Congress vs BJP Seats : काँग्रेस विरुद्ध भाजपाच्या थेट लढतीत कुठे कोण विजयी? कोण पराभूत? वाचा सविस्तर यादी

भाजपाचे किती उमेदवार विजयी झाले आणि काँग्रेसचे किती उमेदवार विजयी झाले? वाचा यादी

Maharashtra Assembly Elections Congress vs BJP Seat Wise Analysis
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काँग्रेस विरुद्ध भाजप जागा निकाल

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Congress vs BJP Seat Wise Analysis : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. कारण महायुतीला स्पष्ट बहुमतापेक्षाही जास्त मतं मिळाली आहे. २२० हून जास्त जागांवर विजय मिळवला आहे. अभूतपूर्व विजय असं या विजयाचं वर्णन एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. कुठे कोण विजयी झालं आहे? पाहुयात सविस्तर यादी.

क्रमांकविधानसभा मतदारसंघमहायुतीमहाविकास आघाडीविजय कुणाचा?
शहादाराजेश पाडवी (भाजप)राजेंद्रकुमार गावित (काँग्रेस)भाजपा विजयी
नंदुरबारविजयकुमार गावीत (भाजप)किरण तडवी (काँग्रेस)भाजपा विजयी
धुळे ग्रामीणराम भदाणे (भाजप)कुणाल पाटील (काँग्रेस)भाजपा विजयी
शिरपूरकाशिराम पावरा (भाजप)रणजित पावरा (काँग्रेस)भाजपा विजयी
रावेरअमोल जावळे (भाजप)धनंजय चौधरी (काँग्रेस)भाजपा विजयी
भुसावळसंजय सावकारे (भाजप)डॉ. राजेश तुकाराम मानवतकर (काँग्रेस)भाजपा विजयी
मलकापूर
चैनसुख मदनलाल संचेती (भाजप)
राजेश एकडे (काँग्रेस)भाजपा विजयी
चिखलीश्वेता महाले (भाजप)राहुल बोंद्रे (काँग्रेस)भाजपा विजयी
खामगांवआकाश फुंडकर (भाजप)दलिपकुमार राणा (काँग्रेस)भाजपा विजयी
१०जळगाव (जामोद)डॉ. संजय कुटे (भाजप)स्वाती वाकेकर (काँग्रेस)भाजपा विजयी
११अकोटप्रकाश भारसाकळे (भाजप)महेश गणगणे (काँग्रेस)भाजपा विजयी
१२अकोला पश्चिमविजय कमलकिशोर अग्रवाल (भाजप)साजिद खान (काँग्रेस)काँग्रेस विजयी
१३धामणगाव रेल्वे प्रताप अडसद (भाजप)प्रो. विरेंद्र जगताप (काँग्रेस)भाजपा विजयी
१४तिवसाराजेश वानखेडे (भाजप)यशोमती ठाकूर (काँग्रेस)भाजपा विजयी
१५मेळघाटकेवलराम तुलसीराम काळे (भाजप)डॉ.हेमंत चिमोटे (काँग्रेस)भाजपा विजयी
१६अचलपूरप्रवीण तायडे (भाजप)
अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख (काँग्रेस)भाजपा विजयी
१७वरूड-मोर्शीउमेश यावलकर (भाजप)गिरीश कराळे (काँग्रेस)भाजपा विजयी
१८देवळीराजेश बकाने (भाजप)रणजीत कांबळे (काँग्रेस)भाजपा विजयी
१९वर्धाडॉ. पंकज भोयर (भाजप)शेखर शेंडे (काँग्रेस)भाजपा विजयी
२०सावनेरआशिष देशमुख (भाजप)अनुजा केदार (काँग्रेस)भाजपा विजयी
२१उमरेडसुधीर पारवे (भाजप)संजय मेश्राम (काँग्रेस)काँग्रेस विजयी
२२नागपूर दक्षिण पश्चिमदेवेंद्र फडणवीस (भाजप)
प्रफुल गुडधे (काँग्रेस)भाजपा विजयी
२३नागपूर दक्षिणमोहन मते (भाजप)गिरीष पांडव (काँग्रेस)भाजपा विजयी
२४नागपूर उत्तरमिलिंद माने (भाजप)डॉ. नितीन राऊत (काँग्रेस)काँग्रेस विजयी
२५कामठीचंद्ररशेखर बावनकुळे(भाजप)
सुरेश भोयार (काँग्रेस)भाजपा विजयी
२६साकोलीअलिनाष ब्राह्मणकर (भाजप)नानाभाऊ पटोले (काँग्रेस)काँग्रेस विजयी
२७गोंदियाविनोद अग्रवाल (भाजप)गोपालदास अग्रवाल (काँग्रेस)भाजपा विजयी
२८आमगावसंजय पुरम (भाजप)राजकुमार पुरम (काँग्रेस)भाजपा विजयी
२९आरमोरीकृष्णा गजबे (भाजप)रामदास मसराम (काँग्रेस)काँग्रेस विजयी
३०गडचिरोलीडॉ. मिलिंद नरोटे (भाजप)मनोहर पोरेती (काँग्रेस)भाजपा विजयी
३१राजुरादेवराव भोंगळे (भाजप)सुभाष धोटे (काँग्रेस)भाजपा विजयी
३२चंद्रपूरकिशोर जोरगेवार (भाजप)प्रवीण नानाजी पाडवेकर (काँग्रेस)भाजपा विजयी
३३बल्लारपूरसुधीर मुनगंटीवार (भाजप)संतोषसिंह चंदनसिंह रावत (काँग्रेस)भाजपा विजयी
३४ब्रह्मपुरीकृष्णलाल बाजीराव सहारे (भाजप)विजय वडेट्टीवार (काँग्रेस)काँग्रेस विजयी
३५चिमूरबंटी भांगडिया (भाजप)सतीश वारजूकर (काँग्रेस)भाजपा विजयी
३६वरोराकरण संजय देवतळे (भाजप)प्रवीण सुरेश काकडे (काँग्रेस)भाजपा विजयी
३७राळेगावअशोक उइके (भाजप)वसंत पुरके (काँग्रेस)भाजपा विजयी
३८यवतमाळमदन येरावार (भाजप)अनिल मंगुळकर (काँग्रेस)काँग्रेस विजयी
३९आर्णीराजू तोडसाम (भाजप)जितेंद्र मोघे (काँग्रेस)भाजपा विजयी
४०उमरखेडकिशान वानखेडे (भाजप)साहेबराव कांबळे (काँग्रेस)भाजपा विजयी
४१भोकर
श्रीजया चव्हाण (भाजप)
तिरुपती कदम कोंडेकर (काँग्रेस)भाजपा विजयी
४२नायगावराजेश पवार (भाजप)मिनल निरंजन पाटील (खतगावकर) (काँग्रेस)भाजपा विजयी
४३देगलूरजितेश अंतापूरकर (भाजप)निवृत्तीराव कांबळे (काँग्रेस)भाजपा विजयी
४४मुखेडतुषार राठोड (भाजप)हेमंतराव पाटील भेटमोगरेकर (काँग्रेस)भाजपा विजयी
४५फुलंब्रीअनुराधा चव्हाण (भाजप)विलास औताडे (काँग्रेस)भाजपा विजयी
४६औरंगाबाद (पूर्व)अतुल सावे (भाजप)लहू शेवाळे (काँग्रेस)भाजपा विजयी
४७चांदवडडॉ. राहुल अहेर (भाजप)
शिरिषकुमार कोतवाल (काँग्रेस)
भाजपा विजयी
४८नालासोपाराराजन नाईक (भाजप)संदीप पांडे (काँग्रेस)भाजपा विजयी
४९वसईस्नेहा दुबे (भाजप)विजय पाटील (काँग्रेस)भाजपा विजयी
५०भिवंडी पश्चिममहेश चौघुले (भाजप)दयानंद चोरघे (काँग्रेस)भाजपा विजयी
५१मीरा भाईंदरनरेंद्र मेहता (भाजप)मुझफ्फर हुसेन (काँग्रेस)भाजपा विजयी
५२मुलुंडमिहिर कोटेचा (भाजप)संगीता वाझे (काँग्रेस)भाजपा विजयी
५३कांदिवली पूर्वअतुल भातखळकर (भाजप)काळू बधेलिया (काँग्रेस)भाजपा विजयी
५४चारकोपयोगेश सागर (भाजप)यशवंत सिंह (काँग्रेस)भाजपा विजयी
५५मालाड पश्चिमविनोद शेलार (भाजप)अस्लम आर. शेख (काँग्रेस)काँग्रेस विजयी
५६अंधेरी पश्चिमअमित साटम (भाजप)अशोक जाधव (काँग्रेस)भाजपा विजयी
५७वांद्रे पश्चिमआशिष शेलार (भाजप)असिफ झकारिया (काँग्रेस)भाजपा विजयी
५८सायन कोळीवाडाआर. तमिल सेल्वन (भाजप)गणेश यादव (काँग्रेस)भाजपा विजयी
५९कुलाबाअ‍ॅड. राहुल नार्वेकर (भाजप)हिरा देवसी (काँग्रेस)भाजपा विजयी
६०शिवाजीनगरसिद्धार्थ शिरोळे (भाजप)दत्तात्रय बहिरट (काँग्रेस)भाजपा विजयी
६१पुणे कॅन्टोन्मेंटसुनील कांबळे (भाजप)रमेश बागवे (काँग्रेस)भाजपा विजयी
६२कसबा पेठहेमंत नारायण रासने (भाजप)रविंद्र धंगेकर (काँग्रेस)भाजपा विजयी
६३शिर्डीराधाकृष्ण विखे पाटील (भाजप)प्रभावती घोगरे (काँग्रेस)भाजपा विजयी
६४लातूर ग्रामीणरमेश कराड (भाजप)धीरज विलासराव देशमुख (काँग्रेस)भाजपा विजयी
६५लातूर शहर
अर्चना पाटील चाकूरकर (भाजप)
अमित विलासराव देशमुख (काँग्रेस)काँग्रेस विजयी
६६निलंगासंभाजी पाटील निलंगेकर (भाजप)अभयकुमार साळुंखे (काँग्रेस)भाजपा विजयी
६७तुळजापूर
राणा जगजीतसिंह पाटील (भाजप)
कुलदीप कदम पाटील (काँग्रेस)भाजपा विजयी
६८अक्कलकोटसचिन कल्याणशेट्टी (भाजप)सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस)भाजपा विजयी
६९सोलापूर दक्षिणसुभाष देशमुख (भाजप)अमर रतिकांत पाटील (शिवसेना – ठाकरे गट), दिलीप ब्रह्मदेव माने (काँग्रेस)भाजपा विजयी
७०पंढरपूरसमाधान महादेव अवताडे (भाजप)भागीरथ भालके (काँग्रेस)भाजपा विजयी
७१कराड दक्षिण अतुल भोसले (भाजप)पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)भाजपा विजयी
७२कोल्हापूर दक्षिणअमोल महाडिक (भाजप)ऋतुराज पाटील (काँग्रेस)भाजपा विजयी
७३सांगली
सुधीर गाडगीळ (भाजप)
पृथ्वीराज पाटील (काँग्रेस)भाजपा विजयी
७४पलुस कडेगांव संग्राम देशमुख (भाजप)डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)काँग्रेस विजयी
७५जतगोपीचंद पडळकर (भाजप)विक्रमसिंह सावंत (काँग्रेस)भाजपा विजयी
७६नागपूर (पश्चिम)सुधाकर कोहळे (भाजप)विकास पी. ठाकरे (काँग्रेस)काँगग्रेस विजयी
७७नागपूर (मध्य)प्रवीण दटके (भाजप)बंटी शेळके (काँग्रेस)भाजपा विजयी

७७ मतदारसंघांमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपा असा थेट सामना होता. त्यापैकी ६६ जागा भाजपाने जिंकल्या आहेत तर ११ जागांवरच काँग्रेसला विजय मिळवता आला आहे.

Congress Complete Candidate List in Marathi
Congress Candidate List: राष्ट्रीय पक्षांचा राज्यात तंटा, महाराष्ट्रात ‘इतक्या’ ठिकाणी काँग्रेस भाजपाला थेट भिडणार; वाचा पक्षाच्या उमेदवारांची संपूर्ण यादी!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Tiroda Constituency, Vijay Rahangdale,
तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?
devendra fadnavis campaign bjp candidate mahesh landge
Bhosari Assembly Constituency :मतांसाठी धर्मयुध्द करा; देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
maharashtra assembly election 2024 akot vidhan sabha constituency Prakash Bharsakale
अकोटमध्ये जातीय राजकारण कुणाच्या पथ्यावर?
Congress Ghulam Ahmad Mir
“घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलिंडर देणार”, काँग्रेस नेत्याची घोषणा; भाजपाकडून सडकून टीका
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra assembly election results 2024 seats won by congress vs bjp scj

First published on: 23-11-2024 at 21:48 IST

संबंधित बातम्या