Maharashtra Vidhan Sabha Election Results Indian National Congress Winner Candidate List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय वर्तुळात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढतीमध्ये कोण जिंकून येणार? कुणाची पीछेहाट होणार? यावरून मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. महाराष्ट्रात काँग्रेसचे किती उमेदवार विजयी झाले? ते आपण जाणून घेऊ.

क्रमांकविधानसभा मतदारसंघमहायुतीमहाविकास आघाडीविजयी उमेदवा
अक्कलकुवाआमशा पाडवी (एकनाथ शिंदे शिवेसना)के. सी पाडवी (काँग्रेस)शिवसेना
शहादाराजेश पाडवी (भाजप)राजेंद्रकुमार गावित (काँग्रेस) भाजपा
नंदुरबारविजयकुमार गावीत (भाजप)किरण तडवी (काँग्रेस)भाजपा
नवापूरभरत गावित (एनसीपी-अजित पवार)कृष्णकुमार नाईक (काँग्रेस)काँग्रेसचा विजय
साक्रीमंजुळा गावित (शिवसेना -एकनाथ शिंदे)प्रवीण चौरे (काँग्रेस)शिवसेना विजय
धुळे ग्रामीणराम भदाणे (भाजप)कुणाल पाटील (काँग्रेस)भाजपा विजयी
शिरपूरकाशिराम पावरा (भाजप)रणजित पावरा (काँग्रेस)भाजपा विजयी
रावेरअमोल जावळे (भाजप)धनंजय चौधरी (काँग्रेस)भाजपा विजयी
भुसावळसंजय सावकारे (भाजप)डॉ. राजेश तुकाराम मानवतकर (काँग्रेस)भाजपा विजयी
१०अमळनेरअनिल भाईदास पाटीलडॉ. अनिल नाथू शिंदे (काँग्रेस)राष्ट्रवादी अजित पवार पक्ष विजयी
११मलकापूर
चैनसुख मदनलाल संचेती (भाजप)
राजेश एकडे (काँग्रेस)भाजपा विजयी
१२चिखलीश्वेता महाले (भाजप)राहुल बोंद्रे (काँग्रेस)भाजपा विजयी
१३खामगांवआकाश फुंडकर (भाजप)दलिपकुमार राणा (काँग्रेस)भाजपा विजयी
१४जळगाव (जामोद)डॉ. संजय कुटे (भाजप)स्वाती वाकेकर (काँग्रेस)भाजपा विजयी
१५अकोटप्रकाश भारसाकळे (भाजप)महेश गणगणे (काँग्रेस)भाजपा विजयी
१६अकोला पश्चिमविजय कमलकिशोर अग्रवाल (भाजप)साजिद खान (काँग्रेस)काँग्रेस विजयी
१७रिसोडभावना गवळी (शिवसेना एकनाथ शिंदे)अमित झनक (काँग्रेस)काँग्रेस विजय
१८धामणगाव रेल्वे प्रताप अडसद (भाजप)प्रो. विरेंद्र जगताप (काँग्रेस)भाजपा विजयी
१९अमरावतीसुलभा खोडके (एनसीपी-अजित पवार)डॉ. सुनिल देशमुख (काँग्रेस)राष्ट्रवादी विजयी
२०तिवसाराजेश वानखेडे (भाजप)यशोमती ठाकूर (काँग्रेस)भाजपा विजयी
२१मेळघाटकेवलराम तुलसीराम काळे (भाजप)डॉ.हेमंत चिमोटे (काँग्रेस)भाजपा विजयी
२२अचलपूरप्रवीण तायडे (भाजप)
अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख (काँग्रेस)भाजपा विजयी
२३वरूड-मोर्शीउमेश यावलकर (भाजप)गिरीश कराळे (काँग्रेस)भाजपा विजयी
२४देवळीराजेश बकाने (भाजप)रणजीत कांबळे (काँग्रेस)भाजपा विजयी
२५वर्धाडॉ. पंकज भोयर (भाजप)शेखर शेंडे (काँग्रेस)भाजपा विजयी
२६सावनेरआशिष देशमुख (भाजप)अनुजा केदार (काँग्रेस)भाजपा
२७उमरेडसुधीर पारवे (भाजप)संजय मेश्राम (काँग्रेस)काँग्रेस विजयी
२८नागपूर दक्षिण पश्चिमदेवेंद्र फडणवीस (भाजप)
प्रफुल गुडधे (काँग्रेस)भाजपा विजयी
२९नागपूर दक्षिणमोहन मते (भाजप)गिरीष पांडव (काँग्रेस)भाजपा विजयी
३०नागपूर उत्तरमिलिंद माने (भाजप)डॉ. नितीन राऊत (काँग्रेस)काँग्रेस विजयी
३१कामठीचंद्ररशेखर बावनकुळे(भाजप)
सुरेश भोयार (काँग्रेस)भाजपा विजयी
३२भंडारानरेंद्र भोंडेकर (शिवसेना -एकनाथ शिंदे)पूजा तावकर (काँग्रेस)शिवसेना विजयी
३३साकोलीअलिनाष ब्राह्मणकर (भाजप)नाना पटोले (काँघ्रेस)काँग्रेस विजयी
३४अर्जुनी मोरगावराजकुमार बडोले (एनसीपी-अजित पवार)दिलीप बनसोड (काँग्रेस)काँग्रेस विजयी
३५गोंदियाविनोद अग्रवाल (भाजप)गोपालदास अग्रवाल (काँग्रेस)भाजपा विजयी
३६आमगावसंजय पुरम (भाजप)राजकुमार पुरम (काँग्रेस)भाजपा विजयी
३७आरमोरीकृष्णा गजबे (भाजप)रामदास मसराम (काँग्रेस)काँग्रेसचा विजय
३८गडचिरोलीडॉ. मिलिंद नरोटे (भाजप)मनोहर पोरेती (काँग्रेस)भाजपा विजयी
३९राजुरादेवराव भोंगळे (भाजप)सुभाष धोटे (काँग्रेस)भाजपा विजयी
४०चंद्रपूरकिशोर जोरगेवार (भाजप)प्रवीण नानाजी पाडवेकर (काँग्रेस)भाजपा विजयी
४१बल्लारपूरसुधीर मुनगंटीवार (भाजप)संतोषसिंह चंदनसिंह रावत (काँग्रेस)भाजपा विजयी
४२ब्रह्मपुरीकृष्णलाल बाजीराव सहारे (भाजप)विजय वडेट्टीवार (काँग्रेस)काँग्रेस विजयी
४३चिमूरबंटी भांगडिया (भाजप)सतीश वारजूकर (काँग्रेस)भाजपा विजयी
४४वरोराकरण संजय देवतळे (भाजप)प्रवीण सुरेश काकडे (काँग्रेस)भाजपा विजयी
४५राळेगावअशोक उइके (भाजप)वसंत पुरके (काँग्रेस)भाजपा विजयी
४६यवतमाळमदन येरावार (भाजप)अनिल मंगुळकर (काँग्रेस)काँग्रेस विजयी
४७दिग्रससंजय राठोड (शिवसेना – एकनाथ शिंदे)माणिकराव ठाकरे (काँग्रेस)शिवसेना विजयी
४८आर्णीराजू तोडसाम (भाजप)जितेंद्र मोघे (काँग्रेस)भाजपा विजयी
४९उमरखेडकेिशान वानखेडे (भाजप)साहेबराव कांबळे (काँग्रेस)भाजपा विजयी
५०हदगावबाबुराव कोहळीकर (शिवसेना एकनाथ शिंदे)माधवराव पवार पाटील (काँग्रेस)शिवसेना विजयी
५१भोकर
श्रीजया चव्हाण (भाजप)
तिरुपती कदम कोंडेकर (काँग्रेस)भाजपा विजयी
५२नांदेड उत्तर
बालाजी कल्याणकर (शिवसेना – एकनाथ शिंदे)
अब्दुल सत्तार अब्दुल गफूर (काँग्रेस)शिवसेना विजयी
५३नांदेड दक्षिणआनंद तिडके पाटील (बोंडारकर) (शिवसेना एकनाथ शिंदे)मोहनराव अंबाडे (काँग्रेस)शिवसेना विजयी
५४नायगावराजेश पवार (भाजप)मिनल निरंजन पाटील (खतगावकर) (काँग्रेस)भाजपा विजयी
५५देगलूरजितेश अंतापूरकर (भाजप)निवृत्तीराव कांबळे (काँग्रेस)भाजपा विजयी
५६मुखेडतुषार राठोड (भाजप)हेमंतराव पाटील भेटमोगरेकर (काँग्रेस)भाजपा विजयी
५७पाथरीनिर्मला विटेकर (एनसीपी-अजित पवार)सुरेश वरपुडकर (काँग्रेस)राष्ट्रवादी विजयी
५८जालनाअर्जुन खोतकर (शिवसेना – शिंदे)कैलास गोरंट्याल (काँग्रेस)शिवसेना विजयी
५९फुलंब्रीअनुराधा चव्हाण (भाजप)विलास औताडे (काँग्रेस)भाजपा विजयी
६०औरंगाबाद (पूर्व)अतुल सावे (भाजप)लहू शेवाळे (काँग्रेस)भाजपा विजयी
६१मालेगाव (मध्य)
उमेदवार नाहीएजाज बेग अजिज बेग (काँग्रेस)काँग्रेसचा पराभव
६२चांदवडडॉ. राहुल अहेर (भाजप)
शिरिषकुमार कोतवाल (काँग्रेस)
भाजपा विजयी
६३इगतपूरीभिका खोसकर (राष्ट्रवादी)लकीभाऊ भिका जाधव (काँग्रेस)राष्ट्रवादी विजयी
६४नालासोपाराराजन नाईक (भाजप)संदीप पांडे (काँग्रेस)भाजपा विजयी
६५वसईस्नेहा दुबे (भाजप)विजय पाटील (काँग्रेस)भाजपा विजयी
६६भिवंडी पश्चिममहेश चौघुले (भाजप)दयानंद चोरघे (काँग्रेस)भाजपा विजयी
६७मीरा भाईंदरनरेंद्र मेहता (भाजप)मुझफ्फर हुसेन (काँग्रेस)भाजपा विजयी
६८मुलुंडमिहिर कोटेचा (भाजप)संगीता वाझे (काँग्रेस)भाजपा विजयी
६९कांदिवली पूर्वअतुल भातखळकर (भाजप)काळू बधेलिया (काँग्रेस)भाजपा विजयी
७०चारकोपयोगेश सागर (भाजप)यशवंत सिंह (काँग्रेस)भाजपा विजयी
७१मालाड पश्चिमविनोद शेलार (भाजप)अस्लम आर. शेख (काँग्रेस)भाजपा विजयी
७२अंधेरी पश्चिमअमित साटम (भाजप)अशोक जाधव (काँग्रेस)भाजपा विजयी
७३चांदिवलीदिलीप लांडे (शिवसेना – शिंदे गट)मोहम्मद आरिफ नसीम खान (काँग्रेस)शिवसेना विजयी
७४वांद्रे पश्चिमआशिष शेलार (भाजप)असिफ झकारिया (काँग्रेस)भाजपा विजयी
७५धारावीराजेश खंदारे (शिवसेना-शिंदे गट)डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड (काँग्रेस)काँग्रेस विजय
७६सायन कोळीवाडाआर. तमिल सेल्वन (भाजप)गणेश यादव (काँग्रेस)भाजपा विजयी
७७मुंबादेवीशायना एनसी (शिवसेना – शिंदे गट)अमिन पटेल (काँग्रेस)काँग्रेस विजयी
७८कुलाबाअ‍ॅड. राहुल नार्वेकर (भाजप)हिरा देवसी (काँग्रेस)भाजपा विजयी
७९पुरंदर
विजय शिवतारे (शिवसेना शिंदे गट)
संजय जगताप (काँग्रेस)शिवसेना विजयी
८०भोरशंंकर मांडेकर (एनसीपी – अजित पवार गट)संग्राम थोपटे (काँग्रेस)भाजपा विजयी
८१शिवाजीनगरसिद्धार्थ शिरोळे (भाजप)दत्तात्रय बहिरट (काँग्रेस)भाजपा विजयी
८२पुणे कॅन्टोन्मेंटसुनील कांबळे (भाजप)रमेश बागवे (काँग्रेस)भाजपा विजयी
८३कसबा पेठहेमंत नारायण रासने (भाजप)रविंद्र धंगेकर (काँग्रेस)भाजपा विजयी
८४संगमनेरअमोल खताळ (शिवसेना – शिंदे गट)बाळासाहेब थोरात (काँग्रेस)भाजपा विजयी
८५शिर्डीराधाकृष्ण विखे पाटील (भाजप)प्रभावती घोगरे (काँग्रेस)भाजपा विजयी
८६श्रीरामपूरभाऊसाहेब कांबळे (शिवसेना – शिंदे गट)हेमंग उगले (काँग्रेस)काँग्रेस विजयी
८७लातूर ग्रामीणरमेश कराड (भाजप)धीरज विलासराव देशमुख (काँग्रेस)भाजपा विजयी
८८लातूर शहर
अर्चना पाटील चाकूरकर (भाजप)
अमित विलासराव देशमुख (काँग्रेस)काँग्रेस विजयी
८९निलंगासंभाजी पाटील निलंगेकर (भाजप)अभयकुमार साळुंखे (काँग्रेस)भाजपा विजयी
९०तुळजापूर
राणा जगजीतसिंह पाटील (भाजप)
कुलदीप कदम पाटील (काँग्रेस)भाजपा विजयी
९१अक्कलकोटसचिन कल्याणशेट्टी (भाजप)सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस)भाजपा विजयी
९२सोलापूर दक्षिणसुभाष देशमुख (भाजप)अमर रतिकांत पाटील (शिवसेना – ठाकरे गट), दिलीप ब्रह्मदेव माने (काँग्रेस)भाजपा विजयी
९३पंढरपूरसमाधान महादेव अवताडे (भाजप)भागीरथ भालके (काँग्रेस)भाजपा विजयी
९४कराड दक्षिण अतुल भोसले (भाजप)पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)भाजपा विजयी
९५कोल्हापूर दक्षिणअमल महाडिक (भाजप)ऋतुराज पाटील (काँग्रेस)भाजपा विजयी
९६करवीरचंद्रदीप नरके (शिवसेना – शिंदे गट)राहुल पाटील (काँग्रेस)शिवसेना विजयी
९७हातकणंगलेअशोक माने (शिवसेना – शिंदे गट पुरस्कृत)राजू आवळे (काँग्रेस)शिवसेना विजयी
९८शिरोळराजेंद्र पाटील यड्रावकर (शिवसेना – शिंदे गट पुरस्कृत)गणपतराव पाटील (काँग्रेस)शिवसेना विजयी
९९सांगली
सुधीर गाडगीळ (भाजप)
पृथ्वीराज पाटील (काँग्रेस)भाजपा विजयी
१००पलुस कडेगांव संग्राम देशमुख (भाजप)डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)काँग्रेस विजयी
१०१जतगोपीचंद पडळकर (भाजप)विक्रमसिंह सावंत (काँग्रेस)भाजपा विजयी
१०२नागपूर (पश्चिम)सुधाकर कोहळे (भाजप)विकास पी. ठाकरे (काँग्रेस)काँग्रेस विजयी
१०३नागपूर (मध्य)प्रवीण दटके (भाजप)बंटी शेळके (काँग्रेस)भाजपा विजयी

ही काँग्रेसच्या उमेदवारांची यादी आहे. काँग्रेसच्या

Image Of Devendra Fadnavis.
Devendra Fadnavis : राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णय
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “इंदिरा गांधी मोठ्या नेत्या, पण तेव्हा आमच्यासाठी व्हिलन होत्या”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान
ex cm prithviraj chavan refuse to accept congress state president post
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पेच कायम;पृथ्वीराज चव्हाणांचा नकार
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण? (फोटो सौजन्य @Dev_Fadnavis)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण?
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?

All Candidate Winner List – महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी 

BJP Winner Candidate List – भाजपाच्या विजयी उमेदवारांची यादी  

Shivsena Eknath Shinde Winner Candidate List – शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या विजयी उमेदवारांची यादी h

Shivsena Uddhav Thackeray Winner Candidate List – शिवसेना उद्धव  ठाकरे गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

NCP Ajit Pawar Winner Candidate List – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

NCP Sharad Chandra Pawar Winner Candidate List – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

Shivsena Ekantha Shinde vs Shivsena Uddhav Thcakeary Winner Candidate List – शिवसेना एकनाथ शिंदे वि शिवसेना उद्धव  ठाकरे गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

NCP Sharadchandra Pawar vs NCP Ajit Pawar Winner Candidate List – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार वि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

BJP vs Congress Winner Candidate List – भाजपा वि काँग्रेस गटाच्या विजयी उमेदवारांची यादी

Mahayuti vs Maha Vikas Agahdi Winner Candidate List – महायुती वि महा विकास आघाडी विजयी उमेदवारांची यादी  

Story img Loader