळ

काँग्रेसच्या चौथ्या यादीतील उमेदवार

काँग्रेसने आतापर्यंत १०३ उमेदवार जाहीर केले आहेत.