MNS Fourth List : मनसेची चौथी यादी जाहीर कसबा पेठ मतदारसंघातून ‘या’ उमेदवाराला तिकिट

मनसेने चौथी यादी जाहीर केली, या यादीत पाच नावं जाहीर करण्यात आली आहेत.

MNS Fourth List
मनसेची चौथी यादी जाहीर (फोटो – संग्रहित छायाचित्र)

MNS Fourth List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारांची चौथी यादी ( MNS Fourth List ) जाहीर केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणखी पाच जणांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पाच पुणे, चिखली, कोल्हापूरचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मनसेने चौथ्या यादीत पाच नावं जाहीर केली आहे.

चौथ्या यादीत कुणाची नावं? ( MNS Fourth List )

गणेश भोकरे, कसबा पेठ
गणेश बरबडे, चिखली
अभिजित राऊत, कोल्हापूर, उत्तर
रमेश गालफाडे, केज
संदीप उर्फ बाळकृष्ण हटगी, कलीना

Raj thackeray sixth List
MNS Candidates List : मनसेची सहावी यादी जाहीर; मुंबई-ठाण्यातील महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharashtra assembly election 2024 BJP releases third list of 25 candidates
BJP 3rd Candidate List: भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; ३ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!
Raj Thacekray List
Maharashtra MNS Candidate List 2024 : मनसेच्या पाचव्या यादीत १५ जणांना संधी, आतापर्यंत जाहीर झालेल्या सर्व उमेदवारांची नावे एका क्लिकवर!
Sharad Pawar NCP gives Tickets to Rohit Patil and Siddhi Kadam
Sharad Pawar NCP Young Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीतल्या रिंगणात उतरलेले सर्वात तरुण उमेदवार कोण?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
MNS First List of Candidates
MNS Candidate 1st List : राज ठाकरेंकडून पहिली यादी जाहीर, राजू पाटील यांंच्यासह ‘या’ शिलेदाराच्या नावाची घोषणा!
BJP Candidate List for Maharashtra Vidhan Sabha Election 2024
BJP Candidate List : भाजपाकडून १४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर!

ही यादी ( MNS Fourth List ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात निवडणूक पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा केला. तसंच या वेळी आपण २०० ते २२५ जागा लढणार आहोत असं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार आता ही नावं समोर येत आहेत.

मनसेची दुसरी यादी!

मंगेश पाटील, अमरावती<br>दिनकर पाटील, नाशिक, पश्चिम
नरसिंग भिकाणे, अहमदपूर-चाकूर
अभिजित देशमुख, परळी
सचिन रामू शिंगडा, विक्रमगड
वनिता कथुरे, भिवंडी ग्रामीण
नरेश कोरडे, पालघर
आत्माराम प्रधान, शहादा
स्नेहल जाधव, वडाळा
प्रदीप वाघमारे, कुर्ला
संदीप पाचंगे, ओवळा-माजिवाडा
सुरेश चौधरी, गोंदिया
अश्विन जैस्वाल, पुसद

आत्तापर्यंत ६३ उमेदवार जाहीर

MNS Fourth List राज ठाकरेंनी मंगळवारी ४५ नावं जाहीर केली होती. त्यानंतर १३ नावं जाहीर कऱण्यात आली. आत्तापर्यंत एकूण मनसेनेने ६३ नावं जाहीर केली आहेत. आणखी कुठे कसे उमेदवार जाहीर केले जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

उमेदवाराचं नाव पक्षमतदारसंघ
राजू पाटीलमनसेकल्याण
अमित ठाकरे मनसेमाहीम
अविनाश जाधवमनसेठाणे
मयुरेश वांजळे मनसेखडकवासला
गणेश भोकरेमनसेकसबा पेठ
गजानन काळे मनसे बेलापूर

हे पण वाचा- कल्याण पट्ट्यात मनसे-भाजपची हातमिळवणी ?

विधानसभेसाठी मनसेची दुसरी यादी

१) राजू पाटील- कल्याण<br>२) अमित ठाकरे -माहीम
३) शिरीष सावंत-भांडुप
४) संदीप देशपांडे-वरळी
५) अविनाश जाधव-ठाणे शहर
६) संगिता चेंदवणकर -मुरबाड
७) किशोर शिंदे- कोथरुड
८) साईनाथ बाबर-हडपसर
९) मयुरेश वांजळे- खडकवासला
१०) प्रदीप कदम-मागाठाणे
११) कुणाल माईणकर-बोरीवली
१२) राजेश येरुणकर-दहिसर
१३) भास्कर परब-दिंडोशी
१४) संदेश देसाई-वर्सोवा
१५) महेश फरकासे-कांदिवली पूर्व
१६) वीरेंद्र जाधव -गोरेगांव
१७) दिनेश साळवी-चारकोप
१८) भालचंद्र अंबुरे- जोगेश्वरी पूर्व
१९) विश्वजीत ढोलम-विक्रोळी
२०) गणेश चुक्कल- घाटकोपर पश्चिम
२१) संदीप कुलथे-घाटकोपर पूर्व
२२) माऊली थोरवे-चेंबूर
२३) जगदीश खांडेकर-मानखुर्द-शिवाजीनगर
२४) निलेश बाणखेले-ऐरोली
२५) गजानन काळे-बेलापूर
२६) सुशांत सूर्यराव-मुंब्रा-कळवा
२७) विनोद मोरे- नालासोपारा
२८) मनोज गुळवी-भिवंडी-पश्चिम
२९) संदीप राणे – मिरा भाईंदर
३०) हरिश्चंद्र खांडवी- शहापूर
३१) महेंद्र भानुशाली-चांदिवली
३२) प्रमोद गांधी-गुहागर
३३) रविंद्र कोठारी-कर्जत-जामखेड
३४) कैलास दरेकर-आष्टी
३५) मयुरी म्हस्के-गेवराई
३६) शिवकुमार नगराळे-औसा
३७) अनुज पाटील-जळगाव
३८) प्रवीण सूर- वरोरा
३९) रोहन निर्मळ- कागल
४०) वैभव कुलकर्णी- तासगांव-कवठे महाकाळ
४१) महादेव कोनगुरे-सोलापूर दक्षिण
४२) संजय शेळके-श्रीगोंदा
४३) विजयराम किनकर-हिंगणा
४४) आदित्य दुरुगकर-नागपूर दक्षिण
४५) परशुराम इंगळे-सोलापूर शहर, उत्तर

अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या तालमीत तयार झाल्यानंतर आता या विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे माहीम या विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावणार आहेत. मनसेने आणखी एक प्रयोग केला आहे तो म्हणजे वरळीतून संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. मागच्या निवडणुकीला म्हणजेच २०१९ ला मनसेने आदित्य ठाकरे शिवसेनेकडून उभे असल्याने वरळीत उमेदवार दिला नव्हता. मात्र यावेळी आदित्य ठाकरेंना संदीप देशपांडेंचं आव्हान असणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra assembly election 2024 mns announced fourth list of five candidates ganesh bhokre contest from kasaba scj

First published on: 25-10-2024 at 19:35 IST

संबंधित बातम्या